Submitted by admin on 19 April, 2008 - 01:54
आपल्या मराठी भाषेतच हसण्याचे अनेक प्रकार आहेत ते द्यायचा प्रयत्न केला आहे.
: स्मित: स्मित
: हाहा: हाहा
: फिदी: फिदीफिदी
: खोखो: खो खो
: हहगलो: हसून हसून गडबडा लोळण
: डोमा: डोळा मारा
: अरेरे: अरेरे
: अओ: अ ओ, आता काय करायचं
: राग: राग
आणि खास मायबोलीकरांसाठी
: दिवा: दिवा घ्या
: इश्श: इश्श !
ही चित्रे काढण्यासाठी दोन विसर्गांच्यामधे योग्य शब्द लिहिणे आवश्यक आहे. :शब्द:
: आणि शब्द मधे मोकळी जागा सोडू नका.
काही स्मितचित्रे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येतात. उदा. हे चित्र : ) किंवा : - ) किंवा : स्मित : असेही काढता येते.
अधिक माहितीसाठी इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0
(No subject)
(No subject)
(No subject)
..................
..................
..............
..............
जमलं की.
जमलं की.
(No subject)
(No subject)
अरे वा जमलं की !
अरे वा जमलं की !
(No subject)
:रागः
:रागः
:रागः
:रागः
: रागः
: रागः
:रागः
:रागः
मला :रागः काढता येत नाही ..
मला :रागः काढता येत नाही ..
:रागः
:रागः
(No subject)
अनिल, same prob मी पण face
अनिल,
same prob मी पण face करते.
:रागः असे लिहिले जाते. त्यामुळे संबंधित स्मितचित्र उमटत नाही नीट. मग ते विसर्गाचं चिन्ह backspace button वापरून delete करून पुन्हा टायपावे लागते. इतर स्मितचित्रांच्या बाबतीत असे होत नाही. का बरे असे? कुणाकडे नोंदवायचा हा issue?
(No subject)
मला तर आला राग ...
मला तर आला राग ...
: राग : स्पेस न देता लिहा
: राग :
स्पेस न देता लिहा म्हणजे येइल राग.
अगडम बगडम :रागः अहो space न
अगडम बगडम :रागः
अहो space न देता लिहिते आहे हो..... हे बघा परत :रागः
:रागः
:रागः
निंबुडा, अनघा_मीरा ..... अहो
निंबुडा, अनघा_मीरा .....
अहो space न देता लिहिते आहे हो..... हे बघा परत :रागः ....
मला तर आता खरच "राग" आलाय !!
(No subject)
निंबुडा, युरेका
निंबुडा, युरेका ...................!!!!!!!!!!!!!
मला जमलं...
:राग(: हे टाईप केल्यानंतर "बैकस्पेस्"नी काढा,आणि परत ते लिहा म्हणजे नक्की राग येइल ..
(फेंट सेमिकोलोन जाऊन थोडा डार्क येतो ..)
(No subject)
(No subject)
:रागः
:रागः
(No subject)
Pages