Submitted by सीमा on 11 March, 2013 - 11:50
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
वेळ होईल त्याप्रमाणे अधिक लिंक्स देवून धागा अपडेट करेन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोगरा खरच सुंदर बहरलाय
मोगरा खरच सुंदर बहरलाय मृ.
अबोली मी दोन वर्षं होम डेपोतून आणली होती आणि दोन्ही वर्षं मारून टाकली.
मला हवेत जांभळॅ आय्रिस
मला हवेत जांभळॅ आय्रिस
मेधा, कसे पाठवू? मी कधी
मेधा, कसे पाठवू? मी कधी पाठवले नाहीयेत म्हणून विचारतेय. मला प्रोसेस कळव म्हणजे सोम्वारी पोस्ट करते.
मनी, इथे आहे माहिती
मनी, इथे आहे माहिती
http://www.hips-roots.com/articles/FAQ-culture.html
गार्डन वेब वर पण आहे, मला आता अॅक्सेस नाही त्या साइटला. घरुन बघुन सांगते. तुमच्याकडले आयरिसेस कुठल्या टाइपचे आहेत ?
मला थोडी मदत हवी आहे. माझ्या
मला थोडी मदत हवी आहे. माझ्या पुदिन्याच्या कुंडीत लाल मुंग्या झाल्या आहेत. त्या कशा घालवाव्या? काही preventive maintenance आहे का?
साधारण ह्याच रंगाचे आहेत
साधारण ह्याच रंगाचे आहेत आयरिसेस... मी घरात आत्ताच शिफ्ट झाले त्यामुळे एक्झॅट रंग लक्षात नाहीये पण हेसरलुम आहेत असं आधीच्या मालकिणीने सांगित्लंय तिच्या आजीकडून कंद तिच्या आईला मिळालेले मग तिला स्वतःला मिळाले. त्यात जांभळे, पांढरे आणि नारंगी मिक्स आहेत म्हणे पण जास्त जांभळेच आहेत.
मी माहीती नीट वाचून मग मेल करते. आज-उद्या साफ करून ठेवेन. बॅकयार्ड मॉडीफाय करताना कमीत कमी १००-१५० कंद तरी निघालेले.
मेधा, मी आताच ऑनाइन वाचले तर माझ्याकडे बिअर्डेड आयरिसच आहेत.
अबोलीच्या बिया मलापण हव्यात.
अबोलीच्या बिया मलापण हव्यात. व कढीपत्ता पण.
मृ , तुला एक एकर शेत बक्षिस.
मृ , तुला एक एकर शेत बक्षिस. जबरी फुललाय तो मोगरा. बोगनवेल पण मस्त. मला भयंकर आवडते. आमच्याकडे अॅन्युअल आहे खरं त्यामुळ मी आता दरवर्षी नाही आणत बसत.
मी कॉस्टको मधून ट्युलिपचे बल्ब्ज आणलेत. कुणाचा लावण्याचा अनुभव असेल तर प्लिज लिहा. TIA.
सीमा.. आम्ही
सीमा.. आम्ही http://www.tulips.com/bulbs_expert_tips.cfm इथे टीप्स वाचल्या होत्या..
कुंडीत लावलेले ट्युलिप्स आणि डॅफो.. मस्त आले होते एकदम.. हा बघ फोटो..
ट्युलिप्सचा नंतर टाकतो...
मृ.. मोगरा मस्त !! लालू मस्त
मृ.. मोगरा मस्त !!
लालू मस्त भाज्या..
सामी टमॅटोचा रंग सही आहे.. !
तुमच्यापैकी कोणी हरभरा लावला
तुमच्यापैकी कोणी हरभरा लावला आहे का कधी ? मागच्या वर्षी माझ्याकडे चार-चार पाच-पाच घाटे आले होते, पण सगळे फुसके निघाले. यावर्षी पण ७-८ रोपं उतरली आहेत. चांगले धष्ट्पुष्ट हरभरे येण्यासाठी काय करावे. ?
