Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किरु आवड बदलत चाललिये तुझी
किरु आवड बदलत चाललिये तुझी हल्ली...
शैलूबाय, पुणेकरांक कुठे जाऊक
शैलूबाय, पुणेकरांक कुठे जाऊक नको पुण्याभायर... बरोबर मगे?
किर्या राजगिड्डा झाल्यापास्नं अश्या टेस्टी झाल्यात त्याच्या कि काय?
नीरजा साध-सरळ 'आवड' म्हणावं ग
नीरजा साध-सरळ 'आवड' म्हणावं ग बायो. विलायती शब्दांना प्राकृत विभक्ती-प्रत्यय अनर्थ करतात.
नीरजा, चूक. तू गेलीयस की आले
नीरजा, चूक. तू गेलीयस की

आले असते गं, पण काही वैयक्तिक कामांमध्ये अडकले आहे.
वाटच बघत होते पर्या काहीतरी
वाटच बघत होते पर्या काहीतरी विचकटणार म्हणून..
पर्याच लांबण लावण काही संपत
पर्याच लांबण लावण काही संपत नाही बुवा.. नीट सांग की काय ते...
ऑर्फ्या, मूळ प्रश्नाचं उत्तर
ऑर्फ्या, मूळ प्रश्नाचं उत्तर दे (नाही नाही, कोंबडी आधी की अंड आधी या प्रश्नाच नाही) तू येणारेस की नाही या प्रश्नाच उत्तर दे.
कोण समीर?
कोण समीर?
मी येणारच असा निश्चय केला
मी येणारच असा निश्चय केला आहे. मार्गात अडचणी आहेत भरपुर. पण आता नावनोंदणी केलीच.
>>>कोण समीर? सदस्य
>>>कोण समीर?
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी वाढवा म्हणजे लक्षात येईल.
किर्या त्याने धाग्याचं
किर्या त्याने धाग्याचं शीर्षक वाचलं असतं तरी त्याच्या लक्षात आलं असतं!!
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी
सदस्य झाल्यापासूनचा कालावधी वाढवा म्हणजे लक्षात येईल.>>>
हा कसा वाढवायचा?
कोणतीही पूर्वसुचना न देता आयडी बॅन करतात इथे.
ह्या अॅडमीनचा काळ्या फीती लावुन निषेधाचा ठराव मांडतो मी.
माझं येणं ठरलेलं असल्याने
माझं येणं ठरलेलं असल्याने नावनोंदणी केली होती.
पण आत्ताच एक महत्वाचं काम आलं असल्याने मला येणे शक्य नाही.
(चुकूनही कुणी टांगारू म्हणू नये.. म्हणून
)
आणि चक्क पुणेकराची हजेरी
आणि चक्क पुणेकराची हजेरी लागली
भेटोनी बहु संतोष जाहला, कित्येक भांडी रिकामी जाहली. अवघा हलकल्लोळ उडविला.
गटगचे खास आकर्षण म्हणून
गटगचे खास आकर्षण म्हणून घेतलेल्या धावण्याच्या स्पर्धेत मी दुसरा आलो तर आनंदसुजु शेवटून दुसरे आले. स्पर्धा आम्हा दोघांच्यातच होती
काय करणार त्या वजनी गटात दुसरं कुणीच नव्हतं.
आम्हाला धावताना बघण्यासाठी जमलेल्या गर्दीच्या चेहर्यांवर घाबरल्याचे भाव का होते ते समजू शकले नाही.
चला, वृत्तांत टाकणेचे करावे
चला, वृत्तांत टाकणेचे करावे कुणीतरी.
योडी, तू का डिच मारलास ?
योडी,
तू का डिच मारलास ?
या गटगतील सर्व टांगारुंना
या गटगतील सर्व टांगारुंना पुढील धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणे सक्तीचे करावे.
रैने तुम्ही दोघी वेगळ्या
रैने तुम्ही दोघी वेगळ्या सेशनमधे आलात. ती आधी येऊन गेली..
योडी गडकरीवरुनच परत गेली का?
योडी गडकरीवरुनच परत गेली का? अजून कोण कोण तिथूनच परत गेलं?
अजून कोण कोण तिथूनच परत
अजून कोण कोण तिथूनच परत गेलं?
>>
मी आणि कोमल.
रैने, तुला लेट झाला होता. वेळेवर येणार्यांना देवींनी दर्शन दिलं होतं.
अरेरे. सॉरी योडी. थँक्स
अरेरे. सॉरी योडी.
थँक्स नी.
आमच्या पोरीचा वृत्तांत ' सगळे बिग लोकं ('आईचे फ्रेंडस' म्हणे) खूप जोरात बोलत होते. इडली खाल्ली. खूप चॉकलेटस खाल्ले. मावशी फुगा दिली. तिकडे एक ताई होती. '
ठाण्यात असणार्या कुठल्याही गटगला मी पुन्हा हात वर केला तर मला कृपया १६ एप्रिलची आठ्वण करुन देणे लोक्स.
अग्गं योडे मजल दरमजल करीत सव्वादोन तासांने पोचले. त्या गडबडीत असुदेला ओळखलेच नाही. (पण तो खरंच वेगळा दिसत होता) छत्रेकाकु दिसल्यावर अगदी भरून आले. इराचे पार्सल असुदेच्या आणि विनयच्या हाती सोपवले. मग केश्विनी आणि नीरजाच्या हाती.
मी यायचं कबूल केलं
मी यायचं कबूल केलं होतं.
मुंबईबाहेर कामासाठी गेलो होतो आणि काही कारणाने तिथेच थांबावं लागलं,
म्हणून उपस्थित राहता आलं नाही. क्षमस्व !
काल संध्याकाळी घरी परत आलो.
मला ’टांगारू’ हा किताब दिला गेल्यास माझी हरकत नाही......
इरीटिरी महान है!! गाडीत
इरीटिरी महान है!! गाडीत खिदळण्याचा वृत्तांत नाही दिला वाटतं
तिकडे एक ताई होती. >> हे
तिकडे एक ताई होती.
>>
हे नक्की कोण म्हणे??
दरमजल करीत सव्वादोन तासांने पोचले
>>
तु पोचेपर्यंत मी निघाले होते गं. असो, पुन्हा कधीतरी भेटु.
इराचा वृत्तांत इंटरेस्टींग
इराचा वृत्तांत इंटरेस्टींग वाटतोय.
बाकीच्यांचे कधी येणार वृत्तांत?
भिडेकाका, तुम्हाला नाही
भिडेकाका, तुम्हाला नाही शर्यतीत धावायची सक्ती करणार
टांगारुचं पण जाउदे
पुढच्या वेळेस नक्की या.
हे नक्की कोण म्हणे?? >>>
हे नक्की कोण म्हणे?? >>> म्हणजे मी गं
सगळ्यांना भेटुन मला आणी श्री
सगळ्यांना भेटुन मला आणी श्री ला खुप छान वाटत होते...पहील्यांदा भेटत असल्याने माझे कमीच शब्द फुटले...
ताई = अमृताची लेक जुई. हे
ताई = अमृताची लेक जुई.
हे केवळ आपणच ताई असे म्हणत लाजणार्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी..
अश्वे
Pages