प्रतिसाद विंडोसंबंधी ( स्मितचित्रे, लिप्यंतर तक्ता) माहिती

Submitted by मदत_समिती on 17 March, 2013 - 16:46

वरती दाखवलेल्या चित्रात [लाल, निळा, भगवा आणि हिरवा असे] ४ रंगीबेरंगी चौकोन आहेत. त्या चौकोनात ज्या गोष्टी आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे

  1. लाल चौकोन : यामध्ये धाग्याला प्रतिसाद देण्याकरिता 'मजकूर' लिहायचा असतो.
  2. निळा चौकोन : प्रतिसाद देण्याकरिता लिहीलेला मजकूर सुशोभित /सुवाच्य करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती साधने येथे दर्शविली आहेत.
  3. भगवा चौकोनः निळ्या चौकोनाने दर्शविलेल्या प्रत्येक बटणाचे कार्य याबाबतची मदत किंवा देवनागरी लिहीण्याचा लिप्यंतर (transliteration) तक्ता दर्शविण्यासाठी हे बटण आहे. प्रतिसाद लिहीण्याविषयी काही प्रश्न असल्यास प्रश्नचिन्हावर क्लिक करा.
  4. हिरवा चौकोनः स्मितचित्रे कशी द्यावीत हे दाखवणारी लिंक दर्शविली आहे.

प्रतिसादाचा मजकूर लाल चौकोनाने दर्शविलेल्या जागेत भरून त्याखालील जागेत असलेले save बटण दाबले असता, तुमचा प्रतिसाद धाग्यावरती नोंदविला जातो. मजकूर न भरता save बटण दाबल्यास अशाप्रकारे संदेश येतो.

प्रतिसाद field is required.

आपल्याच माबो वरच्याच जुन्या लेखनाची लिंक एखाद्या माबो वरच लेखात द्यायची असल्यास कशी द्यायची? वर एडीटर मधे 'ईनसर्ट लिंक' साठी जो टॅग आहे तिथे लिंक दिल्यास ती लेखनात ती निळ्या रंगात हायलाईट होऊन दिसायला हवी. पण तसं होत नाहीये. कुठे चुकते आहे माझे?

Are..
pratisaad window varachaa blue box disat navata ase mi mhanat hote.
to pratisad save kelyavar blue box disala mhanun edit kela.
aata punha gayab.

I am not able to see the above blue box for some of the threads.
I am using IE10.
What could be the problem?

अग काय चाल्लय तुझं? Proud Lol

माझ्याकडे असं नेट स्लो असेल तर होतं.
पान लोड होईला वेळ लागतो त्यामुळे सगळे सिम्बल्स लोड होतं नसावेत... किंवा ते लोड होईपर्यंत आपल्यात वाट पहाण्याचे पेशन्स नसावेत म्हणून होत असेल असं कधी तरी
(असं मला वाटतं ... काय ते माहीत नाही)

Riyaa Happy
Nilam Game var disto to blue box aani ethe nahi.. tyamule Marathi lihita yet nahi Happy

काल पासुन काही बाफ वर मराठीत लिहिता येत नाहीये (जसं कट्टा , बे एरीया, कॅलिफॉर्निया आणि खुद्द हाच बाफ. हा मजकूर मी दुसर्‍या बाफ वरुन कॉपी केला आहे). टेक्स्ट बॉक्स च्या वरचे आयकॉन गायब असतात.
नेट स्पीड चा प्रॉब्लेम नसावा.
गंमत म्हणजे हा प्रतिसाद एडीट करताना मराठी लिहिता आले पण नवीन पोस्ट टाकताना इंग्रजीच उमटतेय Sad

Let me check. I will get back to you over e-mail if required.
Can you send your e-mail ID in vipu? I wanted to attached the screen shot.
Thanks,

नंद्या
देवनागरी लिहायचा प्रोब्लेम नाही आहे. ऑप्शन्स दिसत नाहीत. ़
जिथे दिस्तात तेथे लिहिता येते.

Mobile Kinwa whatsapp waril emoji tya text madhye nahiye hyachi khatri kara.

Smileys waprtana fakt Mayboli waril uplabdh smileys tya text madhye ghalun majkur post kara