नावः आदिती
वयः तीन वर्षे ४ महिने
माध्यम: प्लॅस्टिक, कागद, फोम
मदतः सामान गोळा करुन देणे, भोके पाडणे आणि प्रोत्साहन
--------------------------------------------
मी करत असलेल्या टाकाऊतुन टिकाऊ प्लॅस्टिक बाटल्यांच्या कलाकृती बघुन आदितीलाही काहितरी करायचे होते. मधेमधे लुडबुड करत होती. मग विचार केला तिच्याकडुनही काहितरी टातुटि च करुन घ्यावे. सोप्यात सोप्पे, फार वेळ न लागणारे असे काहितरी
--------------------------------------------
कार मिरर डँगलर:
साहित्यः प्लॅस्टिकच्या बाटल्यांची झाकणं, पाईप क्लिनर (क्राफ्ट शॉप्स मधे मिळतात) प्लॅस्टिक स्ट्रॉ चे तुकडे, फोम शेप्स, पॅकिंगमधे आलेले थेर्माकोलचे गोळे आणि कागदी मफिन कप्स.
कृती:
- आईने बाटलीच्या झाकणांना, थर्माकोलच्या गोळ्यांना भोके पाडुन दिली, स्ट्रॉ चे तुकडे करुन दिले.
- पाईप क्लिनरचे एक टोक दुमडुन/वळवुन दिले. (पाईप क्लिनर ऐवजी तार देखिल वापरता येइल. फक्त सॉफ्ट असावी, हाताला लागणार नाही याची काळजी घ्यावी)
- सगळे सामान आदितीच्या समोर ठेवले आणि तिला हवे तसे पाईप क्लिनर मधे ओवु दिले.
- वरती थोडी जागा मोकळी ठेऊन पाईप क्लिनर वळवुन हुक सारखा शेप दिला.
- डँगलर तय्यार अक्षरशः अर्ध्यातासात एक तयार झाला.
- गाडीच्या रियर व्ह्यु मिररला लटकवुन फोटो काढले
बच्ची भी खुष, बच्ची की आई भी खुष
--------------------------------------------
टीपः हा डँगलर गाडीतच लावायला पाहिजे असे काही नाही, घरात दरवाज्यावर, मुलांच्या खोलीत कुठेही लटकवता येइल. तसेच थोडे चकचकीत कागद, टिकल्या वगैरे पण वापरता येतिल.
आदिती मस्त झालय तुझ
आदिती मस्त झालय तुझ हॅन्गीन्ग!
लाजो, लेकीला असे प्रोत्साहन
लाजो, लेकीला असे प्रोत्साहन दिल्याबद्दल तुझे कवतिक आणि लेकीला शाबासकी! ह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल!
छान झालय अदिती.
छान झालय अदिती.
मस्तच झालय हॅन्गींग ह्याचा
मस्तच झालय हॅन्गींग
ह्याचा उपयोग बाळांच्या पाळण्यावर टांगतात त्या चिमणाळ्यासारखाही होऊ शकेल!<<<<<<<<पॉईंट टु बी नोटेड लाजो
लाजो.. तुस्सी ग्रेट हो..
लाजो.. तुस्सी ग्रेट हो..
आदिती मस्त झालाय डँगलर तुझा
आदिती मस्त झालाय डँगलर तुझा
Great Work आदिती!!!! Keep it
Great Work आदिती!!!! Keep it up!
लाजो, आदिती जय हो!!!!
मस्तच!! आईचा गुण पुरेपुर
मस्तच!! आईचा गुण पुरेपुर उतरलाय
आदिती छान.. शाब्बास लाजो
आदिती छान.. शाब्बास
लाजो तोषा काय म्हणतोय एकलेस ना
धन्यवाद लोक्स तोषा, वर्षा..
धन्यवाद लोक्स
तोषा, वर्षा..
लाजो, आदिती, मस्तच
लाजो, आदिती, मस्तच
खुपच छान ! शाब्बास आदिती
खुपच छान ! शाब्बास आदिती !
आईसे बेटी सवाई !
लाजो मस्त
लाजो मस्त
आदिती, मस्तच झालय! शाब्बास!
आदिती, मस्तच झालय! शाब्बास!
लाजो मस्तंच गं,
लाजो मस्तंच गं,
लाजो खुपच छान
लाजो खुपच छान
गुड जॉब अदिती!
गुड जॉब अदिती!
सहीये!! लाजो तु एकदम तयार
सहीये!! लाजो तु एकदम तयार करते आहेस लेकीला
मस्त मस्त
मस्त मस्त
खुप्पच मस्त ग शोनुली
खुप्पच मस्त ग शोनुली
शाब्बास अदिती.
शाब्बास अदिती.