डीसी जीटीजी १०,११ एप्रिल २०१० (वसंता आला!!)
ऐन वसंतात एका वेळी...
कार्यक्रमाची रुपरेषा साधारण अशी-
१. शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सगळे आमच्या घरी या. दुपारचे जेवण, गप्पा करुन मग डीसीमध्ये जाता येईल.
२. डीसीत भटकून झाल्यावर रात्रीची खादाडी restaurant मध्ये बुकिन्ग करुन करता येईल, तिथेही गप्पा मारता येतील. वेगळ्या हॉलची गरज नाही.
३. शनिवारी मुक्काम करणार्यांना हॉटेलमध्ये रहायचे असेल त्यांना मध्यवर्ती ठिकाण सुचवता येईल. ज्यायोगे त्यांना दुसर्या दिवशीही डीसीत जाता येईल. तसे कळवा.
४. ज्यांना शनिवारीच परत जायचे आहे त्यांना जाता येईल.
५. ज्यांना रविवारी सकाळी परत जायचे तर जाता येईल, किंवा ज्यांना पुन्हा डीसीला भेट द्यायची आहे त्यांना स्वतंत्रपणे डीसीत जाता येईल.
विनयचा वृत्तांत :
http://www.maayboli.com/node/15357
वसंता आणि त्याची सेना (स्वाती आंबोळे)
http://www.maayboli.com/node/15344
आवाज कुणाचा? (अटलांटाकरांचा!): (नानबा)
http://www.maayboli.com/node/15359
डिसी स्नेहसंमेलन - शिट्टीच्या चष्म्यातून (अमृता)
http://www.maayboli.com/node/15360
लाफींग बेडुक आणि ब्रँडी (विनायक)
http://www.maayboli.com/node/15363
डीसीत वसंत बहरला (स्वाती_दांडेकर)
http://maayboli.com/node/15365
वाढीव नंबराचा चष्मा (सिंडरेला)
http://www.maayboli.com/node/15406
डीसी महागटग वृत्तांत - नवीन अचूक किनार्यावरून (सशल)
http://www.maayboli.com/node/15435
कल्लोळातील उरलेसुरले (दीपांजली, लालू)
http://www.maayboli.com/node/15405
आणि..
डीसी गटग : धॄतराष्ट्राच्या पट्टीमागून (संतोष किल्लेदार)
http://www.maayboli.com/node/15665
भाई, नितीनने त्याचे दोन्ही
भाई, नितीनने त्याचे दोन्ही आयडी जाहिर केले होते की..
नानबा झक्की ज्या ज्या गटगला
नानबा
झक्की ज्या ज्या गटगला जातात त्या त्या गटगला असणारे सगळे त्यांचे कायमचे पंखे होतात कायमचे त्यामुळे झक्कींचे fan following एकदम जबरदस्त आहे. नुसते मायबोलीकरच नाही तर त्यांचे कुटूंबीय देखील झक्कींचे फॅन आहेत.
भाई नाही, तो गटगला नेहमी
भाई
नाही, तो गटगला नेहमी भारदस्त आयडी घेतो.
आमच्याकडे भविष्यात एक
आमच्याकडे भविष्यात एक मायबोलीकर होऊ घातलाय>>>>>> ते "माझी लेक..." येऊस्तोवर काय संदर्भ लागेना किंवा भलताच संदर्भ लागला.
भाई, असेल असेल कदाचित. नितीनला रिंगणात घ्यायची गरज आहे पुढच्या वेळी, लै रॅगींग घेतो माबो करांची.
भाई काल नितीन ने त्याचा आयडी
भाई काल नितीन ने त्याचा आयडी सांगितला की इव्हन ड्यू आय पण सांगितला
जबरSSSदस्त मज्जा आली कल्लोळाला!!!
किती बोललो, किती हसलो, किती खाल्लं, किती प्यायलो (:P) ह्याची गणतीच करता येत नाहीये. सगळ्यांना भेटून सही वाटलं!
लाल्वाक्का, तुस्सी ग्रेट हो!! इतकी उत्तम बडदास्त ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद
'मल सर्वना बेतुन चान वतले' >>
'मल सर्वना बेतुन चान वतले' >> भाई,
झक्की फॅन क्लब >> नानबा अग
झक्की फॅन क्लब >> नानबा अग झक्कींचे फॅन नसलेल्यांचाच वेगळा क्लब केलेला परवडेल कारण त्यांची संख्या मोजकी असेल!!
बाकी झक्कींची टोलेबाजी सॉल्लिड सुरु होती नॉन स्टॉप!
इकडे संयुक्ता सोल्जर्स महिला हक्काबद्दल फार जागरुक होत्या, कुठल्या कुठल्या जुन्या पोस्टींबद्दल कुणाकुणाला पीडत होत्या. काही मनुवादी पुरुष आयडींना घेराव पण घातला गेला. काही काही पुरुष आयड्यांना तर न लिहिलेया पोस्ट्बद्दल पण फैलावर घेण्यात आले. असं असताना तिकडे झक्की मात्र खुश्शाल माइक हातात घेऊन तमाम उपस्थित महिला आयड्यांना "जाचक अन खटकणार्या स्त्रिया" असं म्हणाले तरी संतापण्याऐवजी त्यांना मात्र हशे आणि टाळ्या मिळाल्या ! म्हण्जे बघा
(झक्कींना ही अशी वेगळी ट्रीट्मेन्ट मिळण्याचं खरं कारण वेगळंच आहे, असं कुणीसं कुणालासं सांगताना कुणीसं ऐकलं म्हणे!)
