Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पैठणी - शांता शेळके
जुनी क्रॉकरी पण आपल्या culinery history बरोबर जोडणारा ठेवा आहे.
पैठणी - शांता शेळके>>>> माझी
पैठणी - शांता शेळके>>>> माझी देखील आवडती कविता.
Vase सुंदर आहेत.
जुनी क्रॉकरी पण आपल्या culinery history बरोबर जोडणारा ठेवा आहे.>>>>> खरय....
साऱ्यांचेच कलेक्शन खूपच छान
साऱ्यांचेच कलेक्शन खूपच छान आहे. गंधकुटी यांनी तर धाग्याला चार चांद लावले.
शांता शेळके यांची पैठणी कविता आम्हाला आठवी की नववी ला मराठीच्या अभ्यास क्रमात होती.
या कविते बद्दलचा एक वात्रट किस्सा पण घडला होता.(No subject)
@गंधकुटी >>> पेस्टल शेडमधले
@गंधकुटी >>> पेस्टल शेडमधले कोस्टर्स, ब्लू चायना डिशेस, नॅपकिन होल्डर्स, अरविंदो आश्रमातल्या बॉटलशेजारचा वास, दगडाची अंडी फार सुंदर आहेत. जपान कलेक्शन युनिक तर तुमचे एकंदर कलेक्शन भन्नाट आहे.
@माधुरी >>> यांचा शिंपल्याच्या आकाराचा टिश्यू होल्डर आवडला.
धन्यवाद माझे मन... तुमच्या
धन्यवाद माझे मन... तुमच्या blue and white corelle plates ला झब्बू दिला होता.
माधुरी छान आहे तुमची क्रॉकरी.
हरचंद पालव tea kettle mast.
हरपा
हरपा
किटली मस्त आहे. तिच्या कानाचा आकार मस्त आहे.
ऋतुराज यांच्या मोराच्या
ऋतुराज यांच्या मोराच्या कपबशीला झब्बू



धाग्याने आता अति उच्च दर्जा
धाग्याने आता अति उच्च दर्जा गाठला आहे
.
Superb collection आहे इथे
सिमरन यांच्या थेंबांच्या
सिमरन यांच्या थेंबांच्या नक्षीच्या बोल ला हा झब्बू घ्या

धाग्याने आता अति उच्च दर्जा
धाग्याने आता अति उच्च दर्जा गाठला आहे
+ १
ऋतुराज has that magic, त्यांनी काढलेला धागा (त्यांचे स्वत:चे मोजके प्रतिसाद असूनही ) हिट होतो 😀
गंधकुटी सेम पण त्यात गुलाबी
गंधकुटी सेम
पण त्यात गुलाबी काय आहे ..फुलं
हरचंद पा चहाची किटली अतिशय सुंदर आहे स्पेशली तिचा रंग फिरोजी ,सुरेखच,फोटोही छान काढलाय .
एका पेक्षा एक सुंदर वस्तू इथे
एका पेक्षा एक सुंदर वस्तू इथे बघायला मिळत आहेत.
परवा मी इथल्या करोल बाग मधल्या एका क्रोकरी मार्केट ( टिपटॉप मार्केट आणि क्रिस्टल मार्केट) मध्ये गेले होते. साध्या पांढऱ्या प्लेट आणि बोल फक्त घेवून आले. या मार्केट मध्ये गेल्यावर सगळ्याच वस्तू घ्याव्या वाटतात. खूपच निग्रह करून फक्त हव्या तितक्याच वस्तू घेऊन आले यावेळी.
ऋतुराज यांच्या मोराच्या
ऋतुराज यांच्या मोराच्या कपबशीला झब्बू>>> मस्त आहे.
त्याच्या मागे तो माकडांचा स्टँड पण मस्त आहे.
धाग्याने आता अति उच्च दर्जा गाठला आहे
+ ११११११
ऋतुराज has that magic, त्यांनी काढलेला धागा (त्यांचे स्वत:चे मोजके प्रतिसाद असूनही ) हिट होतो >>>>>>
काहीही हा अनिंद्य
😂
बाकी धागा हिट होण्यासाठी इथल्या सगळ्याचे योगदान फार महत्वाचे आहे.
अजून येऊद्यात फोटो, माहिती.
मी तर १००० वा प्रतिसाद
मी तर १००० वा प्रतिसाद देण्यासाठी टपून बसलोय
हरचंद पा >> हे आवडलंय.
हरचंद पा >>
हे आवडलंय. आतापर्यंत ह पा, हर्पा, हरपा एवढेच प्रकार होते.
लक्षात आलं ,मी शक्यतो पूर्ण
Pages