Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
(No subject)
सहमत केदार. पहिल्या काही
सहमत केदार. पहिल्या काही ओव्हर्स ठीक आहे पण नंतर तो नेहमीसारखा खेळला पाहिजे. मागचे २-३ सीझन्स तो तसा खेळत आहे. पुन्हा त्या २००६ च्या मोड मधे गेला नाही पाहिजे.
लक्ष्मण वाईल्डकार्ड आहे उद्या. त्याचे ड्राईव्ह्ज मारायला त्याला पाठीचा त्रास होउ नये
पुन्हा त्या २००६ च्या मोड मधे
पुन्हा त्या २००६ च्या मोड मधे गेला नाही पाहिजे >> अरे नाही जाणार. तो मोड २००७ मध्यापासून पासून गेला आहे.
लक्ष्मण आला/टिकला तरी खुप
लक्ष्मण आला/टिकला तरी खुप आहे, साहेब काढतील रन्स :). धोनी थोडी तरी साथ देइलच की.
(वर्स्ट पॉसिबल चा विचार पण करवत नाही.)
<<गंभीर ला बसवायला नाही
<<गंभीर ला बसवायला नाही ऊचलायला हवाय....... अगदी चूकीचा निर्णय दिला गेला असला तरी गंभीर कधीच काँफीडंट वाटला नाही.>> कसोटी सामन्यात गंभीर व सेहवाग ही सलामीची जोडी मला नेहमीच खटकते. सेहवाग बरोबर धावांची घाई नसलेला तंत्रशुद्ध फलंदाजच जोडीदार हवा, असं मागेही या चर्चेत मी म्हटलं होतं. गंभीर हा मधल्या फळीतील आक्रमक व भरवशाचा फलंदाज आहे; त्याला सेहवाग बरोबर सलामीला पाठवल्याने त्याची गोची होते आहे, हे माझं प्रामाणिक मत.
पण ते सारं आता राहू दे ! स्नान झालंय, पुन्हा आजच्यासाठी प्रार्थनेला बसणं ह्याला अग्रक्रम !!
पाठ दुखत असली की लक्ष्मण
पाठ दुखत असली की लक्ष्मण सामना जिंकून देतो...अशी ट्रेंड त्याने सेट करायला हरकत नाही!
खान साहेब आऊट झाले लवकरच...
खान साहेब आऊट झाले लवकरच... आणि चक्क लक्ष्मण आलाय खेळायला.. अजून तरी पाठदुखीचा त्रास नाहीये.. आणि मस्त शॉट्स पण मारतोय.. जय हो.. अजून १०० धावाच हव्या आहेत.. काढा रे काढा...
सचिन आऊट
सचिन आऊट
परत एकदा योग्य रित्या प्लॅन
परत एकदा योग्य रित्या प्लॅन करुन सचिनला घेतला... आधीच्य ओव्हर मध्ये तसाच बॉल टाकला होता.. तो कुठेही न लागता डायरेक्ट पेनकडे गेला.. आणि पुढच्या ओव्हरमध्ये तसाच बॉल आत आणला आणि क्रॅम्प केला त्याला.. डायरेक्ट हसीच्या हातात बॉल..
मला नाही वाटत प्लान करुन
मला नाही वाटत प्लान करुन घेतला. सच्याचा बाउन्सचा अंदाज चुकल्यामुळे तो आउट झाला. त्याची शॉट वरुन ४ रन्स साठी गेली असती.
तो शॉट खेळताना पूर्णपणे
तो शॉट खेळताना पूर्णपणे क्रॅम्प झाला होता.. शॉट मारायला जागाच नव्हती नीट..
आता काय होणार? अजूनही संधी
आता काय होणार? अजूनही संधी आहे?
धोनीही गेला. राम नाम सत्य
धोनीही गेला. राम नाम सत्य है!!
हम्म...धोनी पण परतला.
हम्म...धोनी पण परतला. साहेबान्चा अन्दाज चुकला.
धोनीने येउन सगळा मोमेंटम
धोनीने येउन सगळा मोमेंटम घातला होताच. विटी दांडू खेळल्यासारखी बॅट फिरवत होता. मुर्खासारखा रनआउट झाला. लॉस्ट रिस्पेक्ट. आता भज्जी. जिंकन्याची शक्यता सच्या बरोबरच मावळली असे म्हणावे लागेल. सच्या असेपर्यंत सहज जिंकू असेच वाटत (अन रन्स मध्ये दिसत) होते. धोणीमुळे लक्ष्मण पण शेल मध्ये गेल्यासारखे वाटले.
