सांज
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
41
दक्षिणा, रंगीबेरंगीच कि !!!
दक्षिणा, रंगीबेरंगीच कि !!! मस्त !!!
मस्त !
मस्त !
छान
छान
कुठे घेतलेत हे फोटो?
कुठे घेतलेत हे फोटो? निसर्गाची अफाट आणि सौंदर्याची परिसीमा गाठणारी अशी रुपं फार कमी वेळा पहायला मिळतात. नशीबवान...>>>>अगदी बरोबर.
अप्रतिम फोटो...........
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार..
हे फोटो अगदी सहज काढले आहेत, घराच्या खिडकितून आकाश दिसलं (असं) आणि माझा कॅमेरा तेव्हा नविन होता.. त्यामुळे मी संधीच शोधायची फोटो काढायला... गेले धावत टेरेसवर आणि काढले..
अरे मस्तच... रंग छान पकडले
अरे मस्तच... रंग छान पकडले आहेस ग...
दक्षिणा, सुंदरच फोटो. अशी
दक्षिणा, सुंदरच फोटो. अशी आकाशातील रंगपंचमी छानच वाटते. आणखी फोटो काढा. व आम्हालाही दाखवा.
सुंदर फोटो दक्षे
सुंदर फोटो दक्षे
मस्त ग दक्षे. रोज घरी जाताना
मस्त ग दक्षे. रोज घरी जाताना ह्युंदाई कडे हा सीन दिसतो.
दक्षे काय मस्त आलेयत फोटो..
दक्षे काय मस्त आलेयत फोटो.. शेवटचा भारीच आवडला.
मस्तच!
मस्तच!
Pages