Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
ढापला शर्माला पण ढापला...
ढापला शर्माला पण ढापला... नहीं....
फक्त १ षटकार...
अरे तो ओझा पागल आहे.
अरे तो ओझा पागल आहे. लक्ष्मणला त्याच्यावर बॅट उगारावी लागली.
जिंकले रे...!
जिंकले रे...!
२ टू विन.
२ टू विन.
जिंकलो
जिंकलो
अरे जिंकले की नही
अरे जिंकले की नही अजून?...
रक्तदाब, साखर, ठोके सर्व ४०० वर गेलाय रे भो....
च्यामारी मिटींग ला लेट जातोय... लवकर सांगा रे
हुश्श...
हुश्श...
हाण तिच्या मायला.
हाण तिच्या मायला. जिंकलो.
लक्ष्मण बद्दलचा आधीच असलेला आदर आणखी वाढला.
जीतम, जीतम !!
जीतम, जीतम !!
जिंकलो . इशांत शर्मा झिंदाबाद
जिंकलो . इशांत शर्मा झिंदाबाद
येस् हिम्या विसरला बहुतेक.
येस्
हिम्या विसरला बहुतेक. वरच्या पोस्टी एडीट करायला हव्यात. भारताचा विजय मला महागात पडला
पुन्हा एकदा लक्ष्मण भारताचा
पुन्हा एकदा लक्ष्मण भारताचा तारणहार ठरला. धावसंख्या २१० असताना जॉन्सनच्या गोलंदाजीवर ओझा पायचित बाद होता. पण बिलीने त्याला बाद दिले नाही. कदाचित गंभीरला काल खोटे बाद दिल्याची भरपाई करत असेल. असो. जिंकलो एकदाचे. मजा आली.
ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग
ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँगढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँगढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग ढिंच्यॅक ढिचँग
मंदार मुळीच विसरलो नाहीये....
मंदार मुळीच विसरलो नाहीये.... वैशाली किंवा रुपालीत पार्टी फिक्स... आमच्याकडे नेमका तेव्हाच सर्व्हर दगा देत होत म्हणून जेवायला गेलो होतो....
ये ये ये... शर्मालाच द्या मॅन ऑफ द मॅच.... पहिल्या दिवशी चालता येत नव्हते म्हणून बाहेर गेला आणि चवथ्या आणि पाचव्या दिवशी जबरी खेळून मॅच जिंकून दिली...
लक्षमण राव. लय भारी. आपल्या
लक्षमण राव. लय भारी. आपल्या पहिल्या कसोटी पासून (अहमदाबाद, सा.आफ्रिका) आपण कठीण प्रसंगी , नेमक्या वेळी जी काही अप्रतीम खेळी करता त्याला तोड नाही राव. कलकत्ता २८१ तर कोण विसरेल. श्री लंकेच्या आठवणी तर ताज्याच आहेत. ऑफ कोर्स यू आर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.
भरत - जेव्हा साहेब मॅच फिनिश करायला तंबू टाकतात, तेव्हा बाकीच्या १० ना मॅच संपवायची घाई का लागते?>>. साहेबांची इतरांशी तूलना होउ शकत नाही पण त्यांनी मॅचेस फिनिश केल्या नाहीत हे खरय. (उदा. पाकिस्तान विरूद्धची चेन्नाइ टेस्ट) टेस्टच्या पहिल्या दहा इनिंग मधे त्यांची इनिंग नाही हे सत्य आहे. आज त्यांना संधी होती.
आमच्या मनात साहेब "द ग्रेटेस्ट" इंडियन क्रिकेटर आहेतच. पण "द ग्रेटेस्ट" व्हावेत ही अपेक्षा.
चालेल हिम्या. नोव्हेंबर मध्ये
चालेल हिम्या. नोव्हेंबर मध्ये एखादा दिवस रात्री जेवायला जाऊया तिथे. बाकी फोन करुन ठरवू.
अरे वाह! जिंकलो
अरे वाह! जिंकलो तर....
लक्षमणा त्रिवार साष्टांग दंडवत!
जय ईशांत, जय ओझा...
बिली देर से आये दुरूस्त आये!
हिम्स,
याबरोबरच माझाही ईथला जिंक्स मोडला आहे.. (पोटात पायात डोक्यात गोळे आले होते खरे) त्यामूळे या बा.फ. वर मी पोस्टायला मोकळा..
रात्री घरी गेल्यावर बघीन क्षणचित्रे. या सामन्याची डिव्हीडी घ्यायलाच हवी.
-----------------------------------------------------------------------------
कांगारूंच्या कुंडलीवर vvs नामक ग्रहाची सदैव (वक्र) द्रुष्टी आहे तोवर आपण निर्धास्त आहोत! शनीला मंगळाचा दाब का काय म्हणतात तसे. पाँटींग ला आता यत्र तत्र सर्वत्र लक्षमण दिसत असेल..
योग.. कांगारुंच्या कुंडलीत
योग.. कांगारुंच्या कुंडलीत VVS शनि, मंगळ, राहू, केतू अश्या सगळ्याच ग्रहांच्या रुपात बसलाय.. जो पर्यंत तो खेळतो आहे तो पर्यंत कांगारु कुठलीच मॅच गृहीत धरणार नाहीत आता.
