माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
110
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
वरच्या सगळ्या गोल पणत्या साधारण 3"x3"x1.5" (LxBxH) आहेत. तर बदामाच्या आकाराच्या पणत्या 3"x3"x1.25" आहेत.
विषय:
प्रकार:
शेअर करा
रुनी, रंग कुठले वापरलेस?
रुनी, रंग कुठले वापरलेस? अॅक्रलिक का? आधी काही पूर्वतयारी जसे, पाण्यात भिजवणे किंवा सिलर स्प्रे वगैरे? जरा माहिती दे ना.
अतिशय सुन्दर. अगदी दिवाळीचा
अतिशय सुन्दर. अगदी दिवाळीचा माहोल बनायला लागलाय. मला एक कंटेनर लोड करून पाठवा. तुमच्या हातात अप्रतीम कला आहे.
वॉव! तू त्या पणत्या हाताने
वॉव! तू त्या पणत्या हाताने केल्या आहेस हेच काय कौतुकास्पद आहे! सुंदर आहेत सगळ्याच.. बदामाच्या आकाराच्या तर भारीच..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अगदी 'ये हाथ मुझे देदो ठाकूर' नाही, तरी किमान तुझ्या हातांचा तरी फोटो टाक
सुरेख!!! रूनी, काय सुंदर
सुरेख!!! रूनी, काय सुंदर डिझाईन्स व रंगसंगती आहे गं! बांबूचे डिझाईनही विशेष आवडले! मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त .....आवडल्या
मस्त .....आवडल्या
रूनी,सही आहेत पणत्या...
रूनी,सही आहेत पणत्या... मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुरेख, अप्रतिम.
अतिशय सुरेख, अप्रतिम.
वॉव कसल्या भारी आहेत गं .
वॉव कसल्या भारी आहेत गं . मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम मस्तच !!! शैलजा - अगदी
एकदम मस्तच !!!
शैलजा - अगदी अगदी
रुनी, मला तरी या पणत्यामधे
रुनी, मला तरी या पणत्यामधे वात लावून पेटवण्याचा धीर होणार नाही. बघत बसावे असेच वाटतेय.
अहा............कसल्या सही
अहा............कसल्या सही झाल्या आहेत पणत्या !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुनी त्वाडा जवाब नही
मस्तच दिसताहेत !!
मस्तच दिसताहेत !!
एक नंबर पणत्या आहेत...
एक नंबर पणत्या आहेत... पुण्यात वितरक पाहिजे का तुला?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव, मलापण त्या पेटवायचा जीवच
वॉव, मलापण त्या पेटवायचा जीवच होणार नाही.. नुस्तीच बघत बसेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लासच!! कसल्या सही पणत्या
क्लासच!! कसल्या सही पणत्या आहेत.
दिवाळीची चाहूल लागली.
काय मस्स्त पणत्या आहेत!!
काय मस्स्त पणत्या आहेत!! सह्हीच!
कसल्या क्लास आहेत. मला त्या
कसल्या क्लास आहेत. मला त्या बांबू डिझाइनवाल्या खूप आवडल्या.
एकदम मस्त डिझाइन अन फोटो
एकदम मस्त डिझाइन अन फोटो सुद्धा छान!
मी दोनच प्रकारचे डिझाइन्स का घेतले :कपाळावर हात मारणारी बाहुली:
स्वगत : सिंडी / टण्या / फचिन अशा बाळगोपाळांकडे लक्ष ठेवावं लागत होतं म्हणून का
_
मस्तच!!! रंगसंगती अप्रतिम
मस्तच!!! रंगसंगती अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आईशपथ ... कसल्या भारी पणत्या
आईशपथ ... कसल्या भारी पणत्या केल्यायस तु रुनी... सहीच आहेत.. मलाही काहीतरी करावसं वाटायला लागलय.. तुझ्या पणत्या बघुन दिवाळी जवळ आल्याचा फील आला...
खुप मस्त गं ..
सुंदर!!! अप्रतिम, ह्या इतक्या
सुंदर!!! अप्रतिम, ह्या इतक्या सुंदर पणत्यांमधे दिव्याची वात लावायला मन नाही होणार ग...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय एक एक कला आहेत तुमच्या हातात.. ग्रेट!!
काय सुंदर जमल्यात पणत्या!
काय सुंदर जमल्यात पणत्या!
सुरेख! बांबू डिझाईनची कल्पना
सुरेख! बांबू डिझाईनची कल्पना सहीच!
सुंदर!! अप्रतिम!!! रुनी, तुला
सुंदर!! अप्रतिम!!! रुनी, तुला दंडवत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळ्या पणत्या छान आहेत,
सगळ्या पणत्या छान आहेत, बदामाच्या आकाराच्या तर खासच!!
कसल्या मस्त पणत्या आहेत रूनी!
कसल्या मस्त पणत्या आहेत रूनी! (स्वगत, मी अमेरिकेत नाही आणि शोनूकडे पण आलो नाही ते बरच झालं म्हणायचं
)
सुरेख. एकदम कलात्मक.
सुरेख. एकदम कलात्मक.
रुनी काय सुरेख पणत्या आहेत ग!
रुनी काय सुरेख पणत्या आहेत ग!
खरच खुपच सुंदर आहेत सगळ्या
खरच खुपच सुंदर आहेत सगळ्या पणत्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्या पणत्या बघुन दिवाळी जवळ आल्याचा फील आला.
मस्तच झाल्यात सगळ्या पणत्या.
मस्तच झाल्यात सगळ्या पणत्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages