प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
इंद्रा, राजगड?
इंद्रा, राजगड?
हडसरचा पुर्वकडा? लक्ष्यात येत
हडसरचा पुर्वकडा? लक्ष्यात येत नाहिये.
(No subject)
रॉक्स, रोमा शांत बसा.
रॉक्स, रोमा शांत बसा. जिप्स्याची कसोटी.
रोहन.. नाही.
कविन.. नाही.
नाणेघाट? अंगठ्याचा समोरचा
नाणेघाट? अंगठ्याचा समोरचा भाग?
नाही... ८वा 'उनाडके'
नाही... ८वा 'उनाडके'
जिवधन? मला हा हडसरच वाटतोय.
जिवधन? मला हा हडसरच वाटतोय. पुर्व कडा नाही तर घळी बाजुचा कडा...
ध्या धाग्याचा उपयोग 'किल्ला
ध्या धाग्याचा उपयोग 'किल्ला ओळखा' खेळासारखा करुया का?
आपल्याकडचे सहि सहि प्रचि टाकून किल्ला ओळखायला लावायचा!
बादवे, मलाही ओळखता आलेला नाहीये तो किल्ला. कुणीतरी ओळखा ना पटकन!
राजमाची
राजमाची
निंबे... उद्देश तोच आहे.
निंबे... उद्देश तोच आहे.
जिवधन? मला हा हडसरच वाटतोय. पुर्व कडा नाही तर घळी बाजुचा कडा...
>> चांगला प्रयत्न फक्त कुलू सोडून भरकटू नकोस.
राजमाची नाही.
राजमाची- मनोरंजन
राजमाची- मनोरंजन
मी या खेळाचा प्रेक्षक !
मी या खेळाचा प्रेक्षक !
निमगिरी?
निमगिरी?
मी या खेळाचा प्रेक्षक
मी या खेळाचा प्रेक्षक !
>>>
मी पण
अभिनंदन कविन कसं ओळखलंस ते
अभिनंदन कविन
कसं ओळखलंस ते पण सांग
इंद्रा गुगल देवा की जय (विथ
इंद्रा
गुगल देवा की जय (विथ रेफ. फ्रॉम उनाडके) 
बक्षिस मिळणार ना शनिवारी?
निमगिरी आहे हा!!! सही...
निमगिरी आहे हा!!! सही...
बक्षिस मिळणार ना> नक्की
बक्षिस मिळणार ना> नक्की मिळेल.
प्रचि २: A hint with a hole ५-फेब-२००६

किल्ला : हरिहर
उत्तर : कविन
अलंग?
अलंग?
राजगढचं नेढ नसावं हे
राजगढचं नेढ नसावं हे
इस सुराख का रहस्य क्या हय!
इस सुराख का रहस्य क्या हय!
नाही. btw अलंगला कुठे आहे?
नाही.
btw अलंगला कुठे आहे? तु पाहिले आहेस का?
कवे... प्रत्येक वेळेला काय
कवे... प्रत्येक वेळेला काय पहिले उत्तर राजगड....
मी ह्यावेळी पुरंदरला जाताना
मी ह्यावेळी पुरंदरला जाताना पाबे घाटातून बघितला ना राजगड दिर्बिणीतून
मी लिमिटेड ठिकाणी गेलेय म्हणून माहिती असलेली सगळी नावं फेकणारे आता इथे 
हरीहर इंद्रा मेरे को मिल्या
हरीहर
इंद्रा मेरे को मिल्या उत्तर
कविन... हे नेढं नाहीयं इस
कविन... हे नेढं नाहीयं
इस सुराख का रहस्य क्या हय! > 'माबो गणेशस्तोव स्पर्धा २०११'
मेरे को मिल्या उत्तर? >
मेरे को मिल्या उत्तर? > अभिनंदन... सपश्टीकरण द्यावेच
http://draj598.blogspot.in/20
http://draj598.blogspot.in/2010/12/blog-post.html हे घे स्प.
प्रचि ३ :
प्रचि ३ :

कविन रॉक्स... ईंद्रा शॉक्स...
कविन रॉक्स... ईंद्रा शॉक्स...
Pages