प्रतिसाद विंडोसंबंधी ( स्मितचित्रे, लिप्यंतर तक्ता) माहिती
Submitted by मदत_समिती on 17 March, 2013 - 16:46
वरती दाखवलेल्या चित्रात [लाल, निळा, भगवा आणि हिरवा असे] ४ रंगीबेरंगी चौकोन आहेत. त्या चौकोनात ज्या गोष्टी आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे
- लाल चौकोन : यामध्ये धाग्याला प्रतिसाद देण्याकरिता 'मजकूर' लिहायचा असतो.
- निळा चौकोन : प्रतिसाद देण्याकरिता लिहीलेला मजकूर सुशोभित /सुवाच्य करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती साधने येथे दर्शविली आहेत.
शब्दखुणा: