Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
Hukus Bukus Telewan
Hukus Bukus Telewan Chukus
This is a Kashmiri Children's Rhyme.
The children start:
"hukus bukus telli wann che kus
onum batta lodum deag,
shaal kich kich waangano,
Brahmi charas puane chhokum,
Brahmish batanye tekhis tyakha."
The Teacher corrects:
"Itkayne ne Itkayne
Tse Kus Be Kus Teli Wan su Kus
Moh Batuk Logum Deg
Shwas Khich Khich Wang-mayam
Bhruman daras Poyun chokum
Tekis Takya bane Tyuk"
Tse Kus Be Kus Teli Wan su Kus
Who are you and who am I then tell us who is he the creator that permeates through both you and I
Moh Batuk Logum Deg
Each day I feed my senses/body with the food of worldly attachment and material love (Moh = attachment)
Shwas Khich Khich Wang-mayam
For when the breath that I take in reaches the point of complete purification (Shwas = Breath)
Bhruman daras Poyun chokum
It feels like my mind is bathing in the water of divine love (Bhruman = nerve center in the human brain, poyun = water)
Tekis Takya bane Tyuk
Then I know I am like that sandal wood which is pasted for divine fragrance symbolic of universal divinity. I realize that I am, indeed, divine (Tyuk = Tika applied on the forehead)
फेबुवरुन ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=8C7XNMpwBr4
सध्याची माझी सगळ्यात आवडती अॅड!
(कुणास ठाऊक का)
>>कॅड्बरी सेलेब्रेशनची हॅपी
>>कॅड्बरी सेलेब्रेशनची हॅपी दिवाली वाली (अबे ऐसे नही यार, गले मिलो) खुप आवडली मला
मला पण आवडते. Oreo ची बहिणभावाची नवी अॅडपण छान आहे. त्यातला भाऊ खूप क्यूट आहे.
मेन विल बी मेन सिरीजमधली
मेन विल बी मेन सिरीजमधली सुमित राघवनची अॅनिवर्सरी विसरल्याची अॅड नाही पाहीली कुणी?? अफाट सही एक्स्प्रेशन्स दिलेत दोघांनीही.
>कॅड्बरी सेलेब्रेशनची हॅपी
>कॅड्बरी सेलेब्रेशनची हॅपी दिवाली वाली (अबे ऐसे नही यार, गले मिलो) खुप आवडली मला >> मला पण!!!
"मेन विल बी मेन' च्या सगळ्या जाहिराती मस्तच आहेत!
टुकुश टुकुश पण मस्त!
(कुणास ठाऊक का) >>> कारण तु
(कुणास ठाऊक का) >>> कारण तु केरळ गेल्यावर तुझी पण तीच अवस्था होती![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
उदय असेल मे बी तस पण आम्हाला
उदय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असेल मे बी तस
पण आम्हाला कोणी अस अबे यार ऐसे नाही करत कॅडबरी सेलेब्रेशन दिलं नाही
उलट केळीच्या पानावर बचाकभर भात वाढून त्यावर कोकनट तेलात केलेलं सांबार टाकून खायला लावलं
(नको त्या आठवणी! )
>>उलट केळीच्या पानावर बचाकभर
>>उलट केळीच्या पानावर बचाकभर भात वाढून त्यावर कोकनट तेलात केलेलं सांबार टाकून खायला लावलं
तेव्हढ्यावरच निभावलं का? मी त्रिवेद्रमला गेले होते तेव्हा लोकांना लंचला प्लेटी भरभरून मंचुरियन आणि फ्राईड राईस खाताना बघून ज्यूस आणि सॅन्डविचेस वर दिवस काढले![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आमच्या घरी जाहिरातींच्या वेळी टीव्ही म्यूट असतो. ते 'टुकुश टुकुश' मुद्दाम म्यूट हटवून ऐकलं. मस्त आहे
निसान सनीची जाहिरात मस्त
निसान सनीची जाहिरात मस्त जमलीये. 'कार' न म्हणता 'काSSSSSर' म्हणून बरोब्बर काय सांगायचंय हे साध्य होतं. भारतात लॉन्च होण्याआधी आखाती देशांत ही गाडी आणि पर्यायाने त्याची जाहिरातही आली होती.
