Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
मयुरी +१००,,, मला पण ते गाण
मयुरी +१००,,, मला पण ते गाण फार आवडल.
जिलेट ची सोल्जर वाली जाहिरात अजुन चांगली होऊ शकली असती....
दक्षिणा +१
पेप्सीची नवीन (मराठी) जाहिरात
पेप्सीची नवीन (मराठी) जाहिरात जाम डोक्यात जाते... होऊ दे आता...असे काही तरी शब्द... रेकल्यासारखे....
पेप्सीची जाहिरात न वाटता... कायमचूर्ण वगैरेची जाहिरात असल्यासारखे वाटते :p
आणि असं रंगाकडे पाहून परत
आणि असं रंगाकडे पाहून परत आलेल्या नवर्याच्या पार्श्वभागावर २ लाथा का देऊ नयेत?>> उत्तम कल्पना! या पॉईंटपासून सुरु करुन झंडू बाम, मूव्ह वगैरेंची अॅड होऊ शकते
>>आणि असं रंगाकडे पाहून परत
>>आणि असं रंगाकडे पाहून परत आलेल्या नवर्याच्या पार्श्वभागावर २ लाथा का देऊ नयेत
२ च का?
स्वप्ना आपापल्या कपॅसिटी
स्वप्ना आपापल्या कपॅसिटी प्रमाणे माराव्यात
ती "हीरेको क्या पता तुम्हारी
ती "हीरेको क्या पता तुम्हारी उमर" वाली जाहिरात छान आहे. आवडली
साक्षी +१०० मी पण हेच लिहायला
साक्षी +१०० मी पण हेच लिहायला आले होते
हॅप्पी वॅलेंटाईन डे, फ्लॉवर
हॅप्पी वॅलेंटाईन डे, फ्लॉवर लाये हो?? इसके बदले कॉलीफ्लॉवर तो लाते... भन्नाट अॅड आहे. कसली ती माझ्या लक्षात नाही.
योडी, ती आयडीआची अॅड आहे,
योडी, ती आयडीआची अॅड आहे, आजी-आजोबांनी धमाल केली आहे, मस्तच एकदम!!!
येस्स आगावा. सहीच अॅड आहे.
येस्स आगावा. सहीच अॅड आहे.
एबीपी माझा वरील निखील
एबीपी माझा वरील निखील रत्नपारखीची 'दहाच्या बातम्या' ची अॅड फारच धमाल आहे. शेकडो वेळा पाहूनही पुन्हा पुन्हा एन्जॉय करण्यासारखी. चल ना लौकर तो रावण यायच्या आत. आणि हे त्याचा बॉस ऐकत असतो. नन्तर निखील ची जी फ्या फ्या ऊडते ती अगदीच धमाल आहे
योडी +१० मस्तच आहे ती अॅड
योडी +१०
मस्तच आहे ती अॅड
काल टिव्हीवर "प्रिया गोल्ड
काल टिव्हीवर "प्रिया गोल्ड बटरबाईट बिस्कीट" ची अॅड होती.... त्या बायका नव्या नवरीला "मुंह दिखाई" साठी बरेच आमिष दाखवतात.. पण ती नवरी ५रुपये मागते का.....तर प्रियागोल्ड बटरबाईट बिस्किट साठी
.
मनात विचार आला.... इतके सगळ मिळत असताना ५च रुपये मागतेस ?????कर्मदळींद्रीपणा
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची नविन जाहीरात मस्त आहे..जिम्मेदारीया वाली..
त्यात लेकीच्या पायांचा चिखल बाईंना दिसू नये म्हणून पटकन जागा बदलणारा बाप तर फारच टचिंग...
तसेच बिपाशाची बिस्कीटांची जाहीरात पण सही घेतलीये...
नविन आयडीयाची जाहिरात एकदम
नविन आयडीयाची जाहिरात एकदम मस्त आहे. मुलगा आई वडिलांचे फोन एक्स्चेंज करतो ते.
२ जाहिराती ज्या सध्या आवडत
२ जाहिराती ज्या सध्या आवडत नाहियेत
एक लाईफ्बॉय कलर चेंजिंग हॅण्डवॉश
आणि दूसरी हॉटव्हील क्लिफ्फ क्रॅश
अत्ता मॅच पहाताना दोन
अत्ता मॅच पहाताना दोन अल्टिमेट जाहिराती पाहिल्या. एकदम फ्रेश विचार. एकदम हटके.
