हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@ झकासराव,

.. इतरत्र पुणेरी काका काकू आणि गावचा काटक गडी जोक….
हा मी असा ऐकलाय:

काकू: जेवून आलास की तुझ्या घरी जाऊन जेवणार ?

गडी: आता इथेच जेवणार आणि सांजच्याला खायला डबा द्या मला Lol

फजलू मात्र पक्का हैदराबादीच आहे.

दोस्त लोग, आज जुम्मेका वादा. वादे के मुताबिक आज नया हैदराबादी किस्सा पेश है, जो ये नाचीज़ खुद लिखा.

मियाँ बीवी की बातां हो रई.

- जुम्मन, मै बाहरकू जारई, सब सहेली लोगां मिलकू लंच करिंगे आज

- ठीक है जारै तो लेकिन दुपट्टे से सिरकू ढक लेना तुम. धूप भौत है ना बाहरकू !

- कितना ख़याल रखते मेरा तुम ! 😍

- अरे ख़याल-वियाल नै…तुम्हारे सर में जो भूसा भरावा है वो आग पकड़ लिंगा ना, वो डर से बोलरुं

नतीजतन: वोईच… जनाजा, कल सुभुको… इमलीबन क़ब्रिस्तान…. वगैरह 😁 😁 😁

Lol
अरे त्या जुम्मनचा कितीवेळा जनाजा काढताय. जुम्मन आहे की ड्रॅक्युला? Proud

आधी मला वाटलं जुम्मन सहेल्यांवरती टप्पे टाकायला जाणार की काय! पण नाही - जुम्मनला हौस ना मरायची! Lol

Lol (टायगरला जोरदार टशन देत) जुम्मन अभी जिंदा है

अरे त्या जुम्मनचा कितीवेळा जनाजा काढताय. जुम्मन आहे की ड्रॅक्युला? Lol

आग्याया
बिचारा jumman
मार खाण्याची सगळी लक्षण आहेत
Lol

आताच हैदराबाद ट्रिप झाली. रायलसीमा रूचूलू ला आम्ही पण गेलेलो जेवायला.. तिखट होतच जेवण पण बरोबरच्या गोटी सोड्याने मजा आणली.

मध्यंतरी वाचायच्या राहुन गेलेल्या प्रतिसादांचा बॅकलॉग भरुन काढला! मजा आली 😀

एक चीज मेरी समझमे नै आरी... जुम्मन बचपनसेच ऐसी अ‍ॅडवान्स बातां करतां? या शब्बोसे निकाह होने के बाद हौला हो गयां? 😈

समझदार कू शादी करते देखे क्या कभी तुम ? 😇

मानी ये के अपना जुम्मन में बचपनसेईच थोडा हौलेपना है देखो. 😂

दूसरा ये के जुम्मन होषियार रैता तो मैं ये किस्से कैसे लिखता ?

आज जुम्मे का फरेश हैदराबादी किस्सा. Written by yours truly:

मियाँ बीवी का झगड़ा होरा.

शब्बो: तुम अब मेरेकू पेहले जैसा प्यार नै करते. मेरी जानिब कोईच ध्यान नै तुम्हारा जुम्मन.

जुम्मन: ऐसा कायकू बोलरै ?

शब्बो: मेरेकू लगरा तुमकू कोई दूसरी पसंद आरई. वैसाच हुंगा तो साफ़ साफ़ बोल डालो.

जुम्मन: “साफ़ साफ़”

नतीजतन : वोईच… जनाजा, कल सुभु … इमलीबन क़ब्रिस्तान…. वगैरह

😂 😂 😂

( हा जनाजा शेवटचा, यापुढच्या किस्स्यांमधे जुम्मनला जिवे मारणार नाही, promise)

Happy

शब्बो रोटिया बेल रहे थे तो जुम्मन को पूछे,
सुनो, ये आटा पिसवाने गये थे, तो ध्यान किदर था तुम्हारा?
जरूर व्हॉट्सअँप पे बने रहे होगे या फिर आती जाती औरता को घूर रहे होगे...

नई बेगम.. मैं तो वहीच सामने खडा रहके पिसवाया आटा
तुम्हारी कसम ,!

शब्बो... (गुस्सेसे )
अच्छा...?
तो ये रोटिया जली कैसे सबकी सब आज??

Pages