"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाला साजेसे एक गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे. पूर्ण गाणे लिहू नये.
७. प्रकाशचित्रासोबत गाणे न लिहील्यास झब्बू बाद ठरवला जाईल.
८. गाणे आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
९. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शिर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणे मराठी किंवा हिंदीच असणे आवश्यक आहे.
१०. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय १: "कहानी घर घर की..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहेत फक्त प्राणी, पक्षी, कीटक इ इ यांची नैसर्गिक घरं. उदाहरणार्थ मधमाश्यांचे पोळे, पक्ष्याचे घरटे इ इ
गाणे - कळीचे शब्द: घर, घरकुल, संसार, बसेरा.. इ इ उदा. "ये तेरा घर ये मेरा घर ये घर बहोत हंसीन है..."
******************************************************************
ही एकदम जबरी आयड्या आहे
ही एकदम जबरी आयड्या आहे झब्बूची. सगळ्यांचे फोटो आणि गाणी आवडली. मी आलेच शोधाशोध करुन
माझ्या मनी प्रियाची मी तार
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडते
संसार मांडते मी संसार मांडते
दारी घरी सुखाची रुपे उभी नटून
मी पाहते तयांना ही लोचने मिटून
>> मी पाहते तयांना ही लोचने
>> मी पाहते तयांना ही लोचने मिटून
जागू
जागू दारी घरी सुखाची रुपे
जागू
दारी घरी सुखाची रुपे उभी नटून >>>> हे सुखाची ऐवजी 'दुधाची' 'हाडांची' 'ब्रेडची' 'पोळीची' ह्यातलं काही एक चालेल
स्वाती ताई, सिंडरेला अग ही
स्वाती ताई, सिंडरेला अग ही चप्पले त्यांचे सुखच आहे. हे कुत्रे चप्पल पळवून चावुन खातात. म्हणून ते सुखच आहे त्यांच्यासाठी
... यूं तो सारे सुख है
... यूं तो सारे सुख है बरसे
पर दूर तू है अपने घरसे
आ, लौट चल तू अब दिवाने
जहाँ कोई तो तुझे अपना माने
आवाज दे तुझे बुलाने वही देस...
ये जो देस है तेरा
सगळ्यांच्याच एंट्र्या भारीयेत. लई भारी.
घर से निकलते हि कुछ दूर चलते
घर से निकलते हि कुछ दूर चलते ही
रस्तेमें है उसका घर
जागू
जागू
मस्तच
मस्तच
सगळ्यांचेच फोटो मस्त!
सगळ्यांचेच फोटो मस्त!
जागू, जिप्सी ..... सगळेच
जागू, जिप्सी .....
सगळेच मस्त झब्बू!
तू घरभर भिरभिरत असतेस;
तू घरभर भिरभिरत असतेस; लहान-मोठ्या वस्तुंमध्ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात.. स्वागतासाठी 'सुहासिनी' असतेस;
वाढताना 'यक्षिणी ' असतेस; भरवताना 'पक्षिणी' असतेस
साठवताना 'संहिता' असतेस; भविष्याकरता स्वप्नसती असतेस
.. संसाराच्या दहाफुटी खोलींत दिवसाच्या चोविस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही
विंदा. धृपद. झपताल
भारी आहेत सगळ्यांचे झब्बू.
भारी आहेत सगळ्यांचे झब्बू.
>>>मी पाहते तयांना ही लोचने
>>>मी पाहते तयांना ही लोचने मिटून फोटोसाठी चपखल!
वारूळ आणि रैनाचा वरचा फोटो फार सुंदर!!
राजास जी महाली सौख्ये कधी
राजास जी महाली
सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली
या झोपडीत माझ्या...!
(ही निळावंती आणि तिचा शंख त्या सरड्याचं घर आहे.)
मृण्मयी ... आठवतेय ही
मृण्मयी ...
आठवतेय ही निळावंती ..
शेवटची ओळ वाचली
शेवटची ओळ वाचली नव्हती..
बाद!!
ये बाहेरी अंडे फोडुनी शुद्ध
ये बाहेरी अंडे फोडुनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी..
घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी
(हे कोष आहेत, अंडी नव्हेत याची नम्र जाणीव आहे.
पण बाकी चपखल आहे की नाही? ).
छोटासा घर है ये मगर तुम इसको
छोटासा घर है ये मगर
तुम इसको पसंद कर लो
दरवाजा बंद कर लो
मै हां कहू या ना कहू
तुम मुझको रजामंद कर लो
दरवाजा बंद कर लो
:p
स्वाती, कसला सुरेख फोटो आहे
स्वाती, कसला सुरेख फोटो आहे हा.
इन भूलभूलैया गलियों मे अपना
इन भूलभूलैया गलियों मे अपना भी कोई घर होगा
अंबर से खुलेगी खिड्की और खिडकी से खुला अंबर होगा
अस्मानी रंग की आँखो मे बसने का बहना ढुंढता
आबोदाना... ढुंढते है इक आशियाना ढुंढते है
खरे तर 'एक अकेला इस शहर में' ही चालेल.
मृ/स्वाती
वारूळ मस्तय जिप्सी.
सशल- कसलं गोड आहे ते..
सैंया बिना घर सूना सूना राही
सैंया बिना घर सूना सूना
राही बिना जैसे सूनी गलिया
बिन खुशबू जैसे सूनी कलिया
थोडी सी जमी थोडा आसमां तिनकों
थोडी सी जमी थोडा आसमां
तिनकों का बस एक आशियां
रैना, सिंडरेला फोटो आणि गाणं
रैना, सिंडरेला फोटो आणि गाणं एक्दम सह्हीच
छान फोटो आहेत एकएक. मृ तुझी
छान फोटो आहेत एकएक.
मृ तुझी निळावंती दर गणेशोत्सवात असतेच
दिनेशदा मनुष्यप्राण्याच्या घराचा फोटो टाकलायत का?
सिंडे, घरटे मस्त आहे. सशल,
सिंडे, घरटे मस्त आहे.
सशल, सही आहे फोटो.
जिप्सी, वारूळ सही!
मृण
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्देची गौरव पूजा करु..
सिंडी, सेमपिंच, माझ्या डोक्यात तेच गाणं होतं. ऑस्सम गाणय..
जिप्सी- आयड्या मस्तय. माशाचा फोटु यायलाच हवा होता.
मेरे घर आना... मेरे घर का
मेरे घर आना...
मेरे घर का सीधासा इतना पता है
ये घर जो है चारों तरफ से खुला है
न दस्तक ज़रूरी न आवाज़ देना
मेरे घर का दरवाज़ा कोई नहीं हैं
है दीवारें गुम और छत भी नहीं है
मैं साँसों की रफ़्तार से जान लूंगी
हवाओं की खुशबू से पहचान लूंगी
फिर तुमको खा लूंगी
फिर तुमको खा लूंगी>>>
फिर तुमको खा लूंगी>>>
(No subject)
Pages