सांज
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
41
आधी मी "झांज" वाचल. चुकून गं
आधी मी "झांज" वाचल. चुकून गं
अम्या मस्त फोटो... पहिला
अम्या
मस्त फोटो... पहिला अन तिसरा झक्कासच आलाय.. शनिवारची कि रवीवारची सांज गं ?
अम्या प्रकाशचित्रं वाचू शकतोस
अम्या प्रकाशचित्रं वाचू शकतोस तू? कमाल आहे
कुठे घेतलेत हे फोटो?
कुठे घेतलेत हे फोटो? निसर्गाची अफाट आणि सौंदर्याची परिसीमा गाठणारी अशी रुपं फार कमी वेळा पहायला मिळतात. नशीबवान...
दक्षे तु घेतलेस हे फोटो छानच
दक्षे तु घेतलेस हे फोटो
छानच आहेत की 
स्वगत : चला फोटोग्राफीचा क्लास आपल्याजवळ आला
बिल्डींगच्या गच्चीवरून
बिल्डींगच्या गच्चीवरून काढलेत.
दक्षे, बहोत खूब
दक्षे, बहोत खूब
दक्षे.. छानच !!
दक्षे.. छानच !!
छान...
छान...
दक्शे, मस्तच. कुठे काढलेस ?
दक्शे, मस्तच. कुठे काढलेस ?
हे फोटो २८ ऑक्टोबर २००५ ला
हे फोटो २८ ऑक्टोबर २००५ ला काढले आहेत. (सगळे फोटो ऑक्टोबरातच काढलेत बहुतेक मी :अओ:) आज पीसी धुंडाळताना सापडले, म्हणून टाकले इथे.
रच्याकने आज २७ आहे.. ! केवढा
रच्याकने आज २७ आहे.. ! केवढा योगायोग..
पहीला आणि शेवटचा खुप आवडला
पहीला आणि शेवटचा खुप आवडला
दक्षु, काय गं हल्ली सांजवेळ आवडायला लागलीय एवढी ??;) पाच वर्षापुर्वीचे फोटो शोधून काढायला लागलीस...
दक्षिणा साहित्य प्रकार -
दक्षिणा साहित्य प्रकार - प्रकाशचित्र हे तु टाकायला विसरलीस .. त्यामूले थोड घाबरतच click केले. मला वाटल तुझी नवीन कविता .. त्य्च्यावर परत विडंबन आणि गुंतावळ दिसणार की काय .. असो छान आहेत प्रचि .. (process केलेले आहेत का ?)
पहिल्याचा रंग छान आहे. पहिला
पहिल्याचा रंग छान आहे. पहिला आणि शेवटचा कंपोझिशन आवडले.
वा सुंदर!
वा सुंदर!
सांज ये गोकुळी सावळी
सांज ये गोकुळी सावळी सावळी
सावळ्याची जणू सावली...
अ प्र ति म !!!
अ प्र ति म !!!
छानच!!! सांज आली दुरातुन
छानच!!!
सांज आली दुरातुन क्षितिजाच्या गंधातुन......
मस्तच...
मस्तच...
unreal वाटावी इतकी सुन्दर
unreal वाटावी इतकी सुन्दर
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
मायबोलीकर यांना अनुमोदन.
मायबोलीकर यांना अनुमोदन.
पहिल्यात रंग सुरेख आहेत.
दक्षे, काय चाल्लय काय???
दक्षे, काय चाल्लय काय??? कविता, मग व्याकुळलेली सांजवेळ! पण मस्त आलेत फोटो. रच्याकने यंदाच्या ऑक्टोबरातले फोटो कुठेत??
या संध्याकाळीच दक्षे, तुला ती
या संध्याकाळीच दक्षे, तुला ती कविता सुचली का? रंगांची उधळण झालीये नुसती... फारच मस्त!
निव्वळ अप्रतिम !!!!!!!!!!!!!
निव्वळ अप्रतिम !!!!!!!!!!!!!
दक्षे, अप्रतिम.. रंग खुपच
दक्षे, अप्रतिम.. रंग खुपच सुंदर
वॉटरमार्क टाक ढमे... 
आजकल मला वाटतय...
आपकी आखों मैं कुछ महके हुए से राज है...
आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है...
लफडं काय आहे?? फोनते तुला..
भ्रमा, ते पुढल्या वर्षी.
भ्रमा, ते पुढल्या वर्षी. रच्याकने विपू वाचतोस ना (स्वताची)
अम्या, तुला रि दिलाय की! आणखी
अम्या, तुला रि दिलाय की! आणखी काही माहिती हविये कां ?
दक्स.... सुरेखच ! मला एक
दक्स.... सुरेखच !
मला एक सांग, नक्की काय चाललेय?
Pages