हरभर्याच्या पानांसाठी इतका
हरभर्याच्या पानांसाठी इतका खटाटोप कशासाठी ? माझी एक नगरी मैत्रीण आहे. तिच्याकडनं मला नेहमी सुकवलेली पानं मिळतात . तुला हवीत का त्यातली थोडी
पानं नको, हरभरे हवे तसा काही
पानं नको, हरभरे हवे
तसा काही फार खटाटोप नाही. भारतात माझ्याकडे नुसते पाणी घालुनही यायचे चांगले, म्हणुन इथे पण टाकले थोडेसे कुंडीत.
तीला बहुदा ओला हरभरा हवा
तीला बहुदा ओला हरभरा हवा असावा खाण्यासाठी? हो का आरती?
माझ्याकडे आहेत हरबर्याची सुकवलेली पाने. मेधा, आरती किंवा आणि कुणाला हवी असल्यास कळवा. पाठविते.
पराग, तु दिलेल्या लिंक मध्ये
पराग, तु दिलेल्या लिंक मध्ये मला ट्युलिप कधी लावायचे etc माहिती नाही मिळाली. असो. मी आता ते कंद चिल करायला फ्रिज मध्ये टाकलेत. आमच्याकडे Dec एन्ड ला लावायचे अशी गुगल केल्यावर माहिती मिळाली.
आमच्याकडे इंग्रोत मिळतात
आमच्याकडे इंग्रोत मिळतात घाटे. खायलाच हवे तर पाठवू शकते.

आपल्याच कुंडीतलेच खायचे असा हट्ट असेल तर मग अवघड आहे.
कुणाला हवी असल्यास कळवा >>>
कुणाला हवी असल्यास कळवा >>> मला गरज पडू शकते. पडल्यास सांगेन
सीमा, एखादे दिवशी फ्रोझन कचोर्या म्हणून बेक होतील बर्का ट्युलिपचे कंद
हो सीमा, ओला हरभरा हवा आहे
हो सीमा, ओला हरभरा हवा आहे मला.
बरं बरं मी आता इंग्रोमधुन आणुन खाते
.....
ओला हरभरा आमच्या इथल्या इं
ओला हरभरा आमच्या इथल्या इं ग्रो मधे नियमित मिळतो. ग्रिल चना अगदी आवडीने खाता मुलं.
आमच्या इथे आज उद्या फ्रॉस्ट
आमच्या इथे आज उद्या फ्रॉस्ट पडेल. मग अजून ६ महिनेतरी काही बागकाम नाही, पाने उडवून गोळा करणे , बर्फ काढणे असलीच काहीतरी कंटाळवाणी कामे राहतील
झाडं घरात आणून आता महिना
झाडं घरात आणून आता महिना झाला. डेझर्ट रोझ, चाफा, मोगरा, चिनी गुलाब सगळ्या झाडांना पुन्हा बहर आला आहे. दोन्ही चाफ्यांना मिळून ४ फुलं उमलली आज. मज्जा
रच्याकने, जास्वंद घरात ठेवायची की बाहेर राहाते? मी घरात आणली आहे. होम डिपोमधे घेतलं होतं रोप. आणल्यापासून रोजच फुलं येतात. अजूनही आहेत फुलं. पुन्हा मज्जा
परवा स्नो पडला तेव्हा बाहेर पांढरी भुरभुर आणि घरात रंगिबेरंगी फुलं. मज्जाच मज्जा
झाडं गराजमध्ये ठेवली तर लाइट
झाडं गराजमध्ये ठेवली तर लाइट चालू ठेवायला पाहिजे ना? आमचा कडिपत्ता, चाफा, तुळस आत आणलीये आज.
बागकामाचा सिझन संपला का?
बागकामाचा सिझन संपला का?
बल्ब कोणी कोणी लावले ? स्प्रिंगात फोटो टाका नक्की..
Pages