
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
अनिंद्य, तुम नै मारे जुम्मनको
अनिंद्य, तुम नै मारे जुम्मनको तो भी जनाजा तो पक्का हैच उसका. छल्लाजीने सबूत भी दिया है
दोन्ही किस्से भारी.
दोन्ही किस्से भारी.
.. जुम्मनको तो भी जनाजा तो
.. जुम्मनको तो भी जनाजा तो पक्का हैच…
😀
छल्ला ठरवतील त्यांचं काय ते. लेकिन मै तो अब इमलीबनकी ट्रिपा नै करुंगा ये पक्का है
“साफ़ साफ़” बोलरुं
😀
मस्त!
मस्त!
एक किस्सा मेरी तरफसे होरा
एक किस्सा मेरी तरफसे होरा
जुम्मन उसकी 20मंजिली बिल्डिंग के टेरेसपर जाके कबुतर उडारा. तो हौलेपन के वास्ते टेरेस से नीचे गिर गया. गिरते गिरते वो अपनी पांचवी मंजिलवाले किचन की खिडकी से गुजरा तो देखा शब्बो रोटी बना री.
"आज चार रोटी कम बना शब्बो. खुदा हाफिस" ऐसा बोला और फ्लाईंग किस दिया.
मी जुम्मनला खऱ्या इमलीबनात पाठवलंय. चुभूद्याघ्या.
अरे इथे इमलीबन सर्वांना फारच
अरे इथे इमलीबन सर्वांना फारच आवडले आहे की काय ?
😂
सगळेच जुम्मन च्या जीवावर उठले
सगळेच जुम्मन च्या जीवावर उठले
भारी किस्से
Cat has nine lives म्हणतात तसं काहीतरी दिसतंय जुम्मनचं
(No subject)
इमलीबन सर्वांना फारच आवडले
इमलीबन सर्वांना फारच आवडले आहे की काय >> येस येस. यु म्हणिंग राईट.
Cat has nine lives म्हणतात तसं काहीतरी दिसतंय जुम्मनचं. >>> असं दिसतंय खरं.
इमलीबन नावच किती सुंदर आहे.
इमलीबन नावच किती सुंदर आहे.
इमलीबन भागात हिंदू आणि
इमलीबन भागात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही स्मशाने आहेत फार पूर्वीपासून.
तसेही हैदराबाद आणि आसपास चिंचेची झाडे खूप आहेत/ होती.
मला वाटतं दुखवट्या निमित्त,
मला वाटतं दुखवट्या निमित्त, आज तुम्ही किस्सा टाकलेला नाही. विच इज फेअर.
सामो , अगदी माझ्या मनातलं
सामो , अगदी माझ्या मनातलं बोललात.
शब्द सुचत नाहीत.
आज किस्सा लिहिण्याचा मूड नाही
आज किस्सा लिहिण्याचा मूड नाही. जवळच्या व्यक्तीचा हॉस्पिटलमधे मुक्काम, झोपेचे खोबरे, hospital induced stress … सिक मूड.
नया हैदराबादी किस्सा अगले जुम्मेकू.
अनिंद्य, काळजी घ्या. तुमच्या
अनिंद्य, काळजी घ्या. तुमच्या नातेवाईकांना लवकर बरं वाटू दे.
अनिंद्य गुड लक, पुढच्या
अनिंद्य गुड लक, पुढच्या शुक्रवारची वाट पहात आहोत.
अनिंद्य, काळजी घ्या. तुमच्या
अनिंद्य, काळजी घ्या. तुमच्या नातेवाईकांना लवकर बरं वाटू दे >>> +१
अनिंद्य, काळजी घ्या!
अनिंद्य, काळजी घ्या!
अनिंद्य, काळजी घ्या!...... +१
अनिंद्य, काळजी घ्या!...... +१.
अनिंद्य, काळजी घ्या!
अनिंद्य, काळजी घ्या!
काळजी घ्या अनिंद्य.
काळजी घ्या अनिंद्य.
Pages