Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40
चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी
जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्या अंकाअखेरी होइ काया नागडी
काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी
ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी
बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्या पोरीस आता गोजिरी गं टोपडी
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वृत्तात आहे रंगमंच आणि
वृत्तात आहे
रंगमंच आणि कोलावेरी डी यातील खयाल छान आहेत जामोप्या
गझल असेल तर मतला कुठय?????
गझल असेल तर मतला कुठय?????
मतला म्हणजे काय?
मतला म्हणजे काय?
मतला आहे ना वैभवा.... ही
मतला आहे ना वैभवा.... ही ''ई'' कारान्त स्वरकाफियाची गझल आहे.
मतला म्हणजे गझलेचा पहिला
मतला म्हणजे गझलेचा पहिला शेर.ज्याच्या दोन्ही ओळींत काफिया -रदीफ असतात. जर गझल गैर मुरद्दफ असेल तर दोन्ही ओळीत काफिया असतो.
ई च माझा काफिया अन ती कवाफीची
ई च माझा काफिया अन ती कवाफीची लडी
एक मतला एक मक्ता.... पाच शेरान्ची कडी
येस्स जमलीय की ............
मतला, स्वरकाफिया.. अजून काय
मतला, स्वरकाफिया.. अजून काय काय लागतय? मला वाटलं नुस्तं वृत्त आणि यमक पाळलं की झालं .
वृत्त आणि यमक ( काफिया) ही
वृत्त आणि यमक ( काफिया) ही गझलेची मिनिमम रेक्वायरमेंट आहे,
किमान ५ शेर असावेत
शेराच्या पहिल्या ओळीत प्रस्तावना व दुसर्या ओळीत प्रभावी समारोप असावा.
शेर प्रासादिक असावा
सहजगत्या संप्रेषित होणारा असावा.
अशी इत्यादी यादि वाढू शकते.
तुम्ही दिलेल्या लिन्क मधल्या
तुम्ही दिलेल्या लिन्क मधल्या मूळ रचनेत बाराखडी असा एक काफिया आहे बघा ............तो केवळ काफिया नसून मराठी गझलेची भगवद्गीता आहे ती ..............ती वाचा ..नाही समजली तर

त्या मूळ रचनाकाराकडून (ज्या रचनेवर आपली ही रचना बेतलेली आहे असा आमचा वकूब आहे, त्या रचनाकाराकडून........ ) " गीतारहस्य" जाणून घ्यावे
प्रेरणा म्हणजे 'त्या'
प्रेरणा म्हणजे 'त्या' गझलेवरुन शेवटी डी असणारे शब्द घेऊन शेर लिहिणे ही प्रेरणा मिळाली. तसे पाच शब्द आधी शोधले, मग त्यांच्यामागे शेर तयार केले
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/21889
http://www.sureshbhat.in/gazalechibarakhadi
स्वागत
स्वागत जामोप्या(गाववालं)
जमलीये.........
सही...... !! कोलावेरि.....
सही...... !!
कोलावेरि..... जाम आवडेश
(ज्या रचनेवर आपली ही रचना
(ज्या रचनेवर आपली ही रचना बेतलेली आहे असा आमचा वकूब आहे, त्या रचनाकाराकडून........ )
"वहीम" म्हणायचंय का?
ज्ञानेश
ज्ञानेश
स्मायली चुकला ज्ञानेश,
स्मायली चुकला ज्ञानेश, तुम्हाला डोळा मारायचा होता, पण पार्श्वभूमी पाहून स्मितहास्याइतके साहस झाले असावे
आणखी एक शंका.. गजलेला टायटल
आणखी एक शंका.. गजलेला टायटल देताना दहा ओळींपैकी कोणतीही ओळ वापरली तर चालते का? का पहिल्याच शेरातील ओळ वापरावी लागते? ओळीतील काही शब्दच किंवा एखादा शब्द शीर्षक म्हणून चालतो का?
जामोप्या, गझलेला शीर्षक नसते.
जामोप्या,
गझलेला शीर्षक नसते. केवळ परिचय म्हणून आणि लवकर सापडावी म्हणून दिले जाते इतकेच
धन्यवाद.
धन्यवाद.
-- नवोदित गझलकार हतोत्साहित
-- नवोदित गझलकार हतोत्साहित होऊ नये म्हणून प्रांजळ प्रतिसाद संपादित --
मंदारराव, त्यांनी केलेला हा
मंदारराव, त्यांनी केलेला हा पहिलाच प्रयत्न आहे हो, पहिल्याच प्रयत्नाला खच्चीकरण करणे बरे नव्हे
बंडलच असणार ! गजल म्हणजे
बंडलच असणार ! गजल म्हणजे शेरांचं बंडल अशीच गजलेची व्याख्या आहे.
मंदार_जोशी | 4 May, 2012 -
मंदार_जोशी | 4 May, 2012 - 16:15 नवीन
बंडल आहे.>>
एक 'प्रभावित' प्रतिसाद
एक 'प्रभावित'
एक 'प्रभावित' प्रतिसाद>>
कुणाचा प्रभाव? भटसाहेबांचा की अन्य कुणाचा?
कुणाचा प्रभाव? भटसाहेबांचा की
कुणाचा प्रभाव? भटसाहेबांचा की अन्य कुणाचा? >>
काँग्रेस भाजप वादाचा
काँग्रेस भाजप वादाचा>>>
काँग्रेस भाजप वादाचा>>>
बादवे, काँग्रेस आणि भाजप
बादवे, काँग्रेस आणि भाजप ह्यांच्यात खरोखरच वाद आहे का?
-- नवोदित गझलकार हतोत्साहित
-- नवोदित गझलकार हतोत्साहित होऊ नये म्हणून प्रांजळ प्रतिसाद संपादित --
rejection seems to be under
rejection seems to be under control
which is why you are spending so much time on a gazal
:haahaa:
मंदार_जोशी | 4 May, 2012 -
मंदार_जोशी | 4 May, 2012 - 16:23 नवीन
काँग्रेस भाजप वादाचा काही संबंध नाही. मला खरंच नाही आवडली. प्रांजळ प्रतिसाद.
>>
अहो पहिला अटेंप्ट आहे, जरा सबूरीने घ्या?
Pages