मै,
मै,
मै
मै
मै झक्की फॅन क्लब मधे दर ए
मै
झक्की फॅन क्लब मधे दर ए वे ए ठी नंतर नियमीत नविन मेब्रं अॅड होत असतात. क्लब सोडून गेल्याचं किंवा कोणताही मेंबर गळल्याचं कधी ऐकू आलं नाही!
त्याचं कारण माहित आहे ना?
त्याचं कारण माहित आहे ना? फ्री मे दारु!
हाहा, आम्हांला पाजणारेत झक्की
हाहा, आम्हांला पाजणारेत झक्की पुढच्यावेळी.
लय लय कल्ला...राडा...मस्त मजा
लय लय कल्ला...राडा...मस्त मजा आली....
मॅन ऑफ दि मॅच टू लालू आणि अँडी.. ("मॅन" ऑफ दि मॅच असं लिहायची पद्द्धत असते म्हणून लिहिले आहे. कृपया वाचकांनी नोंद घ्यावी....आणि जाचकांनी सुध्दा)..
सर्व माबो करांना प्रत्यक्षात भेटून मजा आली....
झक्कींचं टायमिंग सचिन तेंडुलकर पेक्षा भारी आहे...झक्कींचा फॅन क्लब नाही "एसी" क्लब काढा...
अटलांटा करांचे आभार..विशेषत GPS आणल्या बद्दल्...मला लालू च्या घरात त्याचा खूप उपयोग झाला..नाहीतर नक्किच हरवलो असतो..
काही हायलाईट्स : १. मै जाचक
काही हायलाईट्स :
१. मै जाचक आणि खटकणार्या स्त्रियांच्या बाफ वर एकही पोस्ट न लिहिलेल्यांना पकडून ठेचत होती.. मग ते पुरुष असो वा स्त्रिया... मी तिथे काही उ आणि पां पोस्ट केलेले असल्याने माझी सुटका झाली..
२. रोज पार्ल्यात चहा मागणारी सशल दुपारी सगळ्यांसाठी चहा घेऊन आली.. त्या आधी तिथे मानस आणि राहूलच्या बोर्ड वर कुठलसं गाणं पण लिहिलं होतं म्हणे..
३. आजी-माजी अॅडमीनची उपस्थिती गटगला चारचांद लावून गेली.
४. "जिन्स आणि टिशर्ट असा वेष असून सुध्दा तुम्ही कुंकू आणि मंगळसुत्र कसं काय घातलय??? " असा खरमरीत प्रश्न झक्कींनी सौ. वेबमास्टर ह्यांना विचारला.. हे फक्त झक्कीच करू जाणे..
५. सायो, सिंडी, शोनू आणि बाई कुठल्यातरी एका सांस्कृतीक कार्यक्रमांला अनुक्रमे डुलक्या काढणे, खाली मान घालून बसणे, धृतराष्ट्र पोस मधे छताकडे बघणे आणि कानात बोटे घालणे हे करत होत्या. आता तो कार्यक्रम म्हणजे वैद्यांचं गाणं होतं की देसाईंचं उ.उ.वि. हे त्या चौघींनाच विचारा.
६. विशिष्ठ आयडी आणि त्यांचे कारनामे ह्या विषयांवर गटागटांमधे चर्चा झाली..
७. स्वाती आणि देव ह्यांनी सगळयांना "येता-जाता" डेलावेअरला यायचं आमंत्रण दिलय..
८. नितीन ने आपले दोन्ही आयडी कबूल केले.. !!!
९. मो आणि झाराकाकू ह्यांची गाणी म्हणजे surprise package! त्या दोघी इतकं भारी गातात हे मला माहित नव्हतं..!! त्यामुळे त्यांनी तोडलं, फोडलं, जिकलं वगैर वगैरे..
स्वातीचं "वाजले की बारा" तसेच राधा-कृष्णाची कविता, झकासची कविता आणि बाकी सगळेच सां.का. एकदम मस्त..
१०. नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला..
११. आणि सगळ्यात शेवटी.. मी एकटाच गेल्याने सगळ्या "जाचक" काकवांनी मला लई फैलावर घेतलं !!!
अजून आठवतील तसे हायलाईट्स टाकतो..
अजून काही..
१२. भाईंनी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन एकदम मस्त केलं.. !!
१३. लालू आणि परिवाराने केलेल्या आदरातिथ्याबद्द्ल आणि चोख व्यवस्थेबद्दल सगळ्यांनी वर लिहिलच आहे.. सगळ्यांना हॅट्स ऑफ आणि मनापासून धन्यवाद.
