स्मितचित्रे (smileys) कशी द्यावीत

Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54

आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
Happy : स्मित: स्मित
Lol : हाहा: हाहा
Proud : फिदी: फिदीफिदी
Biggrin : खोखो: खो खो
Rofl : हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
Wink : डोमा: डोळा मारा
Sad : अरेरे: अरेरे
Uhoh : अओ: अ ओ, आता काय करायचं
Angry : राग: राग

आणि खास मायबोलीकरांसाठी
Light 1 : दिवा: दिवा घ्या
Blush : इश्श: इश्श !

ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.

काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. Happy हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.

अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0

Angry Happy Rofl Lol Biggrin Sad Blush Light 1 Wink Uhoh Proud
थैंक्स टू अन्जू असा धागा आहे सांगितल्या बद्दल Happy

Light 1

Rofl

smiley-confused013.gif

कॉपी केलेली लिंक जशीच्या तशी देऊ शकता.
https://www.maayboli.com

किंवा

<a href="इथे लिंक पेस्ट करा">इथे तुमचे शब्द लिहा</a>

हा कोड कॉपी करुन ठेवा. त्यात तुम्हाला हवी ती लिंक आणि त्याचं वर्णन द्या.
उदा.
<a href="https://www.maayboli.com">मायबोलीवर स्वागत आहे</a> असेच छान लिहित रहा.

हे असं दिसेल.

मायबोलीवर स्वागत आहे असेच छान लिहित रहा.

सुनील, धन्यवाद.
माझे हायपरलिन्क आधी जमत नव्हते.
आता आले.
....
माबोवर इतर एच टी एम एल कोड च्या बाकी सोयी आहेत का?
उदा. एखाद्या मजकुराला भोवती रंगीत चौकट करणे, वगैरे.

>>माबोवर इतर एच टी एम एल कोड च्या बाकी सोयी आहेत का? >>

नाही कुमार१, मायबोलीवर अत्यंत बेसिक एच टी एम एल चालतं. तुम्ही म्हणताय तशी सजावट नाही करता येत.

Pages