Submitted by प्राजक्ता on 22 September, 2010 - 17:52
नावः श्रेया डोखळे
वयः ६ वर्ष
माध्यमः क्रेयोलाचे कलर.
पालकाची मदतः मायबोलीवर आणि आंतरजालावरिल गणपतिची चित्र दाखवणे.
काही आकार काढुन दाखवणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा धागा सार्वजनिक कसा करायचा?
हा धागा सार्वजनिक कसा करायचा?
मस्तं आलाय गं बाप्पा!
मस्तं आलाय गं बाप्पा!
जास्वंदीची फुलं, निरांजन, उंदिर सगळेच डिटेल्स सही !
मुकूट, फुलं, उंदिरमामा मस्त..
मुकूट, फुलं, उंदिरमामा मस्त..
सुंदर आलाय श्रेयाचा गणपती
सुंदर आलाय श्रेयाचा गणपती बाप्पा.
वॉव, मस्तच आलाय! जास्वंदीची
वॉव, मस्तच आलाय!
जास्वंदीची फुलं फार आवडली.
मस्तंच, छान डिटेलिंग!
मस्तंच, छान डिटेलिंग! जास्वंदीची फुलं आणि मुकुट मस्तच.
व्वाव ! खुपच मस्त ! गुड जॉब
व्वाव ! खुपच मस्त ! गुड जॉब श्रेया ! पुढे चालुन तु मोठी कलाकार होशील यात काहीच संदेह नाही .
मस्तच गं श्रेया. जास्वंदीची
मस्तच गं श्रेया.
जास्वंदीची फुलं छान आलीत.
सगळ्यांना धन्यवाद! शेवटच्या
सगळ्यांना धन्यवाद! शेवटच्या दिवशी का होईना बाप्पा क्रुपेने आमचे चित्र पुर्ण झाले.
मस्त. जास्वंदीची फुलं आणि
मस्त. जास्वंदीची फुलं आणि बसायचा पाट पण किती छान काढलाय!!
छान काढलय खरच! फुलं तर फारच
छान काढलय खरच! फुलं तर फारच मस्त!
क्यूट एकदम. बारीक निरीक्षण
क्यूट एकदम. बारीक निरीक्षण दिसतंय.. फुलं, मुकुट, मोदक आणि उंदीरमामा खास!
छानच. किती व्यवस्थीत काढला
छानच. किती व्यवस्थीत काढला आहे.
मस्तच. छान आलाय बाप्पा.
मस्तच. छान आलाय बाप्पा.:)
फुलं, मुकुट, मोदक आणि
फुलं, मुकुट, मोदक आणि उंदीरमामा
सगळच छान.
सुंदर काढले आहे चित्र
सुंदर काढले आहे चित्र
छान
छान
मस्त आलाय बाप्पा. जास्वंदीचं
मस्त आलाय बाप्पा. जास्वंदीचं फुल तर सुरेखच
वा........खूप छान !!
वा........खूप छान !!
खुपच गोड!
खुपच गोड!:)
अय्या... मोदक आणि त्याची
अय्या...
मोदक आणि त्याची ताटली पाहिली का...?
निरांजन पण छान काढलय....
बाप्पा सुंदर काढलाय्स श्रेया.
खुपच गोड!
खुपच गोड!