छाया-गीत झब्बू - 'दे ट्टाळी' - विषय १ : "कहानी घर घर की"

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:10

"दे ट्टाळी"

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!

मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".

दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.

चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".

************************************************************************

सर्वसाधारण नियमः

१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

************************************************************************

"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."

Ghar 2.jpgप्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ

गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."

******************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हारा गाँव काठीयावाडे, (इथे गोवा म्हटले तरी चालेल)
जहाँ 'दूध की नदिया' बाहे (दूधसागर धबधबा)
जहाँ कोयल कुहूकूहू बोले
म्हारे घर अंगना ना भूलो ना .......

monkey_0.jpg

गोव्याला दूधसागर धबधब्यापाशी हा फोटो काढला आहे. अशी अनेक माकडे तिथल्या खडकांवर आणि जवळच्या झाडांवर वस्ती करून असतात. त्यांच्याकरता हे गाणे डेडिकेट करत आहे .... Happy

sP1240005.jpg

होम, स्वीट होम

मिड सुख और महलों हालांकि हम घूमने सकता,
यह कभी इतना विनम्र, वहाँ घर जैसी कोई जगह है;
आकाश से एक आकर्षण के लिए हमें वहाँ पवित्र लगता है,
कौन सा, दुनिया के माध्यम से तलाश, कभी नहीं कहीं और के साथ मुलाकात की.
गृह, घर, मीठा, मीठी घर!
वहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है!

घर से एक निर्वासन, व्यर्थ में महिमा प्रभावित;
ओह, मुझे फिर से मेरे नीच फूस की झोपड़ी दे!
gayly गायन, कि मेरा फोन पर आने पक्षियों -
मुझे उन्हें दे और मन की शांति, सब से ज़्यादा प्यारा है!
गृह, घर, मीठा, मीठी घर!
वहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है!

मैं चाँद पर टकटकी के रूप में मैं भीषण जंगली चलने के,
और लग रहा है और कि मेरी माँ अब उसके बच्चे के बारे में सोचती है,
जैसा कि वह हमारे अपने कुटीर दरवाजे से कि चांद पर दिखता है
'अपरोक्ष Woodbine, सुगंध जिसका मुझे कोई अधिक खुश करेगा.
गृह, घर, मीठा, मीठी घर!
वहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है!

बैठने के लिए कैसे मीठी 'आज़ादी' एक शौकीन पिता मुस्कान Neath,
और एक माँ के दुलार पीड़ा कम करना और छलना!
चलो दूसरों के मध्य नई सुख प्रसन्न करने के लिए घूमने,
लेकिन मुझे दे, ओह, मुझे दे, घर का सुख.
गृह, घर, मीठा, मीठी घर!
वहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है!

तुमको करने के लिए मैं लौटने के लिए, देखभाल के साथ अधिक बोझ डाल हूँ;
दिल प्यारे सांत्वना मुझ पर मुस्कान होगा;
कि कुटीर से अधिक नहीं है फिर मैं घूमने होगा;
यह कभी इतना विनम्र, वहाँ घर जैसी कोई जगह है.
गृह, घर, प्यारी, प्यारी, घर!
वहाँ घर जैसी कोई जगह है, ओह, वहाँ घर जैसी कोई जगह है!

Home, sweet home या John Howard Payne च्या कवीतेचा गुगलच्या सहाय्याने केलेला अनुवाद.

सगळ्यांची घरे मस्त. माझे असले फोटो नेमके काल सापडले नाहीत.
कुणाकडे वीव्हरच्या (हुदाळे) धरणाचा फोटो नाही का ? आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण दिसतात हे.
(माझ्याकडे आहेत पण त्याचा हक्क अटेंबरो साहेबांकडे आहे.)

अर खोप्यामंधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

आहेच मुळी ती व्हर्सेटाइल! कुठेही खपते.>>>>:फिदी:

इतका तगडातुगडा राकट मासा 'सैय्याबिना' म्हणतोय?? काय्भानगडसेल्तीअसो! >>>कैभान्गडनै Proud
"ती मासा" आहे "तो मासा" नै कै Proud

DSC06589.JPG

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो....:फिदी:

मस्त खेळ. प्रचि आणि त्यासोबतची गाणी तर एकदम सही.

घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेमळ जिव्हाळा नकोत नुसती नाती
या घरट्यातुन पिलु उडावे दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे उंवरठ्यावर भक्ती.

मला दुसर कोणत गाण सुचत नाहीये Sad . कुणीतरी वेगळ सुचत असेल तर सुचवा.

Bird-1.JPGBird-2.JPG

वहा कौन है तेरा, मुसाफिर, जाएगा कहा
दम लेले घडी भर, ये छैया, पायेगा कहा
वहा कौन है तेरा, मुसाफिर, जाएगा कहा ....

आजूबाजूच्या गल्ल्याबोळांतून भटकणारे हे मार्जारकुलोत्पन्न स्वामी!

हे आमच्या ५१ वर्ष जुन्या बिल्डींगमधल्या घरातले, भिंतीतल्या इंजेक्शनच्या 'आ चा घो' म्हणून आलेले पाहुणे.
काळजीने गाणं पण सुचत नाहीये. Happy
IMG_2317.jpg

Pages