सर्वात भीतीदायक चित्रपट

Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29

तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Little Girl Who Lives Down the Lane, हा लहान मुल creating horror with just her behavior पैकी एक सिनेमा आहे. Young Jody foster ची प्रमुख भूमिका आहे असाच TV वर लागला आणि Jody Foster साठी बघायला लागलो. मुल जेंव्हा psycho असतात तेंव्हा जास्त भीतिदायक वाटते. जसे जुन्या Omen मधले Demian चे शेवटचे innocent पण तरीही घाबरणारे smile.

Vanished हा फ्रेंच सिनेमा देखील त्यातील रहस्य जाणवल्यावर अंगावर काटा आणतो. ह्याचाच English remake पण आला होता पण तो तेव्हढा effective नव्हता.

Misery: Kathy Bates आणि James Caan. हळूहळू विकृतपणाकडे सरकत जातो.

Dead Zone: Christopher Walken चा हा सिनेमा तसा typical horror नसला तरी interesting आहे.

Pages