Submitted by उद्दाम हसेन on 30 July, 2013 - 14:29
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिम्मतवाला - नवीन
हिम्मतवाला - नवीन
Insidious 2 कसा आहे? worth
Insidious 2 कसा आहे? worth आहे का?
असं ऐकलं आहे.
असं ऐकलं आहे.
ममा (२०१३) जरुर पहा. भयपट
ममा (२०१३) जरुर पहा. भयपट असुनहि खुप खुप आवड्तो.
Insidious 2 कसा आहे? worth
Insidious 2 कसा आहे? worth आहे का?>>.भयानक बोर झाला मला........सगळ प्रेडिक्टेबल वाटत
निकोल किडमनच्या द अदर्स वर
निकोल किडमनच्या द अदर्स वर
बच्चनचा हम कैन है हा हिंदी रिमेक आला. निकोल = डिंपल
मनिषाचा अंजाने . निकोल = म कोइराळा
असे दोन रिमेक आल्व.
मॅ तीन्ही यु ट्युबावर एकाच दिवशी सलग पाहिलेत.
Insidious 2 जास्त भावला नाही.
Insidious 2 जास्त भावला नाही. तरीपण पहिल्या सेकंदापासुन एकदम नीट लक्ष देऊन पहा नाहीतर गोंधळात पडायला होईल. १ पाहिला नसेल तर २ पाहुच नका. कळायला फार अवघड जाईल. १ कसला खतरनाक होता!
Insidious 2 मधे भीती वाटलीच
Insidious 2 मधे भीती वाटलीच नाही.जी भाग १ पाहताना जाणवत होती.मला बोअर वाटला सेंकड पार्ट.
इथे कोणी 'Cure' नावाचा जापानी
इथे कोणी 'Cure' नावाचा जापानी भयपट पाहिलाय का? अफाट आहे. त्यात मामिया नावाचा मनुष्य कोणालाही आत्महत्या करायला प्रवृत्त करात असतो. संवाद साधून बरं का, संमोहन वगैरे काही नाही. हीरो असलेल्या पोलिसाला मामिया खुनी आहे हे सिद्ध करायचे असते. जबरदस्त अभिनय केलाय दोघांनी. एकदा अवश्य पहा.
द कॉंजुरिंग, द अॅमिटीव्हील
द कॉंजुरिंग, द अॅमिटीव्हील हॉरर, रोज रेड.
तुम्हाला आवडलेल्या
तुम्हाला आवडलेल्या (घाबरवलेल्या) हिंदी / इंग्लीश/ मराठी भीतीदायक चित्रपटाबद्दलचं हितगुज इथे करावं.>>>>>>>>>>>हऱ्या नाऱ्या जिंदाबाद नामक मराठी चित्रपट (भयपट) लहानपणी पडद्यावर आमच्या सार्वजनिक गणपती मंडळाने लावला होता.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'Cure' समजायला सोपा असेल तर
'Cure' समजायला सोपा असेल तर नक्की पाहीन .पण इथे इंग्लिश ची बोंब असताना जापानी समजेल का?तरीही पाहायला हवा .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काउ तुम्ही पाहीलेले चित्रपट अगदिच वाईट नाहीत, पण भारी भयपट पहायचा असेल तर 28 days later पहा (जरा जास्त भयानक आहे त्यामुळे अलर्ट दिलाय).
पण इथे इंग्लिश ची बोंब असताना
पण इथे इंग्लिश ची बोंब असताना जापानी समजेल का? >>>> सबटाईटल्स मिळतात हो!
असो, याच वर्षी एक कमाल सिनेमा आला 'द बाबाडूक' (इंग्रजी)
कमीत कमी स्पेशल ईफेक्ट्सचा वापर, अतिरंजित (रक्तपात) दृश्यांना कटाक्षाने दिलेली छाट, असे असूनही दरदरुन घाम आणतो. सायकोलॉजिकल हॉरर आणि भूत यांची जबरदस्त सांगड घातलेली आहे.
ट्रेलर : https://www.youtube.com/watch?v=k5WQZzDRVtw
सबटाईटल्स मिळतात हो!>> ते
सबटाईटल्स मिळतात हो!>> ते सबटायटल म्हणजे मोठा जोकच असतो कधी कधी.त्या पट्ट्या वाचायच्या की भुतं पाहायची यात फार घोळ होतो.
त्यापेक्षा साउथचे चांगले चित्रपट जसे तर्क लावुन कळतात तसे पाहणे बरोबर ठरेल. नाहीतरी भयपटात कमीच संवाद असतात. बॅग्रांउड म्युझिकच जास्त असते.
'द बाबाडूक' चा प्रोमो मस्त ..वा असं काहीतरी बघायला मजा येते.तो हिरॉईन अलगद वर जाण्याचा सीन तर दोनदा पाहीला.