कांगारुंच्या कुंडलीत VVS शनि,
कांगारुंच्या कुंडलीत VVS शनि, मंगळ, राहू, केतू अश्या सगळ्याच ग्रहांच्या रुपात बसलाय.. >> लक्ष्मणला तो ५०-६० वर्षांचा होउ पर्यंत ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळू द्यावे... कांगारूंना बघून त्याला काय चेव चढतो कळत नाही
आजच्या खेळाचे अन एकंदर
आजच्या खेळाचे अन एकंदर सामन्याचे विश्लेषण:
(फोटो सौजन्यः cricinfo.com)
आणि गड जिंकला.. ओझा रन आऊट
आणि गड जिंकला..
ओझा रन आऊट झाला असता तर बॅट वरचे डाग कसले असते?
(फोटो सौजन्यः cricinfo.com)
जय भारत! जय लक्ष्मण. जय
जय भारत! जय लक्ष्मण. जय शर्मा, जय भारतीय संघ. अगदी रैना, धोणी, सगळ्यांना 'जय हो.'
बरे झाले मी रात्री गाढ झोपेत होतो, हे सगळे झाले तेंव्हा. जागा असतो तर जिंकायच्या आधीच हृदयविकाराचा झटका येऊन मेलो असतो. मग कसले बघायला मिळणार जिंकल्याचे!
झक्कींचा दोष आहे. ऊभं रहायचे फक्त २५००० रू. मात्र देवू करत होते. २५००० डॉलर म्हणायचे ना.
पण आता मी नुसताच दोषमुक्त नव्हे तर पैसे वाचवणारा हुषार माणूस ठरलो. भारतातले लोक स्वस्त आहेत म्हणून नव्हे तर त्यांचे काम उत्तम असते म्हणून भारताला कामे द्यायची असे मी सतत सांगत असतो. आता मला २५००० डॉ. वजा २५००० रु. एव्हढा बोनस! ते पैसे मिळाले की मग लग्गेच वैशाली आणि रूपाली मधे सगळ्यांना चहा देणार!!
चला, आता दोन तीन दिवस जरा आराम करावा. पुढच्या सामन्यात जरा शांतपणे खेळा. भारत ४००. ऑस्ट्रेलिया ३५०, भारत २००, ऑस्ट्रेलिया सर्वबाद १८०. म्हणजे मग उगाच रक्तदाब, हृदयविकार असले काही होणार नाही! जे नावाजलेले फलंदाज आहेत त्यांनीच जास्त धावा काढायच्या. उगाच शेपूट वगैरे लांबवायचे नाही! थोडक्यात, मुलांनो, नीट खेळा.
पुढला सामना बंगलोरात
पुढला सामना बंगलोरात आहे...
गेले ३ दिवस इथे बेक्क्क्क्क्क्क्कार पाऊस पडतोय...
आता कडक ऊन पडलं पाहिजे २-३ दिवस मॅच नीट होण्यासाठी...
Why Me ? always Me ? काल कोण
Why Me ? always Me ?
काल कोण कोण म्हणत होते रे लक्ष्मणला बसवा नि इशांतला बसवा ?
I am so lucky. आतापर्यंत मी
I am so lucky. आतापर्यंत मी नुसते हायलाइट्स पहात होतो. पण शेवटचे २ चेंडू लाइव्ह पाहिले.
भारतीय मैदानावर वेगवान गोलंदाज सामनावीर होण्याचा योग सारखा येत नाही. २५० बळींसाठी झहीरचे अभिनंदन!
कर्णधार सोडला तर संघातल्या प्रत्येकाने थोडा थोडा हातभार लावलाय विजयाला. धोनीचा माइक ब्रेअर्ली होणार का? की फक्त टॉस आणि सामन्यानंतरची बातचीत करायला व मालिका जिंकल्याचा चषक उचलायला येणार?
ही २ सामन्यांचीच मालिका आहे ना? मग बंगलोरात पाउस पडला तरी चालेल, चषक आपल्याकडे येईल एकदाचा.
ऊरलेल्या धावा लक्षमण करेलः
ऊरलेल्या धावा लक्षमण करेलः >>> :p
असामान्य सामना ! अद्वितीय
असामान्य सामना ! अद्वितीय विजय !!
कसोटी क्रिकेटचे सगळे रंगढंग उलगडवून दाखवले या सामन्याने. जिंकायची जिगर, हरवायची खुन्नस, अभ्यासपूर्वक रचलेले डावपेच, उत्कंठा, खेळपट्टीचा लहरीपणा, पंचांच्या घोडचुका, प्रत्येक चेंडूने घेतलेली गोलंदाजाची व फलंदाजाची परिक्षा..... आणि शेवटी ," Class always tells !" यावर शिक्कामोर्तब करायला लक्ष्मण !!
चला, निघतो; उद्या नवस फेडायची तयारी करायचीय !!
भाऊ नवस फेडण्याबरोबरच एक
भाऊ नवस फेडण्याबरोबरच एक फक्कड व्यंगचित्र पण टाका इकडे...
पुढच्या मॅचसाठी इशांत नि
पुढच्या मॅचसाठी इशांत नि गंभीर ऐवजी, उनाडकट नि मुकुंद आहेत १५ मधे आहेत. आता मु. विजय नक्की खेळणार
हिम्सकूल, आपकी फर्माईश
हिम्सकूल, आपकी फर्माईश !
नक्की फोन कर ! तुझ्या डॅडनी विचारलंच, तर लक्ष्मणची पाठ आता कशी आहे त्याची चौकशी करत्येय म्हणून सांग !!
Pages