Submitted by सेनापती... on 25 October, 2010 - 09:13
ठिकाण/पत्ता:
उधेवाडी, राजमाची.
माहितीचा स्रोत:
श्री. मुकुंद गोंधळेकर - dusasammelan2011@gmail.com
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, January 21, 2011 - 14:00 to रविवार, January 23, 2011 - 13:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वाह मस्तच..पहिले मी मिसले
अरे वाह मस्तच..पहिले मी मिसले होते. पुण्यातच झाले होते ना...
आशुचँप... पहिले देखील राजमाची
आशुचँप...
पहिले देखील राजमाची येथेच झाले होते...
संमेलनाविषयी थोडी अजून माहिती
संमेलनाविषयी थोडी अजून माहिती द्या कृपया.
या दुव्यावर गेल्यावर
या दुव्यावर गेल्यावर संमेलनाचे पत्रक वाचता येईल....
https://docs.google.com/fileview?id=0B1moEUOaSYIbODZiMDI4MDQtY2JmYi00ZDU...
हो का???? :लाजलेला
हो का????
:लाजलेला बाहुला:
अरे पण पुण्यात दुर्गभ्रमणासंदर्भात नक्की काहीतरी सेमिनार का असे काहीतरी झाले होते. आणि ते मी मिसले होते.
लिंक ओपन होत नाहीये. असो, मी
लिंक ओपन होत नाहीये. असो, मी येणार नाहीये. तिथे काय कार्यक्रम होतात ह्याबद्दल उत्सुकता वाटली म्हणून विचारले.
सम्मेलनाला जरूर या!!!! मी
सम्मेलनाला जरूर या!!!! मी पहिल्या सम्मेलनाला होतो.बाबासाहेब, निनाद बेडेकर, आनंद पाळंदे अशा पक्क्य्याशिवमय,डॊंगरमय झालेल्या व्यक्तिमत्वांशी संवाद साधलेला अजुन आठवतोय.....दुसरे सम्मेलनदेखिल असेच असेल यात शंका नाही...
चिन्मय.. कामानिमित्त बाहेर
चिन्मय.. कामानिमित्त बाहेर असल्याने मी पहिले संमेलन चुकवले होते.. पण ह्यावेळी नक्की येणार... अधिक माहिती मिळाली की इकडे टाकीनच...
दुर्ग-साहित्य सम्मेलनानिमित्त
दुर्ग-साहित्य सम्मेलनानिमित्त "निबंध" स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी:
https://docs.google.com/leaf?id=0B3OxX_th85rRNDg3YmJhMDQtZTdjMi00Zjc3LWJ...