Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह अच्छा.
ओह अच्छा.
दगडाची अंडी... खरंच ना...
दगडाची अंडी... खरंच ना... सांगते काय मला यांचे कधी फारसे कौतुक नसे पूर्वी
ओल्ड मंक वाचल्यावर मला काही
ओल्ड मंक वाचल्यावर मला काही वेगळेच आठवले
Yessss! You understood the
Yessss! You understood the intended pun
माकडांचा स्टँड चिनी soap
माकडांचा स्टँड चिनी soap stone आहे. It's a table ware... Office table वर पेन, पेन्सिल envelop opener वगैरे गोष्टी ठेवण्यासाठी अथवा फुले ठेवायला वा ब्रश ठेवायला किंवा डायनिंग टेबल वर ठेवल्यास टी स्पून, चीझ वा फ्रूट फोर्क ठेवायला वापरू शकता.
आमची माकडे नशिबवान आहेत, त्यांच्या इतक्याच antique roller top वर बसून आहेत.
त्यांच्या शेजारी दोन गोंडस नातवंडांच्या मधे रमलेले आजी आजोबा सुद्धा चिनीमातीचेच चिनी आहेत>>>>>> सगळे चिनी जपानी तुमच्याकडे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
तो दगडी वाडगा आणि old monk आणि मधुमालतीची फुले मस्त
गंधकुटी, तुम्ही खरंतर सिरॅमिकचा अजायबखाना उघडायला हरकत नाही.>>>>>+११११
रु वेअर > ऋ वेअर>>>>> ऋ२ ?

दगडी वाडगा आणि मधुमालतीची
दगडी वाडगा आणि मधुमालतीची फुले = 👌
रूप + रंग + सुगंध
मामी, अजायबखाना yes... But it
मामी, अजायबखाना yes... But it is an ever evolving project in progress since decades... ह्यात कायनू बायनू नवीन दाखल होत रहाते... काही महिन्यांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या ink painting चे प्रदर्शन मुंबईत काला घोडा आर्ट गॅलरी मध्ये झाले, चित्र विकत घेणे शक्य झालं नाही पण मी हे तिच्या चित्राचे इम्प्रिंट असलेलं सिरॅमिक मग घेतले आहे, मला