इथे रेडिओवर जाहिरात यायची...अक्षरशः तासात २-३ वेळा वगैरे.
आणि फक्त ऐकायला मिळत असल्यामुळे कल्पनाविलास करायला भरपूर वाव!
"Honey... have u seen my Caaaaaaar keys?"एवढीच त्याची कॅचलाईन होती. एका ओळीत प्रोडक्ट मार्केटिंगचं एक सुंदर उदाहरण
Windows 8 च्या अॅडचं जिंगल
Windows 8 च्या अॅडचं जिंगल मला फार आवडतं. विशेषतः शेवटचं Everything At Once
Windows 8 च्या अॅडचं जिंगल
Windows 8 च्या अॅडचं जिंगल मला फार आवडतं. विशेषतः शेवटचं Everything At Once> +१००![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेरेको भी
Windows 8 च्या अॅडचं जिंगल
Windows 8 च्या अॅडचं जिंगल मला फार आवडतं. विशेषतः शेवटचं Everything At Once>>> +१
मला करिना ची लावी बॅग ची
मला करिना ची लावी बॅग ची जाहिरात आवडली...एक शोपोहोलिक मुलीची अॅक्टींग मस्त केली आहे तिने...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
anusaya +1
anusaya +1![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
.एक शोपोहोलिक मुलीची
.एक शोपोहोलिक मुलीची अॅक्टींग मस्त केली आहे तिने.>> शॉपिन्ग वाल्या मुलीच्या एक्सप्रेशन्स नीट येण्यासाठी तिने पुण्यात शिकवणी लावली होती.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ती ही चक्क एका माबोकरणीकडे.
ओळखा पाहु,
झकासराव असा सस्न्पेस नका ठेवु
झकासराव असा सस्न्पेस नका ठेवु राव...सांगा पटकन ???? कोण है वो ????
एक टॉयलेट क्लिनरची जाहिरात
एक टॉयलेट क्लिनरची जाहिरात बघण्यात आली. दोन स्त्रिया लिफ्टमधे असतात. एकीच्या बॅगमधे फिनाईल असते. तर दुसरी त्याबद्दल विचारते. आणी मग सरळ ऑफर देते "चलो, आपका टॉयलेट देखते है".
च्यायला, टॉयलेट ही काय कुणाला दाखवायला नेण्याची जागा आहे का?![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
Zakoba Far purvi ek add
Zakoba![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Far purvi ek add lagayachi..... Mothya line madhye ghusu pahanarya ani kya tumhe pata hain mera baap kaun hain mhananarya eka mula cha kachara karanari mulagi....... "Ek important anouncement..... Yaha pe kisika bachha kho gaya hai, jo baar baar puchh raha hain ki mera baap kaun hain, use jananewale krupaya le jaye"
mala ti mulgi,mulaga ani ha prasang sodun kai athavat naiye..... But best hoti ti add![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
च्यायला, टॉयलेट ही काय कुणाला
च्यायला, टॉयलेट ही काय कुणाला दाखवायला नेण्याची जागा आहे का?>> नुसत दाखवुन थांबत नाही, तर ती दुसरी बाई तीच टॉयलेट साफ पण करुन देते. आणि कळस म्हणजे ते साफ झालय याच प्रुफ म्हणुन त्याच्यावर हात फिरवुन दाखवते.
किती तो किळस्वाणा प्रकार.
यक्क....
'मेन विल बी मेन' माझ्या पण
'मेन विल बी मेन' माझ्या पण आवडत्या अॅड मधे, स्पेशली बॅग्राउंड ला लागणार्या गझल त्याला जास्त सुंदर बनवतात.
