Submitted by विनय भिडे on 25 March, 2011 - 01:21
ठिकाण/पत्ता:
तारीख : १६ एप्रिल, २०११
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे
नमस्कार लोकहो
आपल्या मायबोलीचे अॅडमीन श्री. समीर सरवटे शनिवार दिनांक १६/०४/२०११ रोजी ठाण्यात येणार आहेत्. ह्या निमित्ताने त्यांना भेटण्याकरता गटग आयोजीत करण्यात येत आहे.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 16, 2011 - 20:30 to 23:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पूर्णवेळ असेन की नाही
मी पूर्णवेळ असेन की नाही माहित नाही. पण नक्की येऊन जाईन किंवा जाऊन येईन
माझ्या मते हा धागा
माझ्या मते हा धागा 'ठाणे'पुरता मर्यादित ठेवू नये; सार्वजनिक करावा.
शक्यतो धावती भेट देण्याचा
शक्यतो धावती भेट देण्याचा प्रयत्न.
आता तो कसा करायचा लले ? मी
आता तो कसा करायचा लले ?
मी माबोवर जास्त धागे काढले नाहियेत ..
विनय, या धाग्याच्या 'संपादन'
विनय, या धाग्याच्या 'संपादन' टॅबवर क्लिक कर.... 'ग्रूप' वर क्लिक करून 'सार्वजनिक' चा चेकबॉक्सवर क्लिक कर, सेव कर.
१६ एप्रिलला मी ठाण्यात नाहीये, तो कार्यक्रम आयत्यावेळी बदलला तर नक्की येऊन जाईन.
धन्यवाद मंजुडी .. मी बदल
धन्यवाद मंजुडी .. मी बदल केलाय , पण झालाय का ? कोणी चेकून सांगेल का प्लीझच..
हो. बदल दिसतो आहे
हो. बदल दिसतो आहे
हे आता पान सार्वजनिक झालं
हे आता पान सार्वजनिक झालं आहे.
धन्यवाद मुग्धानंद , मंजु डी
धन्यवाद मुग्धानंद , मंजु डी ..
मंजु तु नेमकी कशी नाहीस त्या दिवशी ?
मी पण येईन
मी पण येईन
मी प्रयन्त करेन
मी प्रयन्त करेन
वेळ संध्याकाळची म्हणजे मला
वेळ संध्याकाळची म्हणजे मला घरी पोहोचायला चांगलीच रात्र होईल त्यामुळे कॅन्सल.
खरतर रविवारी सकाळी भेटण्याचा
खरतर रविवारी सकाळी भेटण्याचा विचार होता , पण समीरनां जम्णार नसल्याने शनिवार संध्याकाळची वेळ ठरवण्यात आली आहे.
ठिक आहे. मी वृतांतात सामिल
ठिक आहे. मी वृतांतात सामिल होईन.
ह ज र...
ह ज र...
नील नुसती हजेरी लाउ नकोस
नील नुसती हजेरी लाउ नकोस नोंदणी करा
मी केलीय नोंदणी.
मी केलीय नोंदणी.
पुण्यात येणार आहेत का
पुण्यात येणार आहेत का अॅडमिन?
नुसती हजेरी लाउ नकोस नोंदणी
नुसती हजेरी लाउ नकोस नोंदणी करा>>> म्हन्जे नोंदणी करून हजेरी लावली नाही तर चालणारे का
नील नुसती हजेरी लाउ नकोस
नील नुसती हजेरी लाउ नकोस नोंदणी करा >> घारुला मोदक...
@ शैलजा , कल्पना नाही , पण विचारुन सांगतो..
मला यायचेय पण नेमके तेव्हा
मला यायचेय पण नेमके तेव्हा जमेल का ते माहित नाही, म्हणुन नावनोंदणी करत नाहीय.
पुण्यात येणार आहेत का
पुण्यात येणार आहेत का अॅडमिन? >>> नाही म्हणे..
ओके योग्या, विनय. मी जमल्यास
ओके योग्या, विनय. मी जमल्यास येईन, तेह्वा नावनोंदणी करत नाही.
मी येणार आहे.
मी येणार आहे.
कृपया येणार्या लोकांनी
कृपया येणार्या लोकांनी नावनोंदणी करा.:स्मित:
पुण्यात नाही का ?
पुण्यात नाही का ?
मी १६-१७ एप्रिलला ठाण्याबाहेर
मी १६-१७ एप्रिलला ठाण्याबाहेर न जाण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे.
तो यशस्वी झाल्यास गटगला येईन. पण त्यामुळे आत्ता नावनोंदणी करता येत नाहीये 
वेबमास्तर पुण्यात येऊन गेले
वेबमास्तर पुण्यात येऊन गेले ना, म्हणून अॅडमिन फक्त ठाण्यात येणार! समन्वय साधतात दोघे मिळून

काही मुंबईकर, ठाणेकर वेमांना
काही मुंबईकर, ठाणेकर वेमांना भेटायला आले होते पुण्याला... पुणेकर येतीला का पण...
(दिवासुद्धा)
पौर्णिमा, नीरजा नीरजे, हे
पौर्णिमा, नीरजा

नीरजे, हे वाक्य तू एक मुंबईकर की हैसियतसे टाकलंयस हे पाहून आम्हास बहु हर्ष जाहला
Pages