Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नी, तुने जाने अंजाने मे एक
नी, तुने जाने अंजाने मे एक फसाद की तार छेड दी...
पुणेकर येतील हो जमल्यास. का
पुणेकर येतील हो जमल्यास. का नाही?
बघूया बघूया...
बघूया बघूया...
ललिता_प्रिती, तुम्ही हे वाक्य
ललिता_प्रिती, तुम्ही हे वाक्य हिंदीमिश्रीत मराठीत लिहून अस्सल मुंबईकर असल्याची खात्री पटवून दिलीत याबद्दल आम्हालाही बहु हर्ष जाहला.
मंजूडे
मंजूडे
मुंबईच्या असोत वा पुण्याच्या
मुंबईच्या असोत वा पुण्याच्या बायका काही सुधारायच्या नाहीत्..:फिदी:
असो..
>बायका काही सुधारायच्या नाहीत
>बायका काही सुधारायच्या नाहीत >> पर्फेक्शन और सुधर नहीं सकता
शैलजा
शैलजा
आम्ही पण सहकुटुंब येण्याचा
आम्ही पण सहकुटुंब येण्याचा प्रयत्न करुच.
अरे वा....... मस्त !! दोन
अरे वा....... मस्त !! दोन वर्षापूर्वी समीर आणि सुप्रिया दोघांचीही भेट झाली होती पुण्यात ......त्याची आठवण झाली
मज्जा करो लोक्स 
नी, तू मुंबईकर म्हणूनच ये हं
नी, तू मुंबईकर म्हणूनच ये हं

नाहीतर पुणेकर म्हणायचे की पुणेकर ही आले होते...
ड्यु
ड्यु
माझीच उपस्थिती नोंदवायची
माझीच उपस्थिती नोंदवायची राहिली होती. शनिवारी भेटूच.
नी, तू प्रतिनिधित्व करतीयेस
नी, तू प्रतिनिधित्व करतीयेस पुणेकरांच, अस त्यांच्या बाजुने बोलण बर नव्हे

ये सबलोगां एंजॉय माडी. आमचा नमस्कार पोचवा अॅडमिनसाहेबांपर्यंत.
मी ८ वाजता तुम्हा सगळ्यांना
मी ८ वाजता तुम्हा सगळ्यांना जॉइन होईन. तेव्हा कुठे गोंगाट करत असणार तुम्ही ते जरा सांगून ठेवा म्हणजे डायरेक्ट तिथेच येईन.
अरे वा! समीर भाऊ, ठाण्यात ?
अरे वा! समीर भाऊ, ठाण्यात ? मी १५-२३ एप्रिल आहे.. जमवायचा प्रयत्न करतो.
पण ते वरती वेळ नक्की काय आहे? 14:30-16:30 का ५.३०? गंडवायचा प्लान दिसतोय पब्लिक ला
योग, तुम्ही मायबोलीवर जी वेळ
योग, तुम्ही मायबोलीवर जी वेळ सेट केली असेल त्याप्रमाणे तुम्हाला कार्यक्रमाची वेळ दिसेल, प्रत्यक्षात ती वेळ १६ एप्रिल, संध्याकाळी ४ ते ६ अशी आहे.
ते बरोबर आहे पण मग वरती ५.३०
ते बरोबर आहे पण मग वरती ५.३० ला भेटायचं दिलय...?
अरेच्या! हो की.... योग, विनय
अरेच्या! हो की....
योग, विनय भिडे यांना संपर्कातून मेल धाडून ठेवा.
16:00 - 18:00>> ही वेळ
16:00 - 18:00>> ही वेळ ठरवलेली आहे ६:०० च्या आधी भर उन्हात पब्लिक येणारे काय?
बघूया बघूया... >>> बघतच राहा
बघूया बघूया... >>> बघतच राहा तू.
मंजु, एक काम कर. जमत असेल तर
मंजु, एक काम कर. जमत असेल तर ती पोस्ट एडीट कर बीबीच्या डोक्यावरची किंवा इथेच नवीन पोस्ट टाक वेळेची. माझ्याकडेही
तारीख/वेळ:
17 April, 2011 - 06:00 - 09:00
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११ वेळ : सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
असं दिसतंय.
नक्की किती वाजता भेटायचंय? ५.३० की ६??
जल्लां ती वेळ आता मला पण
जल्लां ती वेळ आता मला पण ०६:०० - ०९:०० अशी दिसतेय...
चिट्टे, मी नाय बॉ काय करू शकत, श्री. विनय यांनाच काहीतरी केले पायजेल.
विनय भिडे यांच्याशी बोलणं
विनय भिडे यांच्याशी बोलणं झालं माझं.
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११ वेळ : सायंकाळी ५.३० वाजता स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
हेच कन्सिडर करावं.
लोकहो वेळ संध्याकाळी ५.३० ते
लोकहो वेळ संध्याकाळी ५.३० ते झेपेल तिथपर्यंत आहे ....
अश्वि ८ ला येइन म्हणत्येय... जरा लवकर ये ग बाये...
मी पण येणारे
मी पण येणारे
वेळ संध्याकाळी ५.३० ते झेपेल
वेळ संध्याकाळी ५.३० ते झेपेल तिथपर्यंत आहे .>>>> मी ते झोपेल वाचलं
बाद वे, विन्या प्रोग्रॅम काये 
विन्या प्रोग्रॅम काये >>> मला
विन्या प्रोग्रॅम काये >>> मला वाटलच तु अजुन विचारल कस नाहीस ???:फिदी:
काय तु म्हणशील तो...
गटगला खूप शुभेच्छा मजा करा!
गटगला खूप शुभेच्छा
मजा करा! खूप गप्पा, खादाडी असे होऊदेत आणि मग आम्हांला साग्रसंगीत वृत्तांत वाचायला मिळूदेत! 
>>>बाद वे, विन्या प्रोग्रॅम
>>>बाद वे, विन्या प्रोग्रॅम काये
योग्याच्या डान्सचा प्रोग्रॅम आहे रे 'मला जाऊद्याना घरी' वर..
Pages