माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
110
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
वरच्या सगळ्या गोल पणत्या साधारण 3"x3"x1.5" (LxBxH) आहेत. तर बदामाच्या आकाराच्या पणत्या 3"x3"x1.25" आहेत.
विषय:
प्रकार:
शेअर करा
निबंध - इथे बघ गं
निबंध - इथे बघ गं
नंद्या धन्यवाद! ऑर्डरपण
नंद्या धन्यवाद! ऑर्डरपण केल्या.
रुनी, फार सुंदर !
रुनी, फार सुंदर !
सही.. सगळ्याच छान आहेत. इथे
सही.. सगळ्याच छान आहेत.
इथे असतीस तर पहिल्या आणि दुसर्या डिझाईनच्या घेतल्या असत्या. फारच गोड आहेत त्या.
वाह !!! कित्ती मस्त पणत्या
वाह !!! कित्ती मस्त पणत्या बनवल्यात. मला हव्यात
मस्त पणत्या बनवल्यात
मस्त पणत्या बनवल्यात
अप्रतिम आहेत पणत्या फार
अप्रतिम आहेत पणत्या फार सुंदर कला आहे तुमच्यात !
अऽऽऽऽप्रतिम आहे हे सारे रूनी!
अऽऽऽऽप्रतिम आहे हे सारे रूनी! सुंदर!!
रुनी , मी कधीची वाट बघत होते
रुनी , मी कधीची वाट बघत होते ह्या फोटोंची . ह्या सगळ्या पणत्या एकत्र ठेउन किती मस्त दिसत असतील. मी तुझे आधिचेच फोटो सारखे सारखे बघत असते. ह्या वेळच्या पण मस्त झाल्या आहेत. सगळ्याच आवड्ल्या , पण त्यातही सांगायच तर १, ४, ५, ११ जास्त आवडल्या. खरच दिवाळी जवळ आली.
१०० वी पोस्ट माझी! रुनी,
१०० वी पोस्ट माझी! रुनी, तुझ्या पणत्या आम्हाला हव्यात इथे.
मस्त आहेत सगळ्याच पणत्या!
मस्त आहेत सगळ्याच पणत्या!
जबरदस्त कलाकुसर
जबरदस्त कलाकुसर
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
रूपाली पॉटर नाव(घेतलेलं का
रूपाली पॉटर नाव(घेतलेलं का असेना!!) अगदी सार्थ करायचं ठरवलेलं दिसतंय.
मग काय जोरदारच चालू आहे दिवाळीची तयारी !मस्तच झाल्यात पणत्या!
रुनी, अप्रतीम आहेत ग सगळ्याच
रुनी, अप्रतीम आहेत ग सगळ्याच पणत्या!
सगळ्यांचे आभार. पणत्या
सगळ्यांचे आभार. पणत्या सगळ्यांना आवडल्या हे बघून माझा हुरूप वाढलाय.
वर बर्याच जणांनी विचारले आहे पणत्या कश्या रंगवायच्या तर त्याबद्दल थोडेसे- सगळेजण पणत्या बहुदा विकतच आणतील. पणत्या विकत आणल्यावर त्या पाण्यातून काढायच्या, साधारण तासभर वाळवायच्या आणि हव्या तश्या रंगवायच्या. असे केल्याने पणत्यांवरची सगळी धुळ जाते आणि रंग चांगला बसतो तसेच पणत्या जास्त रंग पीत नाहीत. पणत्या रंगवण्यासाठी कुठलेही वॉटर बेस्ड कलर वापरलेले चालतील.
अप्रतिम!
अप्रतिम!
सुरेख , सुबक !
सुरेख , सुबक !
मस्तच!
मस्तच!
सुरेख दिसतायत सगळया पणत्या,
सुरेख दिसतायत सगळया पणत्या, मस्तच.
Pages