Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 01:14
ॐकार प्रधान रूप गणेशाचे
हे तीन्ही देवांचे जन्म स्थान ||
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णु
मकार महेश जाणियेला ||
ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ||
तुका म्हणे ऐसी आहे वेद वाणी
पहावी पुराणी व्यासाचिया ||
गायिका - मो
काराओके स्त्रोत - इंटरनेट
मूळ गायिका: सुमन कल्याणपुर
मूळ संगीतकार: कमलाकर भागवत
गीतकार: संत तुकाराम
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
मो, छान झालेय.
मो, छान झालेय.
मो, मस्त झालंय गाणं!!
मो, मस्त झालंय गाणं!!
छान झालय गाणं. मो आवाज गोड
छान झालय गाणं. मो आवाज गोड आहे तुझा.
गाने फारच sweet .
गाने फारच sweet .
Pages