किलबिल :- श्रेयानचा दगडुशेठ बाप्पा

Submitted by डॅफोडिल्स on 18 September, 2010 - 06:34

छोट्या मुर्तीकाराचे नाव : श्रेयान माळवदे.
वय : साडेपाच वर्षे
मुर्ती : खेळायच्या क्ले ने बनवली आहे.
आमची मदत : फक्त फोटो काढणे.
shrey_ganesh.jpg

आणि ही दगडूशेठ सारखी बप्पांची सोंड Happy
shrey_ganesh_sond.jpg

हा गणपती पुर्णपणे श्रेयान ने स्वतःच बनवला आहे. मुकुटाला आईचे कानातले लावायची आयडीया पण त्याचीच. आधी त्याला सोंडेवर लावायचे होते कारण त्याने दगडूशेठ सारखी गोल वळलेली सोंड बनवली म्हणून.. पण ते सोंडेवर खूप मोठे वाटले कानातले म्हणून मग स्वतःच मुकुट म्हणून लावले. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव ! काय कलाकारी आहे ! खरचं कलाकार आईचा कलाकार मुलगा शोभतो .
श्रेयानचं खुप खुप कौतुक !

Pages