Submitted by मदत_समिती on 1 June, 2010 - 23:10 मायबोलीवर लेखन करायचे असेल तर त्यासंबंधी पडणार्या प्रश्नांची उत्तरे इथे पहा. कथा अथवा लेख दिसत नाही लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? "चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा? इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य मायबोलीवर लिहीता येईल का? एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे? एखाद्या सदस्याचे (किंवा तुमचे स्वतःचे) सर्व लेखन कसे वाचायला मिळेल? ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे? गुलमोहर वरचे जुने लेखन कसे उघडता येईल? जोडाक्षरे नीट दिसत नसतील तर.. देवनागरीत कसे लिहावे? नवीन लेखनापुढे 'बदलून' असे का दिसते ? पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा पूर्ण न झालेले लेखन 'अप्रकाशित' कसे ठेवता येईल? प्रतिसाद विंडोसंबंधी ( स्मितचित्रे, लिप्यंतर तक्ता) माहिती प्रतिसादापुढे "संपादन" का दिसते? मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे? मायबोलीवरचे साहित्य इतरत्र प्रकाशित करता येईल का? मोबाईलवरून लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करायचा? विंडोज ८ किंवा आय. ई ,८ ,९,१० यांवर देवनागरी लिहीता येत नाही. स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा? हितगुजमध्ये नविन ग्रुप कसा सुरू करावा? ‹ मायबोलीवरील विभागांची थोडक्यात ओळख up कथा अथवा लेख दिसत नाही ›