प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
कलाडगड बरोबर आहे. त्याचा
कलाडगड बरोबर आहे.
त्याचा सुप्रसिध्द शेजारी म्हणजे अर्थातच हरिश्चंद्रगड !
प्रचि ७७ जिल्हा:
प्रचि ७७
जिल्हा: पालघर
किल्ला: काळदुर्ग
उत्तरः जिप्सी
प्रचि ७७ >>>>>तांदुळवाडी?
प्रचि ७७ >>>>>तांदुळवाडी?
एव्हढ सोप्प नाहियं.
एव्हढ सोप्प नाहियं.
एव्हढ सोप्प
एव्हढ सोप्प नाहियं.>>>>>काळदुर्ग?
हुर्रे!!!!
हुर्रे!!!!
जिप्सी प्रचि ७८ जिल्हा:
जिप्सी
प्रचि ७८
जिल्हा: पुणे
किल्ला: तुंग
उत्तरः संदिप आणि जिप्सी
प्रचि ७८ जिल्हा: पुणे किल्ले
प्रचि ७८
जिल्हा: पुणे
किल्ले तुंग
प्रचि ७८>>> तुंग.
प्रचि ७८>>> तुंग.
संदीप, दोन्ही पोस्टी एकाच
संदीप, दोन्ही पोस्टी एकाच वेळेस

बक्षीस विभागून देण्यात
बक्षीस विभागून देण्यात यावे....
बक्षीस विभागून देण्यात
बक्षीस विभागून देण्यात यावे....> तीन झेंडे आहेत पैकी एक झेंडा तरी गडावर राहु दे..
तीन झेंडे आहेत पैकी एक झेंडा
तीन झेंडे आहेत पैकी एक झेंडा तरी गडावर राहु दे..>>>>>>:फिदी:
प्रचि ७९ जिल्हा:
प्रचि ७९
जिल्हा: सातारा
किल्ला: प्रतापगड
उत्तर : सह्याद्रीमित्र आणि मल्लीनाथ
प्रचि ७९ जिल्हा:
प्रचि ७९
जिल्हा: सातारा
चंद्रगड?
चंद्रगड नाही.
चंद्रगड नाही.
वैरात गड
वैरात गड
कमळगड
कमळगड
प्रताप गड की पांडव गड ?
प्रताप गड की पांडव गड ?
वासोटा?
वासोटा?
वासोटा इतका क्लियर नाही दिसत
वासोटा इतका क्लियर नाही दिसत रे.
प्रतापगड… आंबेनळी घाटातून
प्रतापगड… आंबेनळी घाटातून
प्रचि ८० जिल्हा: नगर किल्ला:
प्रचि ८०
जिल्हा: नगर
किल्ला: हरिश्चंद्रगड
पेपर फुटलाय .... फोटो चे नाव
पेपर फुटलाय ....
फोटो चे नाव बदल
८१
८१
संदिप... प्रचि ८० बद्दल
संदिप... प्रचि ८० बद्दल बोलतोयस का?
संदिप... प्रचि ८० बद्दल
संदिप... प्रचि ८० बद्दल बोलतोयस का?
हो रे .
फोटो चे नाव बदल
कोणीही किल्ला ओळखण्याच्या
कोणीही किल्ला ओळखण्याच्या मूड्मध्ये नाही का सध्या?
६००
६००
Pages