१४. रूनीचं तिरामिसू ऑस्स्स्स्सम.. !! स्वाती दांडेकर ह्यांनी खव्याच्या पोळ्या गरम करून त्या आग्रहाने सगळ्यांना वाढल्याबद्दल त्यांना धन्यवाद..
१५. मी फार्मव्हिल बाफ तसेच सकसची उत्पादने ह्यांची माझ्या ओळखी दम्यान रिक्षा फिरवली.. त्यामुळे इच्छुकांनी दोन्हीचा लाभ घ्यावा..
नंबर पाच
नंबर पाच
नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा
नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला >> आप मेरी तारिफ कर रहे हो या मुझे गालीया दे रहे हो?
मी मुळात फार शांत स्वभावाची आहे रे (खोडात गडबड झाली!)
रात्री झोपताना पण कानात बडबड
रात्री झोपताना पण कानात बडबड आणि हसू ऐकु येत होत. हसुन हसुन तोंड दुखू लागल.. शुक्रवारी संध्याकाळी सुरु झालेल गटग काल रात्री पन्नाला घरी सोडल तेव्हा संपल. (तस आमच नवरा बायकोच गटग गेली १० वर्ष चालुच आहे म्हणा. :)फिदी: )
अशक्य मजा आली. लालू आणि मि. लालू ह्यांच नियोजन अगदी उत्तम.
आज अगदी सुनं सुनं वाट्टय. सार कस शांत शांत
पराग झाराकाकू उत्तम गातात
पराग
झाराकाकू उत्तम गातात ह्याचं प्रूफ त्यांनी तूनळीचे दुवे देऊन दिलं होतं!
मो चा सुरेल अन चढत्या भाजणीचा आवाज हे खरचं surprise package! मोच्या पहिल्या तानेला मिळालेली जाणकारांची दाद सगळं सांगून गेली!
>>नानबा आणि सिमा अपेक्षेपेक्षा फारच वेगळ्या निघाल्या.. "नक्की ह्याच का त्या ?????????? " असा प्रश्न पडला.. >> सिमाचे पण बरेच अपेक्षाभंग झाल्याचे ऐकले
हो हो.. मो ची गाणी म्हणजे
हो हो.. मो ची गाणी म्हणजे सरप्राईज पॅकेज होत्या. सगळाच सांस्कृतीक कार्यक्रम धमाल झाला
पग्या..
अमृताने यावेळी मायबोलीला एक
अमृताने यावेळी मायबोलीला एक नवीन शब्द बहाल केला. त्याबद्दल ती स्वतःच लिहील.
पग्या माझ्या गाण्याला नसतील
पग्या माझ्या गाण्याला नसतील रे झोपले, मी टाळ्या बडवत राहायची अट नव्हती का घातली.
पराग, मिनीवृत्तांत मस्तच!! मी
पराग, मिनीवृत्तांत मस्तच!!
मी श्री. आणि सौ. लालूंबद्दल सगळ्यांना मोदक!! व्यवस्था, आगत्य, घर सगळं सगळं पंचतारांकीत होतं. दोघंही एकदम हसतमुख आणि प्रसन्न होस्ट्स!! (लालू, अँडीला पण सगळी तारीफ दाखव गं ;))
सां. का. झक्की आणि नितीनच्या धावत्या समालोचनाने जास्त मनोरंजक होत होते. ओळख परेड पण जबरी झाली, स्पेशली झक्कींची.
सगळ्यांना भेटून ख्ख्ख्खूप मज्जा आली.
कुठला ग रुने??
कुठला ग रुने??
अमृता असे काय करतेस, थोबाडफोड
अमृता असे काय करतेस, थोबाडफोड आणि एका प्रसिद्ध आयडी वरून केलेला एक शब्द.
सही धमाल केलेली दिसतेय
सही धमाल केलेली दिसतेय !
लालु,
पांढरा रस्सा येउ दे रेसिपेज मधे :).
झा.रा नी कुठलं गाणं म्हंटलं? उसाला लागल कोल्हा ?
हौ! तेच म्हंटलं. डिज्जे,
हौ! तेच म्हंटलं. डिज्जे, तेरेको मालुम नै तुने क्या मिस किया!
रुनी आदल्यारात्री धड न झोपुन
रुनी
आदल्यारात्री धड न झोपुन नी दिवसभर कल्ला केल्यानंतर रात्रीच्या २ वाजता तोंडातुन शब्द सरळ कसे निघणार ग??
डीजे, झाराने 'माझे मन तुझे
डीजे, झाराने 'माझे मन तुझे झाले' आणि 'उसाला लागल कोल्हा' ही गाणी म्हटली.
रॉनी, अमृता, कोणता शब्द???
जबरीच धमाल केलेली दिसतीय !
जबरीच धमाल केलेली दिसतीय ! एव्हढे मायबोलीकर्स भेटणं म्हणजे खरचं मजा!
तुम्ही जायची घाई केलीत
तुम्ही जायची घाई केलीत स्वाती. नंतर पुन्हा हाटेलात मैफिल जमलेली. ती २ पर्यंत चालू होती. पुरेशी झोप न मिळाल्याने 'थुत्तरहुड' हा शब्द तोंडातुन निघाला बाकी काह्ह्ही नाही.
Pages