हिंदीमधे बरेच पाहिलेत लिस्ट्च
हिंदीमधे बरेच पाहिलेत लिस्ट्च आहे पण नंतर लिहेन, पण शेवटचा पाहिलेला बहुतेक "पिझ्झा" होता .हा साउथच्या पिझ्झा चा रिमेक आहे.पण हिन्दी बघा,बर्यांपैकी घाबरवतो.आणि शक्यतो रात्री पाहिला तर मस्त इफेक्ट देतो मी तरी हा रात्री पाहीला होता.
पण ज्यांना भीती वाटते त्यांनी टाळा.
अॅनाबेल कुणी पाहिलाय का? कसा
अॅनाबेल कुणी पाहिलाय का? कसा आहे?
पिझ्झा ठीकठाक आहे, इतकीही
पिझ्झा ठीकठाक आहे, इतकीही भिती नै वाटतं.
सिनि, तु द कज्युरिंग पाहीलाय का ?
सर्व मराठी चित्रपट !
सर्व मराठी चित्रपट !
कालच Frailty पाहिला. भितीदायक
कालच Frailty पाहिला. भितीदायक वाटण्यापेक्षा भयंकर आहे. दोन मुलांबरोबर रहाणारा बाप मनोरुग्ण असतो. तो असून तो देवाच्या आज्ञेवरुन ही माणसे मारत आहे; असे मुलांच्या मनावरही बिंबतो. प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मोठ्या मुलाची मदत घेतो, जो ह्या विचारांना सतत विरोध करू पहातो. त्या दोन मुलांमुळे तो जास्त भयंकर वाटतो.
अॅनाबेल बोर आहे. निदान मला
अॅनाबेल बोर आहे. निदान मला तरी वाटला.
द कज्युरिंग पाहीलाय का ?>>
द कज्युरिंग पाहीलाय का ?>> नाही ,मी grudge 2 पाहीलाय टी वी वर. मध्यंतरी नक्की आठवत नाही पण बरेच भयपट परत परत लागायचे त्यात एक shutter पाहिलेला आवडला होता.त्याचा हिन्दी रिमेक " क्लिक " म्हणुन आला होता मी फक्त प्रोमो पाहीला होता त्यात श्रेयस तळपदे होता. पण पाह्ण्यासारखा shutter आहे.
इतकीही भिती नै वाटतं>> मी आपला अलर्ट देउन ठेवलाय ,कारण काही लोकांना 'भुलभुलैया' वाली विद्या बालनचीही भीती वाटते भयपट नसतानाही.
राजदत्त यांचे मराठी चित्रपट
राजदत्त यांचे मराठी चित्रपट कसे काय विसरलेत सगळे जण?
त्याशिवाय मराठीत अजून
हिंदीत
इंग्रजीत
व्हर्टिकल लिमिट, फ्युजिटिव्ह,
व्हर्टिकल लिमिट, फ्युजिटिव्ह, टँगो अॅन्ड कॅश वगैरेनी भिती वाटते ? Thrilling आहेत ते.
तो मह्ल सिनेमा
तो मह्ल सिनेमा बघितला.............अर्तक्य आणि अशक्य शेवट आहे त्याचा.........
Oculus पाहिलाय का
Oculus पाहिलाय का कोणी?........ पाहिला असेल तर कृपया review टाका.
मी पाहिलाय. पण review
मी पाहिलाय. पण review टाकण्याइतका ग्रेट नाही. अंमळ रटाळ वाटला. शिवाय त्यात सुपरनॅचरल हॉरर नाही त्यामुळे मला जास्तच बोर वाटला असावा.
सर्व मराठी चित्रपट
सर्व मराठी चित्रपट !>>>>>>>>
अरेरे.... मराठीत उत्तम चित्रपट आहेत....त्यांची व्यावसायिक गणितं बिनसतात...पण म्हणुन सरसकट सगळ्याच चित्रपटांना भितीदायक म्हणणं अत्यंत असंवेदनशील वाटलं मला.......
राँग टर्न ...... पहा म्हणजे
राँग टर्न ...... पहा म्हणजे होर्रार काय असते कळेल ....... १ ते ६ पार्ट आलेत आत्तापर्यंत पण पहिल्या पेक्षा दुसरा danger असतो .
केप कर्मा हाहाहा !! कहर आहे
केप कर्मा
हाहाहा !!
कहर आहे हा चित्रपट .. तद्दन बी - सी - डी ग्रेड !
राँग टर्न : ज्यांना हॉरर ,
राँग टर्न :
ज्यांना हॉरर , भितीदायक आणि किळसवाणा यांच्यात फरक कळत नाही तेच लोका अशा चित्रपटांना भयपट / भितीदायक म्हणू शकतात
Pages