पहिली ICICI PRULIFE ची बन्दे अच्छे है ज्यात "तो" नकळत "तिची" काळजी घेत असतात. आणि दुसरी हेवल्स ची "नही मै इनका नाम लूंगा" ज्यात एक युगल लग्नासाठी रजिस्ट्रार समोर बसले असतात आणि रजिस्ट्रार मुलीला म्हणते "तो शादी के बाद आप हो जायेंगी शांती वर्मा" तेव्हा मुलगा म्हणतो " नही मेडम, ये शांती पंडीत ही रहेंगी, मै होउंगा विकास पंडीत, मै इनका नाम लूंगा" आणि मग हेवल्स ची टॅगलाईन हवाबदलेगी .. अतिशय आवडल्या दोन्ही जाहिराती.
नविन आयडीयाची जाहिरात एकदम
नविन आयडीयाची जाहिरात एकदम मस्त आहे. मुलगा आई वडिलांचे फोन एक्स्चेंज करतो ते.>>> दक्षिणा +१००. मस्त आहे ती जाहिरात
अक्षरी +१० अब हवा बदलेंगी..
अक्षरी +१०
अब हवा बदलेंगी.. मस्त जाहिरात आहे.....
कुठल्यातरी हेअरडाय ची ही एक जाहिरात .
ऑ माय गॉड ...
ऑ माय गॉड...
ऑ माय गॉड.....
त्या माय लेकी पेक्षा ..वडिलांची ही प्रतिक्रीया मस्त आहे...
मॅक्स इन्शुरस ची उडया मारण्याची जाहिरात पण मस्त आहे
ICICI PRULIFE >> मस्त
ICICI PRULIFE >> मस्त जाहिरात..
ही एक मस्त जाहिरात.. विचार
ही एक मस्त जाहिरात.. विचार करायला लावणारी...
http://www.youtube.com/watch?v=srjYqlnmDk8
ती पेरोडोन्टेक्स का अश्याच
ती पेरोडोन्टेक्स का अश्याच काही नावाच्या टूथपेस्टीची जाहिरात पाह्यली का?
गचाळ आहे. दोन बेसिन्स आहेत. एका बेसिनमधे थुंकल्यावर त्यात रक्त पडते आणि त्यांच्या टूथपेस्टीनी दात घासल्यावर दुसर्या बेसिनमधे रक्ताशिवाय थुंकी पडते. यक्क्क्क्क्क्क्क्क्क!
नी यक्क, मलाही ती जाहिरात
नी यक्क, मलाही ती जाहिरात अज्जिबात आवडत नाही. भंगार....
सेवन-अप ची कथकली वाली जाहिरात
सेवन-अप ची कथकली वाली जाहिरात भन्नाट आहे... मॉडेलसकट
सेवन-अप ची कथकली वाली जाहिरात
सेवन-अप ची कथकली वाली जाहिरात भन्नाट आहे... मॉडेलसकट >> +१०००००००००००००
ICICI PRULIFE >> बंदे अच्छे है मस्तच...
ब्ल्यू वॉटर म्हणून एक पाण्याची अॅड आहे तो वाकडा मॉडेल... ती काय कळलीच नाही....
स्लाइसची नवीन जाहिरात पाहिली
स्लाइसची नवीन जाहिरात पाहिली का? एका सुरेख गाण्याची (परत एकदा) वाट लावली आहे.
एका सुरेख गाण्याची (परत एकदा)
एका सुरेख गाण्याची (परत एकदा) वाट लावली आहे. >> ते मूळचं गाणं हाल कैसा है जनाबका किती अवखळ आणि उडतं गाणं आहे. चाल एवढीच बदलायची होती तर नवीनच गाणं तयार करायचं ना...
या गाण्याची गायिका पण ती शैतानमधलीच आहे का? त्या पिक्चरमधे गाण्यांची वाट लावून समाधान झालं नाही का तिचं?
या गाण्याची गायिका पण ती
या गाण्याची गायिका पण ती शैतानमधलीच आहे का? त्या पिक्चरमधे गाण्यांची वाट लावून समाधान झालं नाही का तिचं?>>>> बघ ना.
स्लाइसची नवीन जाहिरात पाहिली
स्लाइसची नवीन जाहिरात पाहिली का? एका सुरेख गाण्याची (परत एकदा) वाट लावली आहे>>>+१
जाहिरात अज्जिबात आवडली नाही
आयडीयाची जाहिरात मस्त
आयडीयाची जाहिरात मस्त आहे
एकदम आवडली
Pages