स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

अहो अनिल,
>>निंबुडा, युरेका ...................!!!!!!!!!!!!!
मला जमलं...
:राग(: हे टाईप केल्यानंतर "बैकस्पेस्"नी काढा,आणि परत ते लिहा म्हणजे नक्की राग येइल .. <<
तुमच्या आधीच मी ही same पोस्टलंय.... पाहिलं नाहित का तुम्ही?

>>:रागः असे लिहिले जाते. त्यामुळे संबंधित स्मितचित्र उमटत नाही नीट. मग ते विसर्गाचं चिन्ह backspace button वापरून delete करून पुन्हा टायपावे लागते. इतर स्मितचित्रांच्या बाबतीत असे होत नाही. <<

मराठी बाराखडीत औ, अं, अ: आणि इंग्रजीत colon सारखेच दिसतात.. पण रागः असे लिहीले की ती वरची रेष Colon च्या वरती दिसते, आणि Backspace देऊन परत colon टायपला की ती जाते, हा फरक आहे...

Pages