Submitted by ऋतुराज. on 10 January, 2025 - 10:57

आपल्याकडे चहाचे कप, बश्या, प्लेट, वाडगे, चटण्या-लोणच्याच्या बरण्या अशी मोजकी चिनीमातीची भांडी असतातच. पण त्यात खूप वैविध्य असते. काही जणांकडे तर खूप सुंदर कलेक्शन असते.
तर चिनीमातीची भांडी - क्रॉकरी या विषयावर चर्चा करण्यासाठी हा धागा. शीर्षक चिनीमातीची भांडी असे असले तरी इथे तुम्ही माती, चिनीमाती, सिरॅमिक, काच, बोनचायना, क्रिस्टल, रंगीत क्रिस्टल अश्या क्रॉकरीची चर्चा करू शकता आणि तुमच्याकडे असणाऱ्या क्रॉकरीचे फोटो टाकू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Wow! मस्त कलेक्शन आहे आहे
Wow! मस्त कलेक्शन आहे आहे गंधकुटी क्लासिक प्लेट्स ही सुंदर आहेत
अनिंद्य आणि सिमरन,
अनिंद्य आणि सिमरन,
जुडवा चखना पॉट्स मस्तच आहेत.
मामी, तुमच्याकडचे गार्डन एंजल्स पण जबरदस्त आहेत.
सिमरन, ती छोटी बरणी मस्त आहे क्लासिक. त्यातली मोठी आहे आता मला तशीच घ्यायची आहे.
गंधकुटी,
तुमच्याकडचे कलेक्शन युनिक आहे.
तो बोल तर कसला भारी आहे. तुम्ही तो ४० वर्षे सांभाळताय. त्यावरील नक्षी टिपिकल जपानी. जपान जिव्हाळ्याचा विषय आहे.
तुमच्याकडचे सगळे बोल, डिश युनिक, मस्त आहे
ऋतुराज यांच्या धाग्यामुळे माझं लिहिले गेले... Thanks.>>>>> _/\_ धन्यवाद.
मला माहित आहे तुमच्या कडे अजून भरपूर कलेक्शन असणार. हळू हळू टाका इकडे.
So, let the entire set of beautiful stuff in your house serve YOU first . You deserve it more than anyone else !>>>>>> अनिंद्य,
खरच तुमच्यामुळे काही गोष्टी वापरायला काढल्या मी
गंधकुटी
गंधकुटी
जबरदस्त संग्रह
ठेवणीतला साठा बाहेर येवू लागला आता इथे
अजून येऊ द्या
(No subject)
ह्या निळवंतीनी आम्ही भुसावळ
ह्या निळवंतीनी आम्ही भुसावळ मध्ये राहत असताना घेतल्या होत्या... Some 28 years ago. Still going strong.
ह्या निळवंतीनी आम्ही भुसावळ
Interesting coasters
Tea coasters
Tea coasters
(No subject)
Interesting trivia... This
Interesting trivia... This ageold blue pottery dish is made in England, but has chinese sceanery... माणसाला नाविन्याची भारीच हौस बुवा.
गळ्यात गळे घातलेले मित्रमंडळ
गळ्यात गळे घातलेले मित्रमंडळ वाटतंय ना?
काचेच्या मग च्या मागे made in taiwan लिहिलय , मधल्या दोन वर मद्रास आर्ट पॉटरी आणि शेवटच्या मागे अगम्य सही आहे, बहुदा त्या पॉटरी आर्टिस्ट ची असावी.
(No subject)
हुस्न की बात चली तो सब तेरा
हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे.... या चालीवर पॉटरी का नाम चल तो wedgewood pottery का नाम तो
आणाईच मांगता है... १९९७ मध्ये इंग्लंड मध्ये शिकायला गेले होते तेव्हा स्कॉलरशिप च्या पैशातून पैसे वाचवून स्वतःला हे गिफ्ट घेतले होते.
