श्रेयाचा गणेश!

Submitted by प्राजक्ता on 22 September, 2010 - 17:52

नावः श्रेया डोखळे
वयः ६ वर्ष
माध्यमः क्रेयोलाचे कलर.
पालकाची मदतः मायबोलीवर आणि आंतरजालावरिल गणपतिची चित्र दाखवणे.
काही आकार काढुन दाखवणे.

ganeshresize.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं आलाय गं बाप्पा!
जास्वंदीची फुलं, निरांजन, उंदिर सगळेच डिटेल्स सही !

छान Happy

अय्या...
मोदक आणि त्याची ताटली पाहिली का...?
निरांजन पण छान काढलय....
बाप्पा सुंदर काढलाय्स श्रेया.