Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2010 - 06:34
छोट्या मुर्तीकाराचे नाव : श्रेयान माळवदे.
वय : साडेपाच वर्षे
मुर्ती : खेळायच्या क्ले ने बनवली आहे.
आमची मदत : फक्त फोटो काढणे.
आणि ही दगडूशेठ सारखी बप्पांची सोंड
हा गणपती पुर्णपणे श्रेयान ने स्वतःच बनवला आहे. मुकुटाला आईचे कानातले लावायची आयडीया पण त्याचीच. आधी त्याला सोंडेवर लावायचे होते कारण त्याने दगडूशेठ सारखी गोल वळलेली सोंड बनवली म्हणून.. पण ते सोंडेवर खूप मोठे वाटले कानातले म्हणून मग स्वतःच मुकुट म्हणून लावले.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉल्लिड आहे. गुड जॉब श्रेयान.
सॉल्लिड आहे. गुड जॉब श्रेयान.
ग्रेट! श्रेयानचं कौतुक!
ग्रेट! श्रेयानचं कौतुक!
बढिया!!! कलाकार आईचा कलाकार
बढिया!!! कलाकार आईचा कलाकार मुलगा तो आंगठाही काय मस्त झालाय! सुरेख झालाय गणपतीबाप्पा!
मस्तच!!! Good Job श्रेयान!!!
मस्तच!!!
Good Job श्रेयान!!!
सुंदर जमलाय. श्रेयानचा हे
सुंदर जमलाय. श्रेयानचा हे करतानाचा फोटो काढायला हवा होता !
सह्ही !! ग्रेट कलाकारी !
सह्ही !! ग्रेट कलाकारी !
खुप छान!
खुप छान!
मस्तच श्रेयान.... छान जमलाय
मस्तच श्रेयान....
छान जमलाय गणपती
अप्रतिम. मस्तच
अप्रतिम. मस्तच
लै भारी
लै भारी
अप्रतिम सुंदर!! खूप आवडला
अप्रतिम सुंदर!!
खूप आवडला बाप्पा
Well Done Shreyan
Well Done Shreyan
मस्त झालाय बाप्पा.
मस्त झालाय बाप्पा.
फारच मस्तय. पाचव्या वर्षी
फारच मस्तय. पाचव्या वर्षी इतका सुंदर स्वतःच्या मनाने बनवला म्हणजे ग्रेटच.
व्वाव ! काय कलाकारी आहे !
व्वाव ! काय कलाकारी आहे ! खरचं कलाकार आईचा कलाकार मुलगा शोभतो .
श्रेयानचं खुप खुप कौतुक !
छानच
छानच
देखणे बाप्पा ! शाब्बास
देखणे बाप्पा ! शाब्बास श्रेयान.
अतिशय सुंदर !! श्रेयानला खुप
अतिशय सुंदर !! श्रेयानला खुप खुप शुभेच्छा !
साडेपाच वर्षांच्या मुलाची
साडेपाच वर्षांच्या मुलाची कलाकृति? खरच एका मूर्तिकाराचा जन्म झाला आहे. Hats off to Shreyan!
वॉव श्रेयान....शाब्बास!!!!
वॉव श्रेयान....शाब्बास!!!!
खरंच.. पाच वर्षाच्या मानाने
खरंच.. पाच वर्षाच्या मानाने ग्रेट !
श्रेयानला खूप शुभेच्छा !
सही..!! एकदम देखणा झालाय हं
सही..!! एकदम देखणा झालाय हं बाप्पा
अरे मस्तच! शाब्बास श्रेयान!
अरे मस्तच! शाब्बास श्रेयान!
मस्त मस्तं ! श्रेयान एकदम
मस्त मस्तं ! श्रेयान एकदम सुरेख झाली आहे रे मूर्ती.
अप्रतिम
अप्रतिम
मस्त झालीये मुर्ती एकदम !!!!
मस्त झालीये मुर्ती एकदम !!!!
मस्त!! श्रेयान एकदम सही!!
मस्त!! श्रेयान एकदम सही!!
मस्त ...कलाकारी ....
मस्त ...कलाकारी ....
मस्तच ! श्रेयान अभिनंदन...
मस्तच ! श्रेयान अभिनंदन...
जबरीच रे श्रेयान...
जबरीच रे श्रेयान...
Pages