@ गंधकुटी
@ गंधकुटी
Such an eclectic collection ❤
@ wedgewood pottery :
@ wedgewood pottery :
आधी तो जीजस बाळाच्या जन्माचा सीनच वाटला, मग तो क्यूपिड दिसला की वो 😁
Or am I still missing something ?
You intrigued me to have a
You intrigued me to have a closer look.... Yes they are cupids. जर तुम्ही नीट पाहिलत तर त्या मोठ्या फिगर च्या मागे मोराची मान दिसेल. ग्रीक मायथॉलॉजि प्रमाणे मोर हे हेरा नावाच्या देवतेचे वाहन आहे, हेरा ही देवांची राणी असून zeus ची पत्नी आहे. ती स्त्रित्वाची, लग्न अन मुले बाळे यांची देवता समजली जाते.
@ गंधकुटी,
@ गंधकुटी,
एक नंबर कलेक्शन आहे तुमच्याकडे.
तुम्ही कुठे राहता... धाडच टाकली पाहिजे
सर्व्हिंग बोल, कढई मस्तच. कोस्टर पण युनिक आहेत.
wedgewood pottery>>> ही माझ्यासाठी नवी माहिती.
जर तुम्ही नीट पाहिलत तर त्या मोठ्या फिगर च्या मागे मोराची मान दिसेल. ग्रीक मायथॉलॉजि प्रमाणे मोर हे हेरा नावाच्या देवतेचे वाहन आहे, हेरा ही देवांची राणी असून zeus ची पत्नी आहे. ती स्त्रित्वाची, लग्न अन मुले बाळे यांची देवता समजली जाते.>>>>>>>> ❤
जबरदस्त.
Awesome collection.
Awesome collection.
ऋतुराज तुम्हाला wedgwood
ऋतुराज तुम्हाला wedgwood pottery सारखेच हे sim porceline Europa चे ट्रिंकेट बोल देखील आवडेल. Hope photos capture the lace effect of bowl. It is hand made collector's item.
(No subject)
(No subject)
अतिशय नाजूक लेस सारखे pottery work ani hand painted work ही या lightweight पॉटरी ची खासियत आहे.
wedgwood pottery सारखेच हे
wedgwood pottery सारखेच हे sim porceline Europa चे ट्रिंकेट बोल देखील आवडेल.>>>>>
आवडेल म्हणजे जबरदस्त आवडलं आहे.
एवढं नजाकतीच काम आणि handmade म्हणजे हे एक दुर्मिळ कलेक्शन आहे.
तुम्ही खरच जाणकार आहात या विषयात आणि रसिक सुद्धा.
_/\_
_/\_
_/\_
गंधकुटी दंडवत घ्या
गंधकुटी दंडवत घ्या
अफाट संग्रह आहे
गंधकुटी, काय सुंदर कलेक्शन
गंधकुटी, काय सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे!!
आणि त्याच्याबरोबर माहितीपण किती छान वाटतेय वाचायला!
Simply Amazing ❤️
गंधकुटी, काय सुंदर कलेक्शन
गंधकुटी, काय सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे!!
आणि त्याच्याबरोबर माहितीपण किती छान वाटतेय वाचायला!.......+१.
(No subject)
(No subject)
tea sets ही सगळ्यात निरुपयोगी गोष्ट असावी क्रॉकरी मध्ये.
हा एक खेळण्यातला भातुकली मधला
हा एक खेळण्यातला भातुकली मधला टी सेट आहे. एक रुपयाच्या नाण्यामुळे आकाराचा अंदाज यावा... त्यावर cute dragonfly hand paint केलेत. घरात मुली नसल्याने तो अजून जिवंत आहे.
(No subject)
This tall teapot is from Japan. हा कधीच वापरला गेला नाहीये. घरातली इतर मेंबर कॉफी पितात आणि मला दूध घालून मस्त उकळलेला चहाच आवडतो.
(No subject)
Pages