इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या १० आवृत्तीसाठी काँपॅटिबिलीटी मोड ऑफ करावा आणि टेक्स्ट बॉक्सवरचे सफरचंद बटण वापरून मराठी लिहावे आणि कॉपी बटण वापरून ते कॉपी करावे.
लॉगिन करण्याकरता, मायबोली अकाउंट संलग्न इमेल अॅड्रेसचा वापर करावा.
एच्टीएमेल डिबगिंगबद्दल माहिती असेल तर एफ-१२ वापरून डेव्हलपर टूल्स सुरू करता येतात. त्यामध्ये डॉक्यूमेंट टाईप हा आय.इ. ९ करावा. मग परत लिहीता येऊ शकेल.
इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या ८ आणि ९ आवृत्त्यांमध्ये मायबोलीवर मराठी लिहीता येत नाही. ते लिहीता यावे यासाठी खालील प्रकारे प्रयत्न करून बघा.
1.
Tools --> Compatibility view settings
2.
लाल चौकोनाने दर्शवलेल्या जागेत, maayboli.com टाईप करा आणि त्या जागेपुढे असलेल्या add या बटणावर क्लिक करा. मग close लिहीलेले बटण दाबा.
किंवा
३.
या चित्रात लाल वर्तुळाने दर्शवलेल्या बटणावर माउस नेउन क्लिक केले असता, काँपॅटीबिलिटी मोड सुरू होऊन देवनागरीत लिहीता येऊ लागेल.
हाय रुपाली, मला मराठी लिहिता
हाय रुपाली, मला मराठी लिहिता वाचता यायला लागलं बघ
मदत समीतीचे आभार.
अरे व्वा! जमले की! धन्सच
अरे व्वा! जमले की! धन्सच म्हण्टले अॅडमिन!
बाकी काही म्हणा, सवय झाली म्हणून असेल पण मायबोलीवरच जास्त शुद्ध मराठी लिहिता येते.
विशेषतः ऑ, अॅ असे गूगलवर लिहिता येत नाही, मला तरी.
आता मराठी लिहायचे तर पूर्वीसारखेच मायबोलीवर लिहून कट नि पेस्ट करायचे.
धन्यवाद.
Win7 + Chrome browser साठी
Win7 + Chrome browser साठी काही वेगळे settings आहेत का?
समर्या, समस्या काय आहे? वेगळे
समर्या, समस्या काय आहे? वेगळे सेटिंग्ज काहीच नाहीत विन७ वरती.
.
.
नंद्या, धन्स रे. परत जमतंय
नंद्या, धन्स रे. परत जमतंय मराठी लिहायला.
mala punha windos 8 madhe
mala punha windos 8 madhe lihita yet nahiye.
lihitaa yet naahiye
lihitaa yet naahiye
मला आता मराठीत लिहीता आले.
मला आता मराठीत लिहीता आले. आभारी आहे.
मला अजुन नाही
मला अजुन नाही जमले
Compatibility view सेट केले पण तरी लिहीता येत नाही
- प्रतिसादच्या वर दिसणारा माबोचा टुलबार दिसत नाही
- Compatibility मोड असेल तर पेज लोड होत नाही
- इमेज लोड करता येत नाही
(विन 8 अजुन झेपले नाही. मॅकला पर्याय नाही.)
(No subject)
गुरू - विन आठ वरती बहुतेक
गुरू - विन आठ वरती बहुतेक पूर्णपणे मायबोली लोड झाली नाही आहे.
कूकी आणि कॅश क्लीन करून परत बघणार का ?
ho kele pan naahI
ho kele pan naahI jamale.
Costco madhe laptop parat karato aani karan sangato ki maayboli load hot naahi
firefox वापरुन जमते आहे. IE
firefox वापरुन जमते आहे.
IE चा पत्ता कटाप
गुरू , मला प्रॉब्लेम
गुरू , मला प्रॉब्लेम रीप्रोड्यूस करता आला.
मी प्रशासकांशी बोलतो.
तात्पुरता फायरफॉक्स वापरावा लागेल.
धन्यवाद नंद्या!
धन्यवाद नंद्या!
आय.ई. १० असेल तर वर लिहीलेले
आय.ई. १० असेल तर वर लिहीलेले सोल्यूशन कदाचित चालणार नाही.
आय.ई. १० वर काँपॅटिबिलिटी मोड ऑफ करून सफरचंदाचे चिन्ह वापरून लिहावे लागतेय.
आय.ई. १० वर काँपॅटिबिलिटी मोड
आय.ई. १० वर काँपॅटिबिलिटी मोड ऑफ केले तर मला IE माबोवरुन लॉगाऔट करते.
IE खुप किचकट आहे. फायरफॉक्स बेष्ट आहे.
>>मोड ऑफ केले तर मला IE
>>मोड ऑफ केले तर मला IE माबोवरुन लॉगाऔट करते.
हे मात्र मला काही रिप्रोड्यूस करता आले नाही.
आय.ई.चा नाद नाही करायचा ... असे मी खेदाने नमूद करू इच्छितो.
बहुतेक 'In Private' चालु
बहुतेक 'In Private' चालु असावे. परत बघतो.
>>आय.ई.चा नाद नाही करायचा ... >>. +१
हे देवा, आता हे इतके उद्द्योग
हे देवा, आता हे इतके उद्द्योग करावे लागणार? माझ्याकडे आजच इन्टरनेट १० अपग्रेड केले आहे.
आय.ई. १० असेल तर वर लिहीलेले
आय.ई. १० असेल तर वर लिहीलेले सोल्यूशन कदाचित चालणार नाही.
आय.ई. १० वर काँपॅटिबिलिटी मोड ऑफ करून सफरचंदाचे चिन्ह वापरून लिहावे लागतेय.
>> aaNi he faar taapadaayak aahe
after putting the
after putting the compatibility mode off I am unable to see apple logo above this window.
how should I manage to write in IE10?
क्रोम / फायरफॉक्स / सफारी
क्रोम / फायरफॉक्स / सफारी वापर की!
आय.ई. १० वर Marathi lihita
आय.ई. १० वर Marathi lihita yet naahi.
capability setting is changed but still can't write in Marathi.
Only on one BB I can write in Marathi.
that is - टी पार्टी पार्ले
mala marathit lihita yet
mala marathit lihita yet nahiye....kay karu?
mala marathit lihita yet
mala marathit lihita yet nahiye....
काही वेळा आय. ई. ११ मधुन
काही वेळा आय. ई. ११ मधुन टंकले तर फक्त इंग्रजीच अक्षरे उमटतात. असे का ?
मला सुरूवातीला एक्सप्लोरर चा
मला सुरूवातीला एक्सप्लोरर चा खूप त्रास झाला. आता गुगल क्रोम वापरतेय. छान आहे.
स्मार्ट फोन मधे देवनागरी कीबोर्ड घेतला आहे. पण खूप त्रास होतो. आपण टाईप काहीतरी करतो आणि भलताच शब्द घेतलेला असतो. एडीट करायला गेल की अक्षरे जागा बदलतात किंवा काही तरी विचित्र शब्द बनतात. आज मायबोलीवर शोधल पण यावर उपाय नाह साअप्पडला.
पीसी वर गुगल हिंदी इनपुट डाऊन
पीसी वर गुगल हिंदी इनपुट डाऊन लोड करा. मस्त app आहे. हे मी त्यावरच टाईप करते आहे.
सेम मी मोबाईल वर पण वापरते. मस्तच आहे.
Pages