आशा आणि विश्वास आहे ती कुणी प्रसिद्ध चित्रकार बनेल आणि मी कधीतरी भविष्यात या मग मध्ये कॉफीचे घुटके घेत तिची आठवण काढील...
चिनी जपानी तर ठीक आहे...
चिनी जपानी तर ठीक आहे... जर्मन पण आहेत.
They are our priceless possession.
राजा रविवर्मा या प्रसिद्ध चित्रकाराने देवी देवतांची वास्तववादी (?realistic?) शैलीत चित्रे काढून सर्व सामन्यांच्या मनातील दैवतांना एक मूर्त रूप दिले. लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांच्या स्वर्गीय सुंदर वस्त्रप्रावरणे व अलंकार ल्यालेल्या चित्रांची त्यांनी निर्मिती केली. एवढेच नव्हे तर जर्मनी वरून प्रिंटिंग मशीन्स आणून छापून त्यांचे मास production केले. आपल्या सगळ्याच्या घरी पूर्वी असलेले देवी देवतांच्या कॅलेंडर त्याचेच extension होते.
What is rare is... जर्मनी मध्ये त्या चित्रांच्या प्रतिकृती porcelain मध्ये तयार केल्या गेल्या .
We are lucky to have some of them.
माझ्या आहे सासऱ्यांनी त्या
माझ्या आहे सासऱ्यांनी त्या पोर्सेलीन फिगरिन्स घेतल्या असाव्यात असा कयास आहे. ऋतुराज यांच्या परवानगीने त्यांचे फोटो टाकावे म्हणतीये.... It is not crockery, पण तुम्हा सर्वांना ते पाहायला आवडेल असे वाटते.
As they say birds of same feathers flock together... शेवटी या आनंद यात्रेचे आपण दर्दी सहप्रवासी आहोत.
माझी कसली परवानगी.
माझी कसली परवानगी.
टाका. हा धागा सगळ्यांचा आहे
रु वेअर > ऋ वेअर>>>>> ऋ२ ? >>
रु वेअर > ऋ वेअर>>>>> ऋ२ ? >>>>>>>>>>>>>> बरोबर
सीतामाता , प्रभू रामचंद्र,
सीतामाता , प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि मारुतीराया
कसले cute आहेत, सीता माता तर आता वनातल्या पर्णकुटीत स्वयंपाक करता करता आल्या आणि पोज दिली अशी वाटतेय.
सगळ्यांना त्यांची नाव पण दिली आहेत, उगाच confusion नको.
खात्या पित्या घरची लक्ष्मी
खात्या पित्या घरची लक्ष्मी माता
कालीमाता
कालीमाता
प्रिंट केलेले, लाकडात कोरलेले
प्रिंट केलेले, लाकडात कोरलेले आणि पोर्सेलीन चे दत्त महाराज.
My most favorite
My most favorite
भिल्लीन आणि तपश्चर्येत लीन शंकर भगवान
त्यांना पण इंग्रजीत नावे दिलीत.... अपण को Confusion नयी मांगता रे बाबा..... :हा)
पेंटिंग ची प्रिंट आणि पोर्सेलीन figurines
मोंक आणि मधुमालती चा फोटो
मोंक आणि मधुमालती चा फोटो सुरेख आहे . मधुमालती !!नाव किती छान आहे फुलांचं (फुलं माहीत होती पण नाव आज कळलं).पोर्सेलीन figurines हे नाव , आणखी दिसतं कसं हेही आज कळलं
खरच गंधकुटी गोंडस आहेत राम सीता लक्ष्मण आणि क्युट मारुती .उद्या रामनवमी आहे पण आजच इतक्या सुंदर अँटिक रामाचं दर्शन झालं.तेही सहपरिवार .धन्यवाद
बाकीचे देवही मस्त
अपण को Confusion नयी मांगता रे बाबा..... :हा)>>>>
ते कंफुजन नको हे पूर्वीच्या काळी होतच असेल ,प्रत्येक कलाकार आपल्या मनातल्या कल्पनेप्रमाणे देवांच्या मुर्त्या साकारत रेखाटत असे,राजा रवी वर्मा यांची जशी चित्र असायची तशी. त्यामुळे माणसासारखी दिसत असली तरी देव आहेत हे कळावं म्हणून नावं लिहीत असावेत.
गंधकुटी
गंधकुटी
फारच सुंदर आहेत पोर्सेलीन figurines.
सीता माता आणि भिल्लीन शिव विशेष आवडले.
पेंटिंग ची प्रिंट आणि पोर्सेलीन भारी कलेक्शन आहे.
पोर्सेलीन figurines
पोर्सेलीन figurines = 👌
खात्या पित्या घरची लक्ष्मी 😀
हे पोर्सेलिन फिगरीन्स जबरदस्त
हे पोर्सेलिन फिगरीन्स जबरदस्त सुंदर आहेत.
(No subject)
हे सहा कोस्टर आहेत,
हे सहा कोस्टर आहेत, त्यांच्यावर राजा रविवर्मा यांच्या चित्रांच्या देखण्या नायिका आहेत... पण ते पोर्सेलीन नव्हे, मेलामिन आहे. Mat finish मुळे फार classy दिसतात.
गंधकुटी, काय अफाट कलेक्शन आहे
गंधकुटी, काय अफाट कलेक्शन आहे तुमच्याकडे. इथे शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद.
स्वाती, सिमरन, अनिंद्य,
स्वाती, सिमरन, अनिंद्य, ऋतुराज, मामी धन्यवाद.
जस्ट इमॅजिन एवढ्या सुंदर चेहऱ्यांचा गरम कप ठेवायला कोस्टर म्हणून वापर... No way...
त्यांना मी अधून मधून कौतुकाने न्याहाळते आणि मग परत ठेवते, though they are mass produced memorabilia products... रोज वापरायला मन धजावत नाही.
ऋतुराज, ह्या धाग्याबद्दल खूप
ऋतुराज, ह्या धाग्याबद्दल खूप आभार. इथे खजिना आहे. मी इथे डोकावून जात असते.
गंधकुटी, तुम्ही आम्हाला किती आनंद देताय ह्याची तुम्हालाही कल्पना नसावी
_/\_ _/\_ _/\_ _/\_
_/\_ _/\_ _/\_ _/\_
I am so very glad u like it. मला वाटले मला बहुदा धाग्याबाहेर काढणार सगळे मिळून.
गंधकुटी, काय जबरी कलेक्शन आहे
गंधकुटी, काय जबरी कलेक्शन आहे!!!
सियावर रामचंद्र की जय.
सियावर रामचंद्र की जय. रामनवमीच्या शुभेच्छा.
राम चाले वाटे
लक्ष्मण झाडी काटे
असे बंधू नाही कोठे
संसारात...
Let's have a party...
Let's have a party...



राम जन्मला ग सखे... राम जन्मला...
बॅकग्राऊंड मध्ये आरशाचे काम
बॅकग्राऊंड मध्ये आरशाचे काम कोरोना काळातले किडे आहेत.
Pages