विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही.
Submitted by मदत_समिती on 17 April, 2013 - 15:21
इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या १० आवृत्तीसाठी काँपॅटिबिलीटी मोड ऑफ करावा आणि टेक्स्ट बॉक्सवरचे सफरचंद बटण वापरून मराठी लिहावे आणि कॉपी बटण वापरून ते कॉपी करावे.
लॉगिन करण्याकरता, मायबोली अकाउंट संलग्न इमेल अॅड्रेसचा वापर करावा.
एच्टीएमेल डिबगिंगबद्दल माहिती असेल तर एफ-१२ वापरून डेव्हलपर टूल्स सुरू करता येतात. त्यामध्ये डॉक्यूमेंट टाईप हा आय.इ. ९ करावा. मग परत लिहीता येऊ शकेल.
इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या ८ आणि ९ आवृत्त्यांमध्ये मायबोलीवर मराठी लिहीता येत नाही. ते लिहीता यावे यासाठी खालील प्रकारे प्रयत्न करून बघा.
1.