सचिन असा आउट झाला तर काही
सचिन असा आउट झाला तर काही प्रॉब्लेम नाही. तो असाच खेळला तर १० पैकी ५-६ मॅचेस तरी जबरी खेळतो. आज initiative त्यानेच घेणे आवश्यक होते आणि त्यासाठी थोडाफार धोका पत्करणे सुद्धा. मागे २-३ वेळा जमले त्याला, आज नाही. नो प्रॉब्लेम
थोड्यावेळापुर्वी ११९/५ आणि
थोड्यावेळापुर्वी ११९/५ आणि आत्ता पाहिले तर १२४/८
बाकीच्यांनी #@($ @($
बाकीच्यांनी #@($ @($ @(#$@&!)(@#!@# खल्लं ना
जिन्कता जिन्कता हरतो आहोत..
जिन्कता जिन्कता हरतो आहोत..
१० मी एअर रायफल पेअर
१० मी एअर रायफल पेअर ईव्हेंटमधे अभिनव बिन्द्रा आणि गगन नारंगला गोल्ड...
हिम्स आता येवू का? का अजून
हिम्स आता येवू का? का अजून आशा आहे?
साहेब- अक्षम्य फटका. अजीबातच गरज नव्हती. अक्खा दिवस शिल्लक होता.. सकारात्मक खेळी ठीक आहे पण त्या फटक्यात फाजील आत्मविश्वास दिसला. अंदज चुकला वगैरे म्हणणारे तुमचे अंधभक्त आहेत (माझ्यासकट). कबूल आहे खेळपट्टी/चेंडू जरा जास्तच अन्प्रेडीक्टेबल झाले आहे पण ईतरांनी ती कारणे दिली तर एकवेळ खपवून घेवू पण तुम्ही सुध्धा? गरज काय?
मला वाटतं आपले डावपेच चुकले. निदान सकाळचे सत्र तरी खेळून काढायच्या उद्देशानेच खेळायला हवे होते. ऊगाच हातघाई वर आल्यागत तलवार फिरवायची काय गरज होती?
असो. मला खात्री आहे सन्नीभाय म्हणेल "क्रीकेट च्या प्राथमिक कौशल्यात आणि मानसिक डावपेचात आपण पुन्हा एकदा कमी पडलो".
आता शिंचे ऊरलेले काय दिवे लावतात ते पहायचे. नेमकेच थोडा वेळाने खेळपट्टी चांगली स्थिर स्थावर होईल अन मग हळहळ व्यक्त करण्या पलिकडे काही करता येणार नाही.
-----------------------------------------------------------------------------------
धोणी हा कसोटीचा फलंदाज आहे का? गेल्या वर्षभरातील कामगिरी बघता ऊत्तर सापडणे अवघड आहे.. त्यालाही बसवा.. एक एक करत अक्खा संघच बसवावा लागेल..
अँकी, त्यांना म्हणावं थोड्या
अँकी, त्यांना म्हणावं थोड्या गोळ्या मोहालीच्या दिशेने झाडा, नतद्रष्ट कॅप्टन.
धोणीला का बसवू नये...??
धोणीला का बसवू नये...??
तो उभा कधी होता. असला अस्ता
तो उभा कधी होता. असला अस्ता तर धावा नसत्या का निघाल्या. त्या शर्माने पण काही बॉल मस्त खेळून काढले.
>>तो उभा कधी होता झक्कींचा
>>तो उभा कधी होता
झक्कींचा दोष आहे. ऊभं रहायचे फक्त २५००० रू. मात्र देवू करत होते. २५००० डॉलर म्हणायचे ना.
काय वाट्टेल ते करा मी उभा राहणारच असा अॅटीट्यूड शर्मा अन ओझा ने दाखवला तर लक्षमण आरामात जिंकू देवू शकतो.. पण लढा रे लढा..
१७५ च्या आसपास पोचले एकदा की कांगारूंचे फेफरे टाईट होणार..
सचिन सामन्या आणि डावागणिक जे
सचिन सामन्या आणि डावागणिक जे अपराध करतोय ते अक्षम्य आहेत, हे बरे आहे! नाहीतर त्याची मॅच फी कापून घेता आली असती, किमान उठाबशा तरी काढायला लावल्या असत्या.
मात्र तो स्वतःच स्वतःला कधी क्षमा करत नसेल.
भरत अगदी अगदी...
भरत अगदी अगदी...
भरतजी, वेल सेड. धोनी ला
भरतजी, वेल सेड.
धोनी ला रैनाने आउट केले. भज्जीने विकेट फेकली.
अजुनही चान्स आहे.
काय म्हणता ५४ होतील का?
काय म्हणता ५४ होतील का? शर्मासाहेब नुस्ते उभे राहिले तर होतील असे मला वाटतं. अॅक्समन प्रेशर मध्ये नेहमी सुंदर खेळतो. आणि आज तो एकदम टॉप फॉर्मात असल्यासारखा खेळतोय.
मला वेस्ट इंडिज आणि
मला वेस्ट इंडिज आणि ऑसीजमधल्या त्या ऐतिहासिक टेस्टची आठवण येते आहे ज्यात लाराने वॉल्श आणि अँब्रॉसला बरोबर घेउन अशक्यप्राय विजय मिळवला होता.
Pages