माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
110
यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
वरच्या सगळ्या गोल पणत्या साधारण 3"x3"x1.5" (LxBxH) आहेत. तर बदामाच्या आकाराच्या पणत्या 3"x3"x1.25" आहेत.
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्त. फोटोबरोबर पणत्यांचे
मस्त.
फोटोबरोबर पणत्यांचे साइझ पण टाकशील का?
किती सुरेख पणत्या ! ह्या
किती सुरेख पणत्या ! ह्या सगळ्या पणत्या आम्हाला कुठे मिळतील ?
कसल्या संदर आहेत
कसल्या संदर आहेत
पॉटरबाई.. लय भारी बरका...
पॉटरबाई.. लय भारी बरका...
कस्सल्या क्लास आहेत त्या
कस्सल्या क्लास आहेत त्या पणत्या.. मला भारी आवडल्या.
मस्त
मस्त
नीधप तू सुचवल्याप्रमाणे वर
नीधप
तू सुचवल्याप्रमाणे वर पणत्यांचे माप टाकले आहे आता.
वॉव रुनी काय सुंदर आहेत गं.
वॉव रुनी काय सुंदर आहेत गं. त्या दोन आणि तीन मधल्या फारच आवडल्यात.
छानच आहेत पणत्या!! मला ११
छानच आहेत पणत्या!! मला ११ नंबरच्या सर्वात जास्त आवडल्या!!!
मस्त सुंदर्...
मस्त सुंदर्...:स्मित:
रूनी छानंच बनवल्या आहेस गं
रूनी छानंच बनवल्या आहेस गं पणत्या..
सुरेख दिसतायंत एकदम.
सगळ्याच सुंदर ,पण शेवटच्या
सगळ्याच सुंदर ,पण शेवटच्या जास्त आवडल्या.
रच्याकने आमच्याकडे अजून दसर्याची तयारी सुरू व्हायचीय!
आई शप्पथ!
आई शप्पथ!
खूssssssप मस्त! ते बांबुचे
खूssssssप मस्त!
ते बांबुचे डीजाइन तर एकदम युनिक ..
सुरेख अप्रतिम. छानच. एक नंबर.
सुरेख अप्रतिम. छानच. एक नंबर.
सकाळी फीडबॅक दिला आहेच तुला,
सकाळी फीडबॅक दिला आहेच तुला, आता इथेही लिहिते. पॉटरमॅम दा जवाब नहीं
सुंदर. एका वर्षी मी आणि
सुंदर.
एका वर्षी मी आणि माझ्या मुलाने अश्याच बाजारातून पांढर्या पणत्या आणून घरी रंगवल्या होत्या. पण नंतर त्यात तेल-वात घालायचंही जीवावर आलं होतं.
सुंदर...
सुंदर...:)
अल्टिमेट! दिवाळी जवळ आलीये
अल्टिमेट!
दिवाळी जवळ आलीये असं वाटायला लागलं!
पॉटरमॅम दा जवाब नहीं>> अगदी
पॉटरमॅम दा जवाब नहीं>> अगदी अगदी. आडोला अनुमोदन.
क्लासिक रुनी.. त्या बांबू
क्लासिक रुनी.. त्या बांबू डिझाईनच्या पणत्या खासच आहेत.
केवळ अप्रतिम! मुंबईत कोणी
केवळ अप्रतिम!
मुंबईत कोणी वितरक आहे का?
(निवडक १० मध्ये!)
अप्रतिम!!! फारच सुबक आणि
अप्रतिम!!!
फारच सुबक आणि सुंदर आहेत सगळ्याच पणत्या. रंग-कॉम्बिनेशन पण मस्तच
रुनी. सुरेख बनवल्या आहेस
रुनी. सुरेख बनवल्या आहेस पणत्या! इथे असतीस तर नक्कीच घेतल्या असत्या तुझ्याकडून
सुपर्ब ! आमच्या साष्टांग
सुपर्ब ! आमच्या साष्टांग दंडवताचा स्वीकार करावा .
लय भारी.. रुनी मस्तच गं
लय भारी.. रुनी मस्तच गं
सुंदर
सुंदर
रुनी खुप सुंदर सजवल्यास ग
रुनी खुप सुंदर सजवल्यास ग पणत्या.
अ प्र ति म !!!
अ प्र ति म !!!
अतिशय सुंदर, सुबक
अतिशय सुंदर, सुबक
Pages