Submitted by मंदार-जोशी on 19 January, 2010 - 06:42
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!
मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
सौजन्यः कलाकार - पद्मजा_जो (संगणकीय कलाकारी), udayone (मूळ रेखाचित्र).
दिवाळी २०११ निमित्ताने एक लेख........ मी गगो बोलतोय
- लेखक स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर).
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
तु ही आहेस का जिवंत >>>>>अग
तु ही आहेस का जिवंत >>>>>अग स्वतःच्या आयडी बद्दलच बोलतोय तो.
हाय किश्या, कसायस?
अरे जुने लोक्स? कसे आहात?
अरे जुने लोक्स? कसे आहात?
>> कुठे आहेस सध्या!
>> कुठे आहेस सध्या!
इंग्लंड मधेच आहे अजून!
झाले का सगळे नमस्कार चमत्कार.
झाले का सगळे नमस्कार चमत्कार....
मला काही धाड नाही भरली रे... चालु आहे आपलं रहाट गाडग...
तीन दिवसांचा लांब विकांत संपवुन आज रुजु झालो (पाट्या टाकायला)....
.
.
राम राम गिरी
राम राम गिरी
नविन इंग्रजी वर्शाच्या
नविन इंग्रजी वर्शाच्या शुभेच्छा. गगोर्क्स .
कसे आहात, कुठे आहात ???
नमस्कर
नमस्कर
आहे का कोणी?
आहे का कोणी?
हो, आहे की. काय हवय?
हो, आहे की. काय हवय?
चहा चालेल…
चहा चालेल…
कसा आहेस गिरीदा?
बाकी मंडळ कुठे आहे सध्या?
जेवणाच्या वेळेत चहा मिळत नाही
जेवणाच्या वेळेत चहा मिळत नाही अमच्यकडे.

मी मजेत. सध्या मुक्काम कर्जत.
बाकी मण्डळ फरार आहे.
जेवणाच्या वेळेस चहा नाही —
जेवणाच्या वेळेस चहा नाही — पुण्यात आलास का परत तु???
फरारी मेंबरांना साद घातली पाहिजे
पुण्यात आलास का परत तु??? >>>
पुण्यात आलास का परत तु??? >>> नाही, पण जवळच आहे.
ये मैं क्या देख रही हुं
ये मैं क्या देख रही हुं
चक्क गगो वर पोस्टी
चक्क गगो वर पोस्टी >>> होतं
चक्क गगो वर पोस्टी >>> होतं असं कधी कधी.
फार वाईट वाटुन घेऊ नये. 
हा हा काय चालु आहे श ताई
हा हा
काय चालु आहे श ताई