इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या १० आवृत्तीसाठी काँपॅटिबिलीटी मोड ऑफ करावा आणि टेक्स्ट बॉक्सवरचे सफरचंद बटण वापरून मराठी लिहावे आणि कॉपी बटण वापरून ते कॉपी करावे.
लॉगिन करण्याकरता, मायबोली अकाउंट संलग्न इमेल अॅड्रेसचा वापर करावा.
एच्टीएमेल डिबगिंगबद्दल माहिती असेल तर एफ-१२ वापरून डेव्हलपर टूल्स सुरू करता येतात. त्यामध्ये डॉक्यूमेंट टाईप हा आय.इ. ९ करावा. मग परत लिहीता येऊ शकेल.
इंटरनेट एक्प्लोअरर [आय ई]च्या ८ आणि ९ आवृत्त्यांमध्ये मायबोलीवर मराठी लिहीता येत नाही. ते लिहीता यावे यासाठी खालील प्रकारे प्रयत्न करून बघा.
1.
Tools --> Compatibility view settings
2.
लाल चौकोनाने दर्शवलेल्या जागेत, maayboli.com टाईप करा आणि त्या जागेपुढे असलेल्या add या बटणावर क्लिक करा. मग close लिहीलेले बटण दाबा.
किंवा
३.
या चित्रात लाल वर्तुळाने दर्शवलेल्या बटणावर माउस नेउन क्लिक केले असता, काँपॅटीबिलिटी मोड सुरू होऊन देवनागरीत लिहीता येऊ लागेल.
IE 10, क्रोम, क्रोमियम, कशातच
IE 10, क्रोम, क्रोमियम, कशातच मनाजोगतं टाईप करता येत नव्हतं. एखादा शब्द चुकला आणि तो एडीट करताना भलताच शब्द उमटत होता. सगळीकडे. मग हा कीबोर्डच डाऊन लोड केला. आता छान सुरू आहे.
दक्षिणा, थँक्स. आता हे पण
दक्षिणा, थँक्स. आता हे पण करून बघीन.
मला आय फोन वापरुन मराठी
मला आय फोन वापरुन मराठी विनासायास कसे लिहीता येईल. मराठी कळफलक आहे पण लिहायला वेळ लागतो आणि विचारसाखळी तुटते.
सफरचन्द वापरून हे टाईप केले.
सफरचन्द वापरून हे टाईप केले. पण शब्द तुटणे वगैरे वर सोल्युशन आहे का ते ? लेख वगैरे लिहायला हे सोयीचे दिसत नाही. छोटीशीच तर जागा आहे. पुन्हा इथे एडीट करावे लागले आहे.
Pages