भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान
भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श
ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)
श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)
_________________________________________________
हा आहे दौर्याचा कार्यक्रम -
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)
_________________________________________________
पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)
चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.
_________________________________________________
पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी
_________________________________________________
सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.
पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0
तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0
चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३
पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३
सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६
सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन
दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अॅडलेड
गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.
तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अॅडलेड
_________________________________________________
आजच्या मॅचचे सगळ्यात
आजच्या मॅचचे सगळ्यात इंटरेस्टींग स्टॅट्स.. सचिननी दोन्ही डावांत केलेल्या धावा भारतातर्फे सर्वात जास्त होत्या.. ७३ आणि ३२
अजून इंटेरेस्टिंग आकडे -
अजून इंटेरेस्टिंग आकडे -
पाँटिंगने दोन्ही डावात मिळून १२२ धावा केल्या (६२ व ६०) आणि भारत नेमक्या तेवढ्या धावांनीच हरला.
अगदी सुरुवातीला मी केलेलं
अगदी सुरुवातीला मी केलेलं भाकित खरं ठरण्याकडे जोरदार वाटचाल! कमॉन ऑस्ट्रेलिया! काय मास्तर, कस्काय? नीट झोपत जा! तू जागा राहून काही फरक पडणार नाही!
चिमण, तू मूळचा भारतीय, राहतोस
चिमण,
तू मूळचा भारतीय, राहतोस इंग्लंडला आणि सपोर्ट करतोस ऑस्ट्रेलियाला!
तुझी ही तिहेरी निष्ठा थांबव. अजून २-३ आठवडे थांब आणि बघ माझं सुरवातीचं भाकित खरं ठरतं की नाही ते.
सेवाग ६० चेंडू खेळला ना (एका
सेवाग ६० चेंडू खेळला ना (एका इनिंगमध्ये ) १२२ + धावा करेल.
सचिनने आपल्या कारकीर्दीच्या
सचिनने आपल्या कारकीर्दीच्या २२ वर्षांपैकी ११ वेळा नवीन वर्षाची सुरूवात शतक झळकावून केली आहे. २००८ पासून तो सातत्याने नवीन वर्षाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावत आहे. जानेवारी २००८ मध्ये सिडनीमध्ये ऑसीजविरूद्ध १५४, जानेवारी २००९ मध्ये हॅमिल्टनमध्ये किवीजविरूद्ध १६०, जानेवारी २०१० मध्ये चितगावमध्ये बांगलाविरूद्ध नाबाद १०५ आणि जानेवारी २०११ मध्ये केपटाऊनमध्ये द. आफ्रिकेविरूद्ध १४६ धावा अशी त्याची कामगिरी आहे.
हा योगायोग, उद्यापासून सुरू होणार्या २०१२ च्या पहिल्या कसोटी सामन्यात सुद्धा जुळून येऊ देत हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना! तसेच त्याचे शतक झाले किंवा नाही झाले तरी भारताने हा कसोटी सामना व मालिका जिंकावी ही पण आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!!
आमेन!!!
आमेन.....
आमेन.....
चिमण हमारा आदमी तुमपर छोडा
चिमण हमारा आदमी तुमपर छोडा हय. जल्दी तुम्हे पहुचायेगा.
अजिंक्य रहाणेला गंभीर ऐवजी व रोहित शर्माला कोहली ऐवजी घ्यावा.
अजिंक्य रहाणेला गंभीर ऐवजी व
अजिंक्य रहाणेला गंभीर ऐवजी व रोहित शर्माला कोहली ऐवजी घ्यावा. >>> जल्ला हे म्हंजी लोणच्या ऐवजी पापड घ्या अस झालं. :p
भारताचं इतकं कौतुक नको! हेच
भारताचं इतकं कौतुक नको! हेच या धाग्याचे नाव असायला हवे होते
धोनी च्या आयचा
धोनी च्या आयचा घो........हरामखोर......
टॉस जिंकुन सुध्दा पहिली बॅटिंग घेतली.... 74/4 ....
सगळे सिडनी बोंबलत होते...."पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना सहाय्य मिळेल" तेव्हा धोनीला हा शहाणपना करायला कोणी सांगितला...
भारत १३३/६.. सचिन ४१.. अत्यंत
भारत १३३/६.. सचिन ४१.. अत्यंत खराब फटका [अर्धशतक/शतक हुकल्याचं दु:ख नाही पण पॅटिन्सन सोकावतोय.. :P]
मालक थंड घ्या मालक. ' हा
मालक थंड घ्या मालक. ' हा सगळ्या टीमचा व टीम व्यवस्थापनाचा निर्णय होता" असे तो प्राईझ डिस्ट्रीब्यूशनच्या वेळी बाईट देणार आहे
१३३/६ ! आ गये ना आखिर औकातपे
१३३/६ ! आ गये ना आखिर औकातपे !
