मायबोली आयडी : पौर्णिमा
नांव : नचिकेत छत्रे
वय : ७ वर्षे
वापरलेले साहित्य : नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली पानं, वाळलेलं गवत, कापूस, एक पेपर प्लेट (नारळाची करवंटीही वापरू शकतो), चिमणीचं चित्र, काडेपेटीची एक काडी, फेव्हिकॉल.
माझी मदत- साहित्य गोळा करून देणे, थोड्या कल्पना देणे..
शाळेमध्ये 'पक्ष्याचे घरटे' असं प्रोजेक्ट होतं.. त्यासाठी वापरलेले सर्व मुख्य साहित्य हे टाकाऊ आहे.
:
१) एका पेपरप्लेटवर मधोमध कापूस ठेवून, बाजूने वाळलेले गवत, नारळाची शेंडी, वाळलेली पाने इत्यादी फेव्हिकॉलने चिकटवले.
२) साध्या कागदावर एका पक्ष्याचा कटआऊट काढला, तो रंगवला.
३) काडेपेटीच्या काडीला हा कटआऊट चिकटवला आणि ही काडी मध्ये कापसावर चिकटवली.
४) घरटे तयार.
हे कोणाला भेट देता येणार नाही अर्थातच, पण प्रोजेक्टसाठी सगळे टाकाऊ साहित्य वापरूनही प्रोजेक्टला शाळेत 'ए' मिळाला आणि स्टारही
अरे वा! मस्तच आहे घरट. पक्षी
अरे वा! मस्तच आहे घरट.
पक्षी उलटीकडुन दाखवला असतास तर काडेपेटीची काडी दिसली नसती.
पक्षी फारच गोजिरवाणा दिस्तोय.
पक्षी फारच गोजिरवाणा दिस्तोय. घरटं पण मस्तं झालंय. शाब्बास नचिकेत!
सही आहे. पिक्सार ला चित्र
सही आहे. पिक्सार ला चित्र पाठवून दे. "बग्ज लाईफ" च्या दुसर्या भागासाठी साहित्य तयार आहे म्हणावं
अरे वा.मस्तच झालंय घरटं
अरे वा.मस्तच झालंय घरटं
सहीये नचिकेत. तिकडे कापसाचे
सहीये नचिकेत. तिकडे कापसाचे छोटे गोल गोल बोळे नाही का ठेवले चिमणीची अंडी म्हणून.
अरे वा. मस्त केलयस नचिकेत.
अरे वा. मस्त केलयस नचिकेत. खुप आवडलं
शाब्बास नचिकेत! मस्त आहे तुझा
शाब्बास नचिकेत! मस्त आहे तुझा प्रोजेक्ट.
काय नचादादा, कलाकार व्हायचे
काय नचादादा, कलाकार व्हायचे का मोठेपणी?
मस्त.
मस्त.
नचिकेत मस्तच
नचिकेत मस्तच
घरटं मस्तच झालय रे नचिकेत
घरटं मस्तच झालय रे नचिकेत
शाब्बास नचिकेत!!! Keep it
शाब्बास नचिकेत!!! Keep it up!!!
मस्तच!!!
मस्त
मस्त
मस्त कल्पना... फोटो काढताना
मस्त कल्पना...
फोटो काढताना काडी झाकता आली असती की वैनी..
कसलं गोड झालंय घरटं.. नचिकेत
कसलं गोड झालंय घरटं.. नचिकेत तू एकदम भारी आहेस बरं का
नचिकेत, वाह! क्या बात
नचिकेत, वाह! क्या बात है!
(काडी वापरून झालेली वापरायची हं पुढच्या वेळी. )
मस्त झाले आहे. पक्षी खूप
मस्त झाले आहे. पक्षी खूप क्युट दिसतो आहे.
मस्त आहे!
मस्त आहे!
नचिकेत, आवडली तुझी चिमणी आणि
नचिकेत, आवडली तुझी चिमणी आणि घरट!
अरे हो की, काडीचं लक्षातच
अरे हो की, काडीचं लक्षातच नाही आलं!
दाण्याला कापूस चिकटवून त्याची अंडी करणे हाही प्लॅन होता. कापूस हाताळून अंडी आपोआप काळीही झाली असती पण वेळ झाला नाही अजिबात आणि हे जे काही केलंय ते झटपट झालं आणि चांगलं दिसत असल्याने आम्ही त्यात अजून लक्षही घातलं नाही, खरंतर..
गजानन, वापरलेली काडी हो, हो, पुढल्यावेळी नक्की!
धन्यवाद मित्रहो
Good job Nachiket.
Good job Nachiket.
छान झालय घरट
छान झालय घरट
ए, खूप गोड आहे. वापरलेली
ए, खूप गोड आहे. वापरलेली काडी, गजानन गुड कॅच!
छान!!
छान!!
छान केले आहे घरटे. आवडले.
छान केले आहे घरटे. आवडले.
मस्तं केलय हे.
मस्तं केलय हे.
मस्त आयडिया आहे ग. छान केलंय
मस्त आयडिया आहे ग. छान केलंय घरटं.
वापरलेली काडी
छान बनविले आहे.
छान बनविले आहे.
खुप छान नचिकेत. मस्तच केलेय.
खुप छान नचिकेत. मस्तच केलेय. आमच्याकडुनही तुला स्टार. *****
अरे वा, मस्तच केलय की.
अरे वा, मस्तच केलय की.
Pages