Submitted by maitreyee on 11 September, 2010 - 07:41
बाल गणेश
सानिका, वय साडेपाच.
माध्यमः पेन्सिल, क्रेयॉन्स, रंगीत मार्कर्स
माझी मदत : रेफरन्स म्हणून अनेक चित्रे नेटवरून शोधून तिला दाखवणे,
(बाकी प्रयत्न बराच केला, अगं हात पाय असे का, ते तसे कर, हातात चेंडू नाहिये काही तो, मोदक असा असतो वगैरे पण तिने जाम ऐकले नाही, शेवटी म्हणाली "व्हाय डोन्ट यु ड्रॉ युअर ओन गणेशा?" )
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.. मैत्रेयी असूदेत चेंडू,
मस्त..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मैत्रेयी असूदेत चेंडू, तिला गणपती बाप्पा तिच्या मित्र मैत्रिणींपैकीच एक वाटत असेल.
माझे पुतणे चॉकलेट्स आणि आईस्क्रीमचा नैवेद्य दाखवायचे गणपतीला...
एक अजून अॅड करायचे राहिले.
एक अजून अॅड करायचे राहिले. तिच्या चित्राची प्रेरणा एक नेटवरचे बाल गणेश डिव्हिडीचे पोस्टर होते. त्यात त्या गणेशाची हाता पायाचे बरीच कॉम्प्लिकेटेड पोझ होती. सानिकाने दोन तीन मिनिट चित्राचं नीट निरीक्षण केलं , अन शेवटी स्वतःच त्यात हवे तसे बदल करून तिला हवी तशी पोझ काढली. तिचे स्टेन्डर्ड आहे ते एक. बॉय असेल तर हीच पोझ. अन गर्ल असेल तर ती डान्स कम उडण्याच्या बेतात असलेली काढणार![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी चेहरा, डोळे , दागिने वगैरे काढण्यात तिचा हातखंडा आहेच. कायम पर्या अन राजकन्या असली चित्रे काढून त्यात हात बसलाय अगदी. मला पण असे छान डोळे काढायला जमत नाहीत. हात, पाय यात मात्र सुधारणेला वाव आहे
फंडु आहेत बाल गणेश मॉडर्न
फंडु आहेत बाल गणेश
मॉडर्न गणेश आहेत त्यात यु एस ओपन सुरु आहे त्यामुळे ते टेनिसचा चेंडु घेऊन आलेत यंदा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती बॉलिंग करायच्या तयारीत
गणपती बॉलिंग करायच्या तयारीत असल्यासारखा वाटतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रागाऊ हं नकोस मैत्रेयी, कौतुकाने म्हणतेय मी. मस्त काढलाय ग.
प्राची, छे गं रागावतेय कसली.
प्राची, छे गं रागावतेय कसली. तसाच काढलाय तिने
मीही तेच लिहिलंय वर.
सहिये. शाब्बास सानिका !
सहिये. शाब्बास सानिका !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रेयी, कमेंटरी पण भारिये.
सहीये...सानीकाला शबासकी...
सहीये...सानीकाला शबासकी...
वा सानिका एकदम सही आहेत बाल
वा सानिका एकदम सही आहेत बाल गणेश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुड जॉब सानिका
वाव! मस्त आहे गणेश. (बघु आमची
वाव! मस्त आहे गणेश.
(बघु आमची चित्रकार तयार होते का आता!)
मस्तच!
मस्तच!
मैत्रेयी, तुझी ही कन्या
मैत्रेयी, तुझी ही कन्या तुझ्यापेक्षा तिच्या मावशीवर जास्त गेली असे दरवेळी दिसून येते आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपती छान! आईचे पण कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रेयी, गणोबाची पोझ आवडली!
मैत्रेयी, गणोबाची पोझ आवडली! कसा तयारीत आहे एकदम! छान काढलाय गं, सांग सानिकाला! हातातला मोदकाचा लाडू देखील फंडू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास ! ( यावेळी ) मी (
झक्कास ! ( यावेळी ) मी ( चक्क ) बी शी सहमत .:P
( बीबुवा दिवा घ्यालच .
)
मैत्रेयी, सानिकाचे बाप्पा छान
मैत्रेयी, तुझी ही कन्या
मैत्रेयी, तुझी ही कन्या तुझ्यापेक्षा तिच्या मावशीवर जास्त गेली >>>> बी , कशावरून रे? माझी चित्रकला पाहिलीयस का तू ?
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी!! आपल्याला आवडला हा
जबरी!!
आपल्याला आवडला हा बाप्पा! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डोळे मस्तच! पापण्या लय आवडल्या.. आत्ता उघडझाप करेल असं वाटतय
कसला सही गंपीबप्पा सानिका -
कसला सही गंपीबप्पा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सानिका - वेल ड्रॉन
आईला पण शाबासकी
मस्त आहे चित्र सानिका.
मस्त आहे चित्र सानिका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच काढलय हो मै!!! केसाची बट
छानच काढलय हो मै!!! केसाची बट विशेष आवडली!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही मुलं एकदम आर्टिस्ट आहेत तुझी. मागे मुलांनी काढलेलं चित्र पण मस्त होतं
मस्त. माझ्याकडून पण खूप खूप
मस्त. माझ्याकडून पण खूप खूप शाबासकी सानिकाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच काढलय चित्र शाबास
मस्तच काढलय चित्र![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाबास सानिका!!
माझ्या कडून पण शाबासकी
माझ्या कडून पण शाबासकी सानिकाला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
... डोळे अतिशय मस्त
मैत्रीयी, गणपती क्युट आहे गं.
मैत्रीयी, गणपती क्युट आहे गं. लहान मुलांना स्वःता विचार करण्याची आवड छान... सानिकाचे उत्तर वाचूनच हसायला आले...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !!! काय काय कल्पना असतात
मस्त !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय काय कल्पना असतात ना मुलांच्या डोक्यात, हातात बॉल, केसाची बट
छान. मला वरच्या बुचड्यामुळे
छान. मला वरच्या बुचड्यामुळे गणपती "भज्जी" वाटतोय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Dearest Sanu , I love your
Dearest Sanu ,
I love your unique style of drawing 'Bowler Bal Ganesha'
Ganesha' s hair inspired from 'Bal Krishna' and the ornaments look too cute :).
I would like to suggest a caption , 'God save Indian cricket' !
- Pichi.
डोळे कसले क्युट काढलेत!
डोळे कसले क्युट काढलेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहीये गणेश!! सानिका, खुपच गोड
सहीये गणेश!! सानिका, खुपच गोड आहे तुझा बाल (बॉल) गणपति!!!!
बॉल, बट आणि डोळे .. मस्त आहे!
बॉल, बट आणि डोळे .. मस्त आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Sanika,
Good job!
-Lalumavashi.
Pages