<< धोनी च्या आयचा घो >> धोनी
<< धोनी च्या आयचा घो >> धोनी ज्येष्ठ खेळाडूचा सल्ला घेतो, असं सगळे सांगतात; पण धोनीचा "आय" [इंग्लीशमधे याला "ईगो" ही म्हणतात ] जरा जास्तच फुगतो आहे, असं वाटतं हेंही खरं !!!
अजून सामन्याचे खूप दिवस आहेत व हे क्रिकेट आहे; बघत रहावं हे उत्तम !
सचिन ४१.. अत्यंत खराब फटका
सचिन ४१.. अत्यंत खराब फटका >>> फटका मारला नाही/मारू शकला नाही म्हणून तर बोल्ड झाला ना !
अरे आपला यादवही (आजच
अरे आपला यादवही (आजच संध्याकाळीच) त्यांच्याही विकेटस काढील. आशावादी रहा
बंद करा.....आणि हंगामा चॅनल
बंद करा.....आणि हंगामा चॅनल वर डोरेमोन बघा...
पॅटीसन आणि सीडल फुल्टू रगडा
पॅटीसन आणि सीडल फुल्टू रगडा पॅटीस करतायेत.
>>फटका मारला नाही/मारू शकला
>>फटका मारला नाही/मारू शकला नाही म्हणून तर बोल्ड झाला ना ! << फुल्ल लेन्थ ऑफसाईड ऑफ स्टंप पडलेला बॉल कव्हर ड्राईव मारताना स्टंप्सवर ओढून घेतला ना?? मग फटका कसा मारला नाही??
द्रविड ओपनिंग गौतम ६ नं विराट
द्रविड ओपनिंग
गौतम ६ नं
विराट बाहेर : रहाणे / रोहित इन (मिथुन पण चालेल )
<< फुल्ल लेन्थ ऑफसाईड ऑफ
<< फुल्ल लेन्थ ऑफसाईड ऑफ स्टंप पडलेला बॉल कव्हर ड्राईव मारताना स्टंप्सवर ओढून घेतला ना?? >> ह्याला जबाबदार सौरव गांगुलीच आहे ! गेल्या सामन्यात येडपट ऑसीज गोलंदाज आंखूड टप्प्याचे चेंडू टाकत होते, तेंव्हा या शहाण्याने त्याना किंचीत 'ओव्हरपिच' चेंडू टाकून भारतीयाना 'फ्रंटफूट'वर जावून ड्राईव्ह करायच्या मोहात पाडायचा सल्ला दिला होता [ अर्थात टीव्हीवर ! ] !!
असो, << आशावादी रहा >> हेंच खरं !!
१९०- ९. धोनीचं अर्धशतक
१९०- ९. धोनीचं अर्धशतक !
२००च्या जवळ पोचताहेत, हेंही नसे थोडकें !!!
शेवटी १९१ वर संपले. मी जिथे
शेवटी १९१ वर संपले.
मी जिथे पहात होतो, तिथले कॉमेंटेटर म्हणत होते की आज दिवस भरपूर सूर्यप्रकाशाचा आहे, फलंदाजीला उत्तम. उद्या हवा ढगाळ होईल नि नंतर पाउसहि पडेल, नि चौथ्या नि पाचव्या दिवशी गोलंदाजीला अनुकूल अशी खेळपट्टी होईल. अर्थात आज जास्त गडी बाद होऊ न देता बर्याच धावा जमवल्या नाहीत तर फलंदाजांचाच दोष, खेळपट्टीचा नाही.
बाकी झहीर, इशांत शर्मा मजेशीर रीत्या बाद झाले!
द्रवीड सिडनीला फारसा चमकत नाही पण तेंडूलकर व लक्ष्मण यांची सरासरी सिडनीला सर्वोच्च आहे (म्हणजे आता होती असे म्हणावे लागेल)
ह्याला जबाबदार सौरव गांगुलीच
ह्याला जबाबदार सौरव गांगुलीच आहे !>>
टीव्हीचे सल्ले खेळाडूना ऐकू येत नाहीत. इंडियाचं आता दिन सारा गुझारा तेरे अंगना, अब जाने मुझे मोरे सजना चालू होइल असं वाटतय. (हे लिहिपर्यंत खेळ आटोपलाच होता)
ऑस्ट्रेलियाला जास्तीत जास्त
ऑस्ट्रेलियाला जास्तीत जास्त ३०० पर्यंत काढल तर चान्सेस आहेत आपण जिंकायचे. :).
लिऑनचा बॉल वळताना मी पाहिला.
हूर्रे..... धोणीच्या चु&%$
हूर्रे.....
धोणीच्या चु&%$ निरंणयाने...200 पण केले नाही
आस्ट्रूल्या २२/२.. आता पुधे
आस्ट्रूल्या २२/२.. आता पुधे बघुया
http://www.espnstar.com/live/
http://www.espnstar.com/live/
इथे मॅच लाइव बघा.
चला... कोवन पण उडाला... झहीर
चला... कोवन पण उडाला... झहीर लगे रहो/
Pages