Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54
आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
: स्मित: स्मित
: हाहा: हाहा
: फिदी: फिदीफिदी
: खोखो: खो खो
: हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
: डोमा: डोळा मारा
: अरेरे: अरेरे
: अओ: अ ओ, आता काय करायचं
: राग: राग
आणि खास मायबोलीकरांसाठी
: दिवा: दिवा घ्या
: इश्श: इश्श !
ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.
काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.
अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0
ह्यांची स्मायली का आली नाही?
ह्यांची स्मायली का आली नाही?:अओ:
जमली बाई एकदाची!:
जमली बाई एकदाची!:
smilies द्यायला जमल्या,पण
smilies द्यायला जमल्या,पण वाक्यात देताना मात्र जमत नाहीयेत. त्या copy-paste करायला गेले की वाक्य delete होतंय. प्लीज कोणीतरी मार्गदर्शन कराना.
(No subject)
:खो खो:
:खो खो:
(No subject)
नमस्कार मंडळी, मी एक नविन
नमस्कार मंडळी, मी एक नविन सदस्य आहे. प्लीज मला स्मायली कशा द्यायच्या ते शिकवाल का? मी :स्मितः असे खूपदा लिहून पाहिले पण स्मायली का येत नाही?
:इश्शः जस्ट टेस्टिंग हा हा
:इश्शः
जस्ट टेस्टिंग
हा हा येते आहे. इश्श आले नाही.
वनराई, तुम्ही लिहिताय ते
वनराई,
तुम्ही लिहिताय ते बरोबर आहे, पण दुसरा विसर्ग बघा ठळक नाहीये. तेव्हा एक काम करा. लिहून झाले की बॅकस्पेस की दाबा आणि परत विसर्गाचे चिन्ह टाईप करा. मग ठळक उमटेल. आणि तेव्हा स्मिताचे हास्यचित्र प्रतिसादात दिसू लागेल. बर्याच स्माईलीज च्या बाबतीत हा घोळ आहे खरा.
(No subject)
निंबुडा, धन्यवाद! जमलं बरं
निंबुडा, धन्यवाद! जमलं बरं का!
अहो मी प्रतिसाद सेव करण्यापूर्वी प्रतिसाद ह्या चौकटीत टाईप करताना स्मायली का दिसत नाही म्हणून गोंधळले होते. प्रतिसाद सेव केल्यानंतर स्मायली दिसत आहे. धन्यवाद!
:ह्ह्गलो: :रागः :इश्शः
:ह्ह्गलो: :रागः :इश्शः
:रागः :इश्शः
जमल्याबद्दल अभिनंदन
जमल्याबद्दल अभिनंदन
(No subject)
(No subject)
जमल जमल...
जमल जमल...
(No subject)
चला कोडे सुटले!
चला कोडे सुटले!
बरेच दिवस विचारात होते की
बरेच दिवस विचारात होते की याबद्दल विचारावं कुणाला. चला प्रयत्न करून बघुया.
जाम आवडलं हे.
जाम आवडलं हे.
सोप्पं आहे. धन्यवाद.
सोप्पं आहे. धन्यवाद.
(No subject)
:हाहा
:हाहा
: हाहा
: हाहा
: हाहा:
: हाहा:
: हाहा: हाहा
: हाहा: हाहा
नाहि जमत्...जाउदे
नाहि जमत्...जाउदे
हे छान आहे :स्मितः आला का
हे छान आहे :स्मितः
आला का स्मायली?
: स्मित :
: स्मित :
मोहन की मीरा, मध्ये स्पेस
मोहन की मीरा, मध्ये स्पेस नको, कोलनस्मितकोलन असं पूर्ण एकदम लिहा.
Pages