सांज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

छान Happy

कुठे घेतलेत हे फोटो? निसर्गाची अफाट आणि सौंदर्याची परिसीमा गाठणारी अशी रुपं फार कमी वेळा पहायला मिळतात. नशीबवान...>>>>अगदी बरोबर.
अप्रतिम फोटो...........

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.. Happy
हे फोटो अगदी सहज काढले आहेत, घराच्या खिडकितून आकाश दिसलं (असं) आणि माझा कॅमेरा तेव्हा नविन होता.. त्यामुळे मी संधीच शोधायची फोटो काढायला... गेले धावत टेरेसवर आणि काढले..

दक्षिणा, सुंदरच फोटो. अशी आकाशातील रंगपंचमी छानच वाटते. आणखी फोटो काढा. व आम्हालाही दाखवा.

Pages

Back to top