Submitted by मीन्वा on 20 September, 2010 - 10:39
नावः सिद्धार्थ हर्डीकर
वयः दहा वर्षॅ
माझी मदतः रंगकामासाठी मार्गदर्शन आणि डोळे चिकटवणे. बाबांनी कौतुकाने नातवाने केलेल्या गणपतीला लावण्यासाठी मीना वर्क केलेले डोळे आणले सोनाराकडून.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवण्यापूर्वी.
सिद्धार्थने केलेला शाडूचा गणपती - रंगवल्यानंतर.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वॉव..........सही झालाय बाप्पा
वॉव..........सही झालाय बाप्पा !! खूप खूप कौतुक सिद्धूचं
छान बनवलेला आहे गणपती.
छान बनवलेला आहे गणपती.
मस्तच रे सिध्दार्थ...
मस्तच रे सिध्दार्थ... शाब्बास....
सिड ला शाबासकी. आज तुझा
सिड ला शाबासकी. आज तुझा बाप्पा डेस्कटॉप वर लावला आहे. दीदीलोकांचा आवड्ता पिंक व मॅजेंटा कलरस्कीम, माझा आवड्ता निळा व पिवळा. ग्रेट.
छान
छान
एकदम मस्त झालेत बाप्पा!!
एकदम मस्त झालेत बाप्पा!!
मस्त!
मस्त!
सुंदर बनवली आहे
सुंदर बनवली आहे मूर्ती.
सिद्धार्थला शाबासकी
गुड जोब सिद्धार्थ!
गुड जोब सिद्धार्थ!
मस्तच
मस्तच
सिद्धार्थ, क्या बात है!
सिद्धार्थ, क्या बात है!
सोंडेकरता राखीव शाब्बासकी!
Good job Siddharth!! Keep it
Good job Siddharth!! Keep it up!
हे पण मस्तय. पोट खुप गोड व
हे पण मस्तय. पोट खुप गोड व पाय आणि पिवळा रंग खुप आवडले.
मस्तच झालाय ! छान!
मस्तच झालाय ! छान!
मस्त रे सिद्धार्थ, छान केला
मस्त रे सिद्धार्थ, छान केला आहेस गणपती. आवडला.
Pages