तर ती दुसरी बाई तीच टॉयलेट
तर ती दुसरी बाई तीच टॉयलेट साफ पण करुन देते. आणि कळस म्हणजे ते साफ झालय याच प्रुफ म्हणुन त्याच्यावर हात फिरवुन दाखवते.
यक्क.... अरेरे किती तो किळस्वाणा प्रकार.)) +१
अरेरे किती तो किळस्वाणा
अरेरे किती तो किळस्वाणा प्रकार>>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छे, छे, किती ती स्वच्छतेची गॅरेन्टी आणि आत्मविश्वास.....
आणखी काही दिवसांनी किती
आणखी काही दिवसांनी किती हायजिनीक आणि शुद्ध आहे हे दाखवण्यासाठी चाटून नाही दाखवला म्हणजे नशिब....
किती तो हिडीसपणा...
आशुचॅम्प, जाहिरात बनवण्याचा
आशुचॅम्प,
जाहिरात बनवण्याचा उद्देश प्रॉडक्ट लोकांच्या मनावर ठसवणे हा असतो. टॉयलेट स्वच्छ करण्याचा गुणधर्म ह्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मांडण्याची पद्धत आपल्याकडे असल्यास इथे जरूर लिहा.......
नजर लागू नये म्हणून नजर
नजर लागू नये म्हणून नजर सुरक्षा यंत्र. ही जाहीरात खूप आवडते. अनेक भयंकर संकटांची माहीती मिळते. उद्बोधक आणि उपयोगी !
होम शॉपच्या सगळ्या जाहिराती
होम शॉपच्या सगळ्या जाहिराती अत्यंत उद्बोधक असतात.
सर्व पाठ्यपुस्तक, धर्मग्रंथ, प्रबंध यांच एकत्रित ज्ञान यास एकत्र सामावलेले असते. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेडीकल सायन्सला अज्ञात
मेडीकल सायन्सला अज्ञात असणा-या अनेक गोष्टीही यात असतात.
>>अरेरे किती तो किळस्वाणा
>>अरेरे किती तो किळस्वाणा प्रकार>>>
छे, छे, किती ती स्वच्छतेची गॅरेन्टी आणि आत्मविश्वास..... <<
या, ब्रेकफास्ट करायला. वाढलंय. ('बशी' चिनी मातीची आहे)
<< किळसवाणा -इब्लिस १. फुक्कट
<< किळसवाणा
-इब्लिस
१. फुक्कट या टॉयलेट क्लीनरच्या अॅड्सचे कौतुक कुणीच करू नये ही विनंती.
२. टॉयलेट ब्रेकफास्टच्या डीश इतके क्लीण वगैरे डिंग्या मारू नयेत ही दुसरी विनंती.
वैद्यकीय ज्ञ्नान : कमीत कमी अँटीसेप्टिक्स टॉयलेट क्लिनिंगसाठी वापरा.
रीझनः
खाली जी टाकी असते, तिला सेफ्टी टँक म्हणतात. हिच्यात ३ कप्पे असतात, अन प्रत्येक कप्प्यात प्रोग्रेसिवली सगळी बायोलॉजिकल वेस्ट, (हो, फ्लश केलेले नॅपकीण सुद्धा) डीग्रेड करणारे बॅक्टॅरिया च असतात. गुड गाईज. अँड दे डू गेट अफेक्टेड बाय युअर स्टुपिड अँटीसेप्टिक्स.
प्लीज.
साबण लावून हात धुतानाही बेसिन मधे धुवा. कमोडमधे नाही. ५ स्टार मधे बिडेट अन कमोड वेगळे असतात. कृपया समजून घ्या.
(वरील प्रतिसाद घाणेरडा वाटेल. आहे. पण तरीही शक्य तितक्या सभ्य भाषेत लिहिलेला आहे. थोडा असंबद्ध वाटल्यास विचारा, एक्स्प्लेन करण्याचा प्रयत्न करीन)
शंकर-एहसान-लॉय च नवीन गाण
शंकर-एहसान-लॉय च नवीन गाण नेसकॅफे साठी च आवडल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages