Submitted by मीन्वा on 20 September, 2010 - 10:39
नावः सिद्धार्थ हर्डीकर
वयः दहा वर्षॅ
माझी मदतः रंगकामासाठी मार्गदर्शन आणि डोळे चिकटवणे. बाबांनी कौतुकाने नातवाने केलेल्या गणपतीला लावण्यासाठी मीना वर्क केलेले डोळे आणले सोनाराकडून.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवण्यापूर्वी.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवल्यानंतर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिद्धार्थ.. एकदम जबरीच.. हे
सिद्धार्थ.. एकदम जबरीच.. हे असेच चालू ठेव रे..
शाब्बास सिध्दार्थ! किती ते
शाब्बास सिध्दार्थ! किती ते सुंदर डीटेल्स ! रंगकाम पण मन लावून केल्याचं जाणवतंय.
छान! पितांबर मस्तं झालय अगदी.
छान! पितांबर मस्तं झालय अगदी.
छान! मायबोलीवर बरेच छोटे
छान! मायबोलीवर बरेच छोटे शिल्पकार आहेत असं दिसतय.
वा, मस्त झालाय! रंगसंगतीपण
वा, मस्त झालाय! रंगसंगतीपण छान जमली आहे.
अग्गबाई ! १० वर्षाच्या मुलाने
अग्गबाई ! १० वर्षाच्या मुलाने शाडूचा गंपती केला ! सुंदर आणि गोड दिसतोय.
काय सह्ही आहे बाप्पा
काय सह्ही आहे बाप्पा
खूप छान झालाय बाप्पा.
खूप छान झालाय बाप्पा.
छानच केला आहे.
छानच केला आहे.
भारी..मस्त जमलाय..
भारी..मस्त जमलाय..:)
मस्तच केला आहे!
मस्तच केला आहे!
मस्त आहे मुर्ती ! मिन्वा सांग
मस्त आहे मुर्ती !
मिन्वा सांग नक्की सिध्दार्थला
एकदम जबरदस्त ! गुड जॉब
एकदम जबरदस्त ! गुड जॉब सिद्धार्थ ! सोंडेचा आकार तर एकदम जबरी !
गुड जॉब सिड्! मस्त रे!!
गुड जॉब सिड्! मस्त रे!!
भारी..मस्त जमलाय...
भारी..मस्त जमलाय...:)
छान आहे गणपतीबाप्पा....
छान आहे गणपतीबाप्पा.... सिध्दार्थ, ग्रेट जॉब!
अरे वा! फारच छान बनवलाय
अरे वा!
फारच छान बनवलाय बाप्पा सिध्दार्थ !
मीन्वा हातात कला आहे त्याच्या.
छान.
सिध्दार्थ, मस्त केला आहेस
सिध्दार्थ, मस्त केला आहेस बाप्पा.
सिध्दार्थ, मस्त झालीये मूर्ति
सिध्दार्थ,
मस्त झालीये मूर्ति !
सिध, कसला भारी आहेस रे तू..
सिध, कसला भारी आहेस रे तू.. इतका सुंदर गणपती केलायस.. बाप्पाचे खूप खूप आशिर्वाद आहेत तुला
शाब्बास सिध्दार्थ! खूप सुंदर!
शाब्बास सिध्दार्थ! खूप सुंदर!
मस्त! आम्ही कधीपासून वाट
मस्त! आम्ही कधीपासून वाट बघतोय सिधच्या कलाकारीची! नचिकेताच्या भाषेत, 'सिध ग्रेट आहे'
अतिशय सुंदर..
अतिशय सुंदर..
शाब्बास सिड! भारी आहे!
शाब्बास सिड! भारी आहे!
भारीच!! मस्त झालाय!
भारीच!! मस्त झालाय!
छान!
छान!
अरे वा सुरेख झालाय
अरे वा सुरेख झालाय
सुंदर, मला सोंड खुप आवडली
सुंदर, मला सोंड खुप आवडली ..!! सिद्धू मस्त रे....
शाब्बास सिद्धार्थ!!!! खुप
शाब्बास सिद्धार्थ!!!!
खुप सुंदर!!!
खरंच ग्रेट आहे. आम्हालाही
खरंच ग्रेट आहे. आम्हालाही शिकव सिद्